कोल्हापूर

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आग ; दोघांचा मृत्यू

झालेले मृत्यू आगीमुळे नव्हेत : सीपीआर प्रशासनाचा खुलासा..

मराठा आरक्षण : कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक!

आंदोलन करत महामार्ग रोखण्याचा प्रयत्न!..

कोरोना रिपोर्टचा घोळ, महिलेची रस्त्यातच प्रसुती

महिलेला प्रचंड वेदना होत असताना तिला त्याच अवस्थेत विव्हळत ठेवण्यात आले होते. रुग्णालयात डॉ. बी. एफ. गॉडद व डॉ. बी. बी. गॉडद शस्त्रक्रिया करत होते. महिलेचे हाल बघून मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर कोरवी यांनी डॉक्टरांना फोनद्वारे परिस्थिती सांगितली. ..

२७ वर्ष चप्पल न घालणाऱ्या कारसेवकाचे स्वप्न अखेर पूर्ण

गेली २७ वर्ष शिये गावातील कारसेवक निवास पाटील यांनी केला होता चप्पल न घालण्याचा संकल्प..

“...तर राष्ट्रवादीच्या २० आणि कॉंग्रेसच्या १०च जागा आल्या असत्या”

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली टीका..

कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या कोल्हापूरात आणखी तीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असताना आज आजरा तालुक्‍यात दोन आणि चंदगड तालुक्यात एक, असे तीन रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. ..

लॉकडाऊनमध्ये मुंबईहून कंटेनरने प्रवास करणे पडले महाग!

कोल्हापुरात तरुणापाठोपाठ महिलेलाही 'कोरोना'..

कोल्हापूर जिल्ह्यातील २१ जणांची तब्लिगी जमातला उपस्थिती

जिल्हा पोलिस प्रशासनाने यांपैकी १० जणांना शोधून काढले असून त्यांचे क्वारंटाइन केल्याची माहिती आहे..

कोल्हापुरात पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये गोळीबार ; एकाचा मृत्यू

पुणे-बंगळुरू महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत एकाच मृत्यू..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे श्री महालक्ष्मीच्या चरणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सकाळी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील माने, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, माजी खासदार निवेदिता माने आदी यावेळी उपस्थित होते...

शिवसेना खासदारासमोर महिलांनी घेतल्या नदीत उड्या

कोल्हापुरातील पूरग्रस्तांना अद्याप मदत न मिळाल्याने तीन दिवसांपासून स्थानिक महिलांनी पंचगंगा नदीत आंदोलन सुरू केले आहे. त्याच्याकडील 'मायक्रोफायनान्स'चे कर्ज माफ व्हावे यासाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाने दखल न घेतल्याने हे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना खासदार यांनी आंदोलक महिलांचे निवेदन स्वीकारण्यासाठी शुक्रवारी त्यांची भेट घेतली होती...

अवकाळीग्रस्तांना मदत का नाही? फडणवीस यांचा सवाल

शेतकऱ्यांसाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान..

वीज जोडणीसाठी लाच मागणाऱ्या वर्ग-२ अधिकाऱ्याला अटक

एमएसईबीचे सहायक अभियंता राजेश घुले यांच्याविरोधात सापळा रचून कारवाई..

सरकार महायुतीचेच ! ; चंद्रकांतदादांचा विश्वास

शिवसेना-भाजप महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही सत्तास्थापनेसाठी विविध समीकरणे जुळवली जात असल्याच्या चर्चांना चंद्रकांतदादा पाटील यांनी पूर्णविराम दिला. सरकार शिवसेना-भाजप आणि इतर घटक पक्षांचेच मिळून बनेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपला बंडखोरांमुळे फटका बसला असून त्यात शिवसेनेचाही मोठा वाटा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या सत्तेच्या चाव्यांबद्दल आणि संजय राऊत यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ..

कोल्हापुरात पुन्हा 'जल'तांडव ; धरणांच्या पातळीमध्ये वाढ

पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पावसाची दमदार हजेरी..

पाण्याखाली गेलेल्या गावांचे पुनर्वसन - चंद्रकांत पाटील

पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावाची पाहणी करुन लोकांना दिलासा दिला. ..

गावगाडा उभा राहण्यासाठी कर्ज वाढले तरी चालेल

ग्रामीण भागातील गावगाड्याला डोळ्यासमोर ठेवून शासन निर्णय घेत आहे, अजून कर्ज झाले तरी चालेल पण गावगाडा उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका शासनाची आहे, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले...

