कोकण

'जायंट्स ग्रुप ऑफ वाडा-वैतरणा' संस्थेची प्रेरणादायी वाटचाल

वाड्यात विविध क्षेत्रात सेवाभावी कार्यात नावलौकिक असलेली संस्था..

तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा !

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटेनासा झाला आहे. मात्र, अशातच एका शेतकऱ्याने तूर्त मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. बीड जिल्ह्यात राहणारे श्रीकांत विष्णू गदळे यांनी मला मुख्यमंत्री करा, असे निवेदन राज्यपालांना दिले आहे. केज तालुक्यातील दहिफळ गावात राहणारे गदळे गेल्या १० ते १२ वर्षांपासून समाजकारणात आहेत. ..

गुडविन ज्वेलर्सचा वसईतील नागरिकांना कोट्यवधींचा गंडा

पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातून वसईची जनता बाहेर पडते न पडते तोच आता गुडविन ज्वेलर्सचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. याचा मोठा फटका वसईतील नागरिकांना बसला आहे. वसईतील हजारो लोकांनी यामध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. या ज्वेलर्सने रातोरात दुकाने बंद केली आहेत. यासंबंधी माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुडविन ज्वेलर्सचे मालक संचालक सुनील कुमार व सुधीर कुमार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसईतील दुकान माणिकपूर पोलिसांतर्फे बंद करण्यात आले आहे...

राज्यात ६० टक्के, तर मुंबईत सरासरी ५० टक्के मतदान

राज्यात ६० टक्के, तर मुंबईत सरासरी ५० टक्के मतदान ..

दुखवटा बाजूला सारून बजावला मतदानाचा हक्क

पांगळू म्हात्रे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला आणि आज सोमवारी (२१) रोजी सकाळी त्यांच्या अस्थी गोळा करण्याचा विधी होता ...

आंतरराष्ट्रीय संरक्षण लाभलेल्या 'कासवा'ची ठाण्यात तस्करी

ठाण्यातून स्टार कासवांची तस्करी करणारा आरोपी अटकेत ..

फेरीवाल्यांवर कारवाई केली नसल्याने एक दिवसाचा पगार कट

फेरीवाल्यांवर कारवाई केली नसल्याने एक दिवसाचा पगार कट..

नितेश राणेंनी नारायण राणेंकडून 'हा' गुण घ्यावा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

नितेश राणे हे एक आक्रमक नेते आहेत. कोकणच्या विकासासाठी ते सदैव पुढाकार घेऊन बोलतात. मात्र, बऱ्याचदा त्यांचा संयम ढासळतो, तो त्यांनी नारायण राणे यांच्याकडून शिकावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नितेश राणे एक आक्रमक नेते आहेत. राजकारणात याची गरजही आहे. मात्र, संयम बाळगणेही तितकेच महत्वाचे असून भाजपमध्ये आल्यावर तो गुण त्यांच्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला...

निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा : "वार तर समोरूनच करणार"

निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा म्हणतात, वार तर समोरूनच करणार..

उरलेलं जेवण पार्सल मागितल्याने ग्राहकाला बेदम मारहाण; बारमालकासह ११ जणांना अटक

उरलेलं जेवण पार्सल मागितल्याने ग्राहकाला बेदम मारहाण; बारमालकासह ११ जणांना अटक..

पालघरमधील 'या' गावाने टाकला निवडणुकीवर बहिष्कार

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या आश्वासनांनंतरही नागरिक ठाम..

गणपत गायकवाड यांनी वाढवला प्रचाराचा नारळ

कल्याण पूर्व मतदार संघातील महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी बुधवारी रॅलीचे आयोजन करत प्रचाराचा नारळ फोडला. तिसगाव ग्रामस्थ आणि भाजपचे, शिवसेना, महायुतीचे पदाधिकारी आणि बहुसंख्येने कार्यकर्त्यांसह आदिशक्ती तिसाई देवीचे आशीर्वाद घेतले...

