संबंधित मजकूर
वनवासीसेवेची परोपकारी ‘श्रद्धा’

०३ एप्रिल २०२६

वनवासीसेवेची परोपकारी ‘श्रद्धा’

‘परोपकारार्थमिदं शरीरम्’ या उक्तीला सार्थ ठरवत, दुर्गम वनवासी भागातील हजारोंच्या जीवनात परिवर्तनाचा प्रकाश पेरणारी श्रद्धा शृंगारपुरे यांची प्रेरणादायी गाथा.....

कोल्हापुरी मत्स्यसंशोधक

०२ एप्रिल २०२६

कोल्हापुरी मत्स्यसंशोधक

पश्चिम घाटात मत्स्य प्रजातींचा शोध घेणारा कोल्हापुरातील तरुण मत्स्यसंशोधक अभिषेक चंद्रकांत शिर्के याच्याविषयी.....

रुपेरी पडद्याचा नवा ‘नाथ’

०१ एप्रिल २०२६

रुपेरी पडद्याचा नवा ‘नाथ’

आजोबा बाबासाहेब पुरंदरे यांच्या आकाशाएवढ्या वारशाकडून कामातील शिस्त आणि कामाप्रतीचा सच्चा भाव या दोनच गोष्टी स्वीकारत, नवी वाट चोखंदळणार्‍या नाथ पुरंदरे यांच्याविषयी.....

गोर बंजारा साहित्यसंवर्धनासाठी...

३१ मार्च २०२६

गोर बंजारा साहित्यसंवर्धनासाठी...

गोर बंजारा समाजाचा शूर, धर्मशील, वैभवशाली इतिहास आहे. त्या समाज इतिहासासाठी आणि भविष्यासाठी कार्य करणारे डॉ. सुभाष राठोड यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख.....

ऊर्जाक्षेत्रातील अतुलनीय नेतृत्व

३० मार्च २०२६

ऊर्जाक्षेत्रातील अतुलनीय नेतृत्व

ऊर्जाक्षेत्रातील प्रभावी आणि दूरदृष्टीचे नेतृत्व, ‌‘इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लि.‌’ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अतुल खराटे यांच्याविषयी.....

शिवभक्त त्र्यंबक कृष्णाजी पाटील

२८ मार्च २०२६

शिवभक्त त्र्यंबक कृष्णाजी पाटील

‘अध्यात्माचे प्रबोधन करत विज्ञानविषयक सूत्रांची जोड देऊन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख करून देणार्‍या शिवभक्त त्र्यंबक कृष्णाजी पाटील यांच्याविषयी.....

संघर्षातून सबळ देवेंद्र

२७ मार्च २०२६

संघर्षातून सबळ देवेंद्र

मुंबईतील एका सामान्य कुटुंबातून प्रवास सुरू करून आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना घडवणारा प्रशिक्षक बनण्यापर्यंतचा देवेंद्र कारले यांचा प्रवास हा संघर्ष, जिद्द आणि ध्येयवेडेपणाचे जिवंत उदाहरण. त्यांच्याविषयी.....

सोलापूरच्या माळरानांचा सुरक्षारक्षक

२६ मार्च २०२६

सोलापूरच्या माळरानांचा सुरक्षारक्षक

सोलापुरातील वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्यांचा पाठपुरावा करीत, जिल्ह्याची जैवविविधता आणि माळरानांच्या संरक्षणाचे पाईक म्हणून काम करणारे पंकज प्रकाश चिंदरकर यांच्याविषयी.....

‌‘माहेरवाशीण‌’ प्रभा

२५ मार्च २०२६

‌‘माहेरवाशीण‌’ प्रभा

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, उद्यमशीलतेचा नवा अध्याय रचणाऱ्या प्रभा शिर्के यांची ही प्रेरणादायी जीवनकहाणी.....

चलो जलाएं दीप वहां...

२४ मार्च २०२६

चलो जलाएं दीप वहां...

महापुरुषांच्या विचारांवर नुसती चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या विचारांनी कार्य करणे गरजेचे, असे मानून समाजकार्य करणारे गजानन साबळे; त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख.....