५ लाख पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश

राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील ५ लाख, ६० हजार, ९५३ पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत, अशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली...

लवासामुळे निसर्गाची हानी ; संभाजी भिडे

टीका करत पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहनही केले..

सांगली, कोल्हापूर ओसरतोय... पण सर्वत्र घाणीचे साम्राज्य

सलग ७ दिवस बंद असलेला पुणे - बंगळुरू महामार्ग पुन्हा सुरु..

पूर ओसरतोय, आता सामना रोगराईशी

कृष्णा, पंचगंगेसह अन्य नद्यांच्या पाण्यात घट होऊ लागल्याने सांगली-कोल्हापूरमधील पुराचे पाणी आता हळूहळू ओसरत आहेत. परंतु, पूरपरिस्थिती निवळल्यानंतर आता आव्हान रोगराईचे असणार आहे. पूरग्रस्त भागात अतिसार, कावीळ, विषमज्वर, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस, ताप आदी साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी प्रशासनासह सामाजिक संस्था-संघटना युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. ..

अतिवृष्टीमुळे साथीचे आजार उद्भवू नयेत म्हणून घ्या, अशी काळजी

सध्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये आणि पूर परिस्थिती निवळल्यानंतर मोठ्या प्रमाणात साथीचे आजार उद्भवण्याचा धोका असतो. अशा स्थितीमध्ये अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर, लेप्टोस्पॉयरोसीस आणि ताप या आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. ..

साथीचे आजार टाळण्यासाठी पुराच्या पाण्यात जाणे टाळा !

साथीचे आजार टाळण्यासाठी पुराच्या पाण्यात जाणे टाळा !..

चूक दाखवा पण राजकारण नको! : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन..

प. महाराष्ट्रासह कोकणात जाणाऱ्या खासगी बस रद्द

प. महाराष्ट्रामधील पूर्वपरिस्थितीमुळे खासगी बस मालकांनी घेतला निर्णय..

जनकल्याण समितीतर्फे मदतीसाठी आवाहन

या मदतकार्यात रा. स्व. संघ, जनकल्याण समिती व शेकडो कार्यकर्ते, संस्था-संघटना पुढाकाराने सहभागी झाल्या आहेत..

कठीण समय येतां, संघ कामास येतो...

सांगली-कोल्हापुरातील मदतकार्यात रा. स्व. संघातर्फे अथक परिश्रम..

पूरस्थिती नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज

अडीच लाख जणांना सुरक्षित स्थळी हलवले..

कृष्णा, कोयना, पंचगंगेचा कोप कायम

सांगली, कोल्हापूर जिल्हे अजूनही जलमय, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी..

राष्ट्रीय आपत्तीप्रमाणेच कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदत : मुख्यमंत्री

पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात घेतली पत्रकार परिषद..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरात दाखल

सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थिती अद्याप कायम असून हजारो नागरिक पूराच्या पाण्यात अडकले आहेत. बजावकार्याही सुरळीत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर-सांगलीतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरात दाखल झाले असून हेलिकॉप्टरद्वारे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे आदी मंत्रीही उपस्थित आहेत...

कोल्हापूर,सातारा आणि सांगली झाले 'पुर'मय

पुणे-बंगळूर महामार्गावर पंचगंगेचे पाणी..

विधानसभा निवडणूकीत २५० पार करु : चंद्रकांतदादा पाटील

ज्यांनी महाराष्ट्र लुटला, त्यांची सुटका कशी काय होणार ?..

युतीत सर्वकाही आलबेल

कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती..

किल्ले रायगडला 'वर्ल्ड हेरिटेज स्टेशन' बनवणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तबगारीची जगभर ओळख निर्माण होण्यासाठी रायगडला 'वर्ल्ड हेरिटेज स्टेशन' बनवण्याचा संकल्प केला असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले..

शरद पवार करताहेत दुष्काळाचे राजकारण

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची टीका..

जयकांत शिक्रे प्रचारासाठी हातकणंगल्यात

राजू शेट्टींचा फिल्मी फंडा ..

राज ठाकरे आणि आम्ही निवडणुकीत एकत्र नाही

शरद पवारांचे राज ठाकरेंबाबतीत दिले स्पष्टीकरण..

कोल्हापुरात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मारहाण

कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावरील घटना..

ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंतराव भालकर यांचे निधन

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.ते ६१ वर्षांचे होते...

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलण्याची भाविकांची मागणी

कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरातील करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती बदलण्यात यावी, अशी मागणी काही भक्तांकडून करण्यात आली आहे...

राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोलीसाला ‘गडचिरोली’ धमकी

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीवेळी महापालिकेच्या चौकात सोडण्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे आमदार हसन मुश्रीफ आणि करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यात बाचाबाची झाली. उपअधिक्षक साहेब, 'आम्ही नोकऱ्या करतो, राजकारण नाही...

पानसरे हत्या प्रकरण : दोघे ताब्यात

पानसरे हत्या प्रकरणे शार्पशूटर भरत कुरणे आणि त्याचा साथीदार वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने ताब्यात घेतले आहे...

धक्कादायक! जावयानेच संपवले कुटुंब

धुमाळ कुटंबात हे हत्याकांड घडले असून या कुटंबातील जावयानेच या हत्या केल्या असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे...

कोल्‍हापूर : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबीक वादातून चौघांची हत्या

कोल्‍हापूर : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबीक वादातून चौघांची हत्या..

शिवशाही बसचा अपघात, १ ठार

पुणे-बेंगळूर महामार्गावर किणी टोल नाका येथे शिवशाही बसचा अपघात झाला. यामध्ये वाहकाचा मृत्यू झाला आहे...

पर्यटकांना खुणावणारे कोल्हापूर वस्तुसंग्रहालय ...

जे-जे काही चांगलं, ते कोल्हापूर अशी ख्याती असलेल्या कोल्हापुरात ऐतिहासिक ठेवा म्हणून ज्या गोष्टी आहेत, ज्यांच्यामुळे कोल्हापूरचा महिमा सातासमुद्रापार गेला आहे..

दूध दरवाढ आंदोलन : तिसऱ्या दिवशी देखील आंदोलनाला हिंसक वळण

आजच्या तिसऱ्या दिवशी देखील स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध घेऊन जाणाऱ्या अनेक वाहनांची तोडफोड केली असून कोल्हापुरात दूध घेऊन जाणाऱ्या एक टँकरला आग लावून दिली आहे. ..

कोल्हापूरमध्ये एसटी बसला भीषण अपघात

गगनबावडा तालुक्यातील लोंघे येथे आज सकाळी साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला आहे...

कोल्हापुरात पंचगंगेसह सर्व नद्यांना पूर

राधानगरी धरणक्षेत्रात देखील दमदार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या दोन दिवसात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे काल धरणामधून १६०० क्युसेक पाण्याचा देखील विसर्ग करण्यात आला आहे...

आता रायगडावर फिरण्यासाठी पाळावे लागणार 'नियम'

सिनेअभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी रायगडावरील मेघडंबरीवर चढून काढलेल्या वादग्रस्त फोटोनंतर संभाजीराजे यांनी ही माहिती दिली असून आजच रायगड विकास प्राधिकरणाच्या होणाऱ्या बैठकीत ही नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे...

"कोल्हापूर पॅटर्न" राज्यात राबविणार : गिरीश बापट

प्रत्येक गोरगरीबाला त्यांच्या दारापर्यंत धान्य पोहचविण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम राहिला. कोल्हापूर जिल्ह्याचे हे काम आता "कोल्हापूर पॅटर्न" म्हणून प्रसिध्द झाले आहे. ..

राजर्षि शाहूंची मूल्यदृष्टी जोपासण्याचा प्रयत्न करावा : प्रा. भावे

समाजातील वंचित, पिडीत अशा सर्वसामान्य माणसासाठी मूलभूत मूल्यदृष्टीने काम करुन राजर्षि शाहुंच्या तत्वज्ञानाचा विचार जागृत ठेवावा...

आगामी मुख्यमंत्री सेना-भाजपने एकत्र ठरवावा

आगामी निवडणुकांनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल, हे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र बसवून ठरवले पाहिजे..

कोल्हापूर - मुंबई विमानसेवेचा शुभारंभ

कोल्हापूरकरांनी आज पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेल्या विमानसेवेचे अनोख्या जल्लोषात स्वागत केले. मुंबईच्या दिशेने झेपावलेल्या आजच्या पहिल्या विमानातून चक्क दिव्यांग मुले, कष्टकरी महिला,आणि विद्यार्थ्यांना प्रवास घडवून आणला गेला. ..

थक्कबाकीमुळे पालिकेचाच पाणी पुरवठा झाला 'खंडित'

गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर महापालिकेने पाण्याची थकबाकी जमा केली नव्हती. या संबंधी पाटबंधारे विभागाने कोल्हापूर महापालिकेला वारंवारपणे नोटीस बजावून थकबाकी जमा करण्याविषयी निर्देश दिले होते. ..