खासदार कपिल पाटील यांचा ‘नवसंकल्प’ उपक्रमातून संवाद

भाजपच्या ‘नवसंकल्प’ उपक्रमातून खा. कपिल पाटील यांनी शेलार गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच बलाढ्य महाराष्ट्रासाठी आगामी निवडणुकीत भाजपला मत देण्याचे आवाहन केले. ..

नितेश राणेंचा भाजपप्रवेश : कणकवलीतून उमेदवारी

आमदार नितेश राणे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कणकवलीतून ते भाजपचे आमदार असतील. शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा प्रवेश रखडला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अखेर नितेश राणे यांना थेट एबी फॉर्म देण्यात आला होता. गुरुवारी सकाळी त्यांनी कणकवलीतील भाजप कार्यालयात जाऊन सदस्यत्व घेतले...

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

पालघरमध्ये १३ कोटींचा मुद्देमाल जप्त ..

चिपळूण-खेड रेल्वे वाहतूक आज तीन तास बंद

चिपळूण-खेड रेल्वे मार्गावरील वाहतूक मंगळवारी रात्री तीन तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. अंजनी रेल्वे स्थानकात नवी लूप लाईन कार्यान्वित करण्याचे काम सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजताच्या दरम्यान केले जाणार आहे. याचा फटका कोकण रेल्वे आणि इतर प्रवाशांना बसणार आहे. दरम्यान या मार्गावरील गाड्यांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत...

शिवसेनेत बंडाळी : दोनशे राजीनामे मातोश्रीवर

नवी मुंबई : नवी मुंबई, ऐरोली आणि बेलापूर मतदार संघ भाजपसाठी राखून ठेवल्याचा फटका शिवसेनेला बसला आहे. या प्रभागातील दोनशे पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि इतर दोनशे कार्यकर्त्यांनी आपले राजीनाने मातोश्रीवर पाठवले आहेत. शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, विभाग..

पक्षश्रेष्ठी माझ्या पाठीशी : आ. नरेंद्र पवार

भाजपमधून आ. नरेंद्र पवार हेच सर्वसंमतीचे उमेदवार असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे..

'म्हाडा कोकण मंडळ लॉटरी २०१८'तील विजेत्यांना अद्याप घरे नाहीत?

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या ९०१८ सदनिका सोडतीतील कल्याण खोणी येथील ९८९ घरांच्या यशस्वी अर्जदारांपैकी ३२ विजेत्यांच्या घर वाटप प्रकियेत म्हाडाकडून अनागोंदी कारभार सुरू असल्याचे समजते...

कोकण रेल्वेचा भीषण अपघात टळला

कोकण रेल्वेच्या कणकवली-सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकादरम्यान पडवे कटींग येथे रेल्वे रूळाची पटरी तुटल्याचे ट्रॅकमनने सांगीतल्याने मांडवी एक्सप्रेस मार्गावरच थांबविण्यात आली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. गस्त घालणाऱ्या ट्रॅकसेफ्टी मॅन रविंद्र तावडे याने तातडीने रेल्वे स्टेशन मास्तरांना कळविल्यानंतर कोकण रेल्वेत एकच खळबळ उडाली. ..

उद्धव ठाकरेंच्या हस्ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण

आरोग्य क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’..

यंत्रमाग व्यवसायासाठी सौरऊर्जा संजीवनी : खासदार कपिल पाटील

भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी सोलार ऊर्जेचा वापर गरजेचा आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार अक्षय ऊर्जा सेवा कंपनी स्थापन केल्यास, यंत्रमाग व्यावसायिकांना सध्याच्या वीजदरापेक्षा स्वस्त वीज उपलब्ध होईल, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांना देण्यात आली आहे...

डोंबिवली मेट्रोचे स्वप्न होणार साकार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन..

‘वन स्टॉप सेंटर’ मुंबईत सुरू

‘वन स्टॉप सेंटर’ मुंबईत सुरू..