सरकारला 'चले जाव' म्हणण्याची वेळी आली : संग्राम कोते पाटील

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारा दरम्यान पंतप्रधान मोदींनी देशभर फिरत असताना वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पंतप्रधानांच्या या सर्व घोषणा फक्त हवेत विरल्या आहेत. ..

कोल्हापूरच्या शाहू माने याला नेमबाजीत सुवर्णपदक

कोल्हापूरचा नेमबाज शाहू माने याने ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत’ १० मीटर एअर रायफल प्रकारात आज सुवर्ण पदक पटकाविले आहे...

गोविंद पानसरे हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेला जामिन

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी वीरेंद्र तावडेला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामिन मंजूर करण्यात आला आहे...

कोल्हापूर अपघातग्रस्तांना सरकारकडून ५ लाखाची मदत - चंद्रकांतदादा पाटील

काल रात्री गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या मिनी बसला ११.३० च्या सुमारास अपघात झाला होता...

कोल्हापूरात सर्व क्रीडा संकुले वापरासाठी तयार - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर शहराने राज्याला व देशाला अनेक खेळांमध्ये उत्तम खेळाडू दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूरात अधिक चांगले प्रशिक्षण उपलब्ध करण्यासाठी शुटींग रेंज व जलतरण तलाव वगळता अन्य क्रीडा प्रकांरांची क्रीडांगणे तयार असल्याची माहिती आज कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ..

स्वच्छतेची लोक चळवळ अधिक गतिमान व्हावी: चंद्रकांत पाटील

स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहिम अतिशय उपयुक्त असून,..

कोल्हापूर झाले चकाचक ; १०० टन कचऱ्याची निर्गती

स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेवदंडा, जिल्हा अलिबाग येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आज देशभर शासकीय कार्यालयांच्या आवारात व शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ..

एवढे असेल तर सत्तेतून बाहेर पडा !

शिवसेनेने पुन्हा एकदा आपल्याच सरकारच्या विरोधात पवित्रा घेतला असून शिवसेनेची ही तऱ्हा आता नित्याचीच झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली...

‘रयत क्रांती संघटना’ , सदाभाऊंची नवी शेतकरी संघटना

कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली असतानाच तिकडे कोल्हापुरात राज्याचे कृषी, पणन राज्यमंत्री व नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निलंबित करण्यात आलेले नेते सदाभाऊ खोत यांनी ‘रयत क्रांती संघटना’ या आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी सदाभाऊंच्या गटातील अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते...

लोकसहभागातून अवयवदानाची चळवळ उभी करणार - चंद्रकांत पाटील

झोपडपट्टीतील मुलांमध्ये लहानपणापासून असलेले वेगळेपण विशेषत: व्यंग उपचाराद्वारे नष्ट करण्यासाठीही लोकसहभागाची ही मोहिम प्रभावीपणे राबविली जाईल...

पर्यावरण दलासाठी माजी सैनिकांसाठी कोल्हापुरात भरती

ही भरती १४ आणि १५ , १६ आणि १७ , १८ आणि १९ सप्टेंबर अशी तीन टप्प्यात होणार असून प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी होणार आहे...

विसर्जन मिरवणूकीत कोणालाही डॉल्बी लावू दिला जाणार नाही - चंद्रकांत पाटील

गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणालाही डॉल्बी लावू दिला जाणार नाही. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळची गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक, उत्साहात, सुरक्षित वातावरणात, शांततेत पण डॉल्बीमुक्तच होईल, असे निक्षून सांगितले...

जंगल पुनर्निर्माण अभियानातून ग्रीन कोल्हापूर साकारले जाईल - सुधीर मुनगंटीवार

राजर्षि छत्रपती शाहू प्रेरित पारंपारिक जंगली वृक्ष व जंगल पुनर्निर्माण अभियान या लोक सहभागातून होत असलेल्या सव्वा लाख वृक्ष लागवडीच्या अभियानामध्ये सहभागी होण्याचा हा क्षण आपल्यासाठीही आनंदाचा व अभिमानाचा आहे, असे सांगून या अभियानातून ग्रीन कोल्हापूर साकारले जाईल असा विश्वास, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांनी व्यक्त केला. ..

शासन पूर्ण शक्तीनिशी कोल्हापूरच्या पाठीशी - सुधीर मुनगंटीवार

कोल्हापूरचा गुळ जगप्रसिध्द असून गुळ क्लस्टरच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन पूर्णशक्तीनिशी कोल्हापूरच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोल्हापूर येथे बोलताना दिली...