उरणमध्ये गॅस प्लांटला आग : पाच जणांचा मृत्यू

उरण येथे गॅस प्लांटला आग : पाच जणांचा मृत्यू..

बळवंत नारायण जोग हे प्रखर हिंदुत्वाचे भाष्यकार : माधव भांडारी

बळवंत नारायण जोग हे प्रखर हिंदुत्वाचे भाष्यकार : माधव भांडारी..

गणेशभक्त ‘टोलमुक्त’

गणेशभक्त ‘टोलमुक्त’ ..

'श्रावण क्वीन डोंबिवली' : 'ती'च्याकडून 'ती'च्यासाठीचे सर्वात मोठे व्यासपीठ

'श्रावण क्वीन डोंबिवली' : 'ती'च्याकडून 'ती'च्यासाठीचे सर्वात मोठे व्यासपीठ..

कोकणातील रस्त्यांची दुरुस्ती करावी : राज्यमंत्री रर्वींद्र चव्हाण

गणेशोत्सवानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा..

योगदौड'निमित्त धावली नवी मुंबई : 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' योगाथॉनमध्ये आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग

योगदौड'निमित्त धावली नवी मुंबई : 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' निमित्त योगाथॉनमध्ये आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग ..

'योगदौड'मध्ये सहभागी व्हा ! 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९'निमित्त नवी मुंबईत कार्यक्रम

'योगदौड'मध्ये सहभागी व्हा ! ’वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’निमित्त नवी मुंबईत कार्यक्रम..

राणेंना मदतीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही ! केसरकरांचे राणेंना प्रतिउत्तर

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नऊ कोटींचा निधी आणला. माझ्या काळात साडेचार वर्षात जिल्ह्यासाठी ५६ कोटींचा निधी आणला...

देशातील पहिल्या ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’ आणि आरोग्य संमेलनाचे आयोजन

आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) या चिकित्सापद्धतींना एकाच मंचावर आणून या क्षेत्रातील व्यक्ती, संस्था आणि मान्यवरांना एकत्रित आणण्यासाठी दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’ आणि आरोग्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे हे भारतातील सर्वात पहिले आयुष संमेलन भरणार आहेत. नवी मुंबईत सिडको विश्रामगृह येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सचिव डॉ. विष्णू बावने यांनी ही माहिती दिली...

'जागतिक आदिवासी दिना'निमित्त वाड्यात भव्य शोभायात्रा

आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरांचं दर्शन..

गोमांस तस्करी करणाऱ्यांना अटक

गोमांस तस्करी करणाऱ्यांना अटक..

पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला..

रानभाज्यांचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी...

वनस्पतींच्या कोणत्या भागापासून भाजी बनवितात, औषधी उपयोग व पौष्टिकता काय, भाजी कोणत्या भागात व काळात मिळते, भाजी बनविण्याची कृती तसेच संवर्धनाविषयी काय करता येईल ? याविषयी यात माहिती देण्यात येणार..

ट्रिपल तलाकच्या विरोधात भारतातील पहिली केस मुंब्र्यात

एमबीएपर्यंत शिक्षण झालेल्‍या या महिलेला तिच्‍या पतीने गेल्‍यावर्षी व्‍हाटसअपवर तीन वेळा तलाक लिहिलेला संदेश पाठवुन तलाक दिला होता..

अंबरनाथ, बदलापूरला मुसळधार पावसाने झोडपले

बदलापूरमध्ये उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली..

पालघरमध्ये भूकंपाचे धक्के

गेल्या काही महिन्यांपासून पालघरमध्ये बसत आहे भूकंपाचे धक्के..

लॅपटॉपमधून निघाला धूर, दुरुस्ती करणाऱ्याला मारहाण

दुरुस्तीला दिलेल्या लॅपटॉपमधून धूर निघाल्याने त्या बदली नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये देण्याची मागणी बेदम चोप दिल्याची घटना खेड येथील इलेक्ट्रोनिक्स दुकानात घडली आहे. उपेंद्र घोडे, असे दुकानमालकाचे नाव आहे. दरम्यान, सुलतान झारी व मुनाफ झारी यांच्याविरोधात मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

कोकणातील चाकरमान्यांसाठी एसटी २२०० जादा बसेस सोडणार !

२७ जुलै पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या असल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली..

मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर आयुक्तांनी रोखले अधिकाऱ्यांचे वेतन

कल्याणचे आधारवाडी डम्पिंग बंद करा अन्यथा अधिकाऱ्यांचे पगार रोखा, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात दिली होती. यानंतर कल्याण डोंबिवली आयुक्त गोविंद बोडके यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले आहेत...

संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्करराव मुंडले यांचे निधन

१९९२मध्ये रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान भास्करराव मुंडले यांनी विश्वहिंदू परिषदेची जबाबदारी सांभाळली होती...

इतिहासाचे जतन करणारा तारा निखळला

लेखक, कला समीक्षक, संग्रहालय तज्ञ अशी ओळख असणारे पद्मश्री डॉ. सदाशिव गोरक्षकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज सकाळी वासिंद येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला..

कल्याणमध्ये अभाविपचे आदित्य ठाकरेंसमोर आंदोलन

शैक्षणिक व्यासपीठांवरील राजकारण्यांच्या उपस्थितीबाबत आक्रमक पवित्रा घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी कल्याणमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर भर कार्यक्रमात आंदोलन केले. ..

निरंजन डावखरे यांचा यशस्वी लढा; कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ

राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रुग्णांना सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीवरून सार्वजनिक आरोग्य विभागाने आज शासन परिपत्रक जारी केले..

डोंबिवली स्थानकात एका रुपयात झाली महिलेची डिलिव्हरी

डोंबिवली स्थानकात एका गर्भवतीची सुखरूप प्रसुती करण्यात आली आहे. प्रसुतीकळांनी त्रस्त महिलेला बुधवारी सकाळी कामा रुग्णालयात नेले जात होते...

कल्याणमध्ये भिंत कोसळून तीन ठार

घाटकोपर आणि पुणे येथे भिंत कोसळून दुर्घटना घडल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुर्गाडी किल्ल्या लगत असलेल्या 'नॅशनल् ऊर्दू स्कुल'ची संरक्षक भिंत घरावर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ..

ज्येष्ठ तबलावादक पं. भाई गायतोंडे यांचे निधन

ज्येष्ठ तबलावादक म्हणून त्यांची ख्याती होती. पं. भाई गायतोंडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने; तसेच ‘मृदंगाचार्य शंकरभैय्या पुरस्कारा’ने गौरविण्यात आले होते...

गोरक्षकावर कसायांच्या जमावाचा जीवघेणा हल्ला

बदलापुरातील घटना, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल..

‘सामर्थ्याच्या उपासनेला मानवतेचा स्पर्श म्हणजे हिंदुत्व’

डॉ. अशोकराव कुकडे यांचे प्रतिपादन ते ‘परममित्र प्रकाशन’ व ‘दीनदयाळ प्रेरणा केंद्रा’च्यावतीने अरूण करमरकर अनुवादीत रविकुमार अय्यर लिखित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामध्ये बोलत होते..

योग हे नव्या युगाचे उभरते करिअर : डॉ. अमित मिश्रा

दै. ‘मुंबई तरुण भारत’, एस-व्यासा योग विद्यापीठ, विवेकानंद स्टडी सेंटर, विवेकानंद केंद्र व जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्यावतीने ‘करिअर आणि योगातील भविष्यातील संधी’ या विषयावर डॉ. अमित मिश्रा यांच्या व्याख्यानाचे आयोजन जोशी-बेडेकर महाविद्यालयात करण्यात आले होते..

इस्रायलच्या राजदूतांकडून प्रगती प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक

जव्हारमधील कर्णबधीर मुलांच्या शाळेलाही इस्रायल दूतावासातील अधिकाऱ्यांनी भेट देत मुलांबरोबर आणि कृषी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला...

सावरकरांच्या विरोधकांची अवस्था भुंकणार्‍या कुत्र्यासारखी : सच्चिदानंद शेवडे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ओळख भारतीय राजकारणात अकारण अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून निर्माण केली जात आहे. ..

दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘ग्रीन आयडिया २०१९’ चा समारोप

वन्यजीव संशोधकांचे परिसंवाद आणि ‘नदी वाहते’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने..

जैवविविधता संवर्धनासाठी ठाणे मनपाचा पुढाकार

आयुक्त संजीव जयस्वाल यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक

वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे प्रतिपादन..

अभ्यासक्रमासोबत मूल्यशिक्षण महत्त्वाचे- मुख्यमंत्री फडणवीस

सर्वोत्तम शिक्षण पद्धती, समर्पित भावनेने काम करणारा शिक्षक वृंद याबाबीवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सिंघानिया विद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. शालेय शिक्षणात अभ्यासक्रमासोबतच मूल्यशिक्षणही महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वतःचा विकास करतांना समाज आणि राष्ट्राचाही विचार विद्यार्थ्याच्या मनात रुजविला जातो, हा विचार रुजविण्याचे काम राज्यशासनाचा शिक्षण विभाग राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधून करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले...

पाचशे फूट दरीतून पाणीपुरवठा सुरू

‘जलपरी’च्या साहाय्याने ग्रामस्थांची दुष्काळातून सुटका..

यंदाचा पर्यावरण दिन ठाण्यात!

दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून तीन दिवसीय भव्य महोत्सवाचे आयोजन..

राष्ट्रभक्ती व राष्ट्रशक्तीच्या जागरणानेच देश होईल विश्वगुरू!

श्यामजी हरकरे यांनी व्यक्त केला विश्वास..

पावसाळ्यात २ लक्ष वृक्षलागवड

ठाणे शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्याकरिता वृक्षप्राधिकरणामार्फत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना सीड बॉलचे मोफत वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या..

तळकोकणात सेनेचा विजय कसा? ; नारायण राणेंचा सवाल

'आम्ही हरलो असलो तरी आम्हाला हा पराभव मान्य नाही.' राणेंचा नाराजीचा सूर..

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ : उरल्यासुरल्या ‘स्वाभिमाना’चा पालापाचोळा

२००९ मध्ये सुरेश प्रभूंसारख्या दिग्गज नेत्याचा ५० हजार मतांनी पराभव करून नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे खासदार बनले...

पालघर लोकसभा मतदारसंघ

पालघर या वनवासीबहुल जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात बहुतांश ठिकाणी वनवासी उमेदवारांचेच प्राबल्य आहे. या लोकसभा निवडणुकीत तब्बल १२ उमेदवार रिंगणात उतरले होते. शिवसेनेकडून राजेंद्र गावित विरोधात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव अशी जोरदार लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली. ..

भिवंडी लोकसभा मतदारसंघ

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या भिवंडी लोकसभेची गणितं सुरुवातीला जातीच्या आधारावर मांडली जात होती. परंतु, सलग दुसर्‍यांदा विजय संपादन करून खा. कपिल पाटील यांनी इतिहास घडवला आहे. ..

राणेंच्या गडाला भगदाड : कोकणात विजयाची माळ राऊतांच्या गळ्यात

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत ४ लाख,५० हजार,५८१ मतांनी विनायक राऊत जिंकले असून निलेश राणेंना २ लाख ७४ हजार ५४७ मते मिळाली आहेत...

पालघरमधून शिवसेनेच्या राजेंद्र गावितांचा दणदणीत विजय

अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजेंद्र गावित यांचा विजय झाला आहे...

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

अपेक्षेप्रमाणे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीने जिंकला. नुसता जिंकला असे नव्हे तर गेल्यावेळेपेक्षा अधिक मताधिक्क्याने जिंकला. ..