बुलढाणा

भेंडवळची भविष्यवाणी : देशात सत्ता स्थिर राहणार

शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहणार आहे तसेच देशातील सत्ताही स्थिर राहील, असे भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीतून वर्तवण्यात आले आहे. यावेळी देशाच्या सुरक्षेबद्दलचे भाकितही वर्तवण्यात आले आहे. भारतीय सुरक्षा भक्कम राहील. परकीय घुसखोरी होत राहणार असून, भारतीय संरक्षण खाते त्याला चोख प्रत्युत्तर देईल, असेही सांगण्यात आले आहे..

शेगावच्या कचोरीची ६८ वी वर्षपूर्ती

शेगावची सुप्रसिद्ध कचोरीला आज ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत...

“माझे खामगांव हिरवेगार”चा घेतला संकल्प

केवळ वृक्ष लागवड करुन आपली जबाबदारी संपत नाही, तर वृक्ष संवर्धन करणे देखील आवश्यक आहे...

बुलडाण्यात सामाजिक न्याय दिन साजरा

समाजाला दिशा देण्यासाठी शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य समाजासाठी महत्वाचे होते...

बुलढाण्यातील दुर्दैवी कुटुंबाला सरकारची मदत

या दुर्दैवी घटनेमुळे सैय्यद इलियास यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. राज्य शासनाने घटनेची माहिती घेऊन, तहसीलदार यांना तात्काळ मदत देणेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते...

पांडुरंग फुंडकर अनंतात विलीन

आज सकाळी ८ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यामधून त्यांचे समर्थक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आले होते...

जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा ८९.७१ टक्के निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी घेतलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल ऑनलाईन निकाल आज 30 मे 2018 रोजी जाहीर करण्यात आला. ..

जिल्ह्यात तीन ग्रामपंचायातींसाठी येत्या २७ तारखेला मतदान

२७ तारखेला सकाळी ८ वाजल्यापासून या तिन्हीही ग्रामपंचायतींमध्ये मतदानाला सुरुवात होणार असून हे मतदान सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार ..

कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना २० मे पर्यंत मुदतवाढ

अर्ज सादर करण्यास २० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी योजनेसाठी अर्ज सादर करण्यास ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ..

संघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक मोहनजी भागवत

कार्यालयामुळे संघकार्यामध्ये वाढ व्हावी. संघाला अपेक्षित समरस, समर्थ, संघटित समाज निर्माण व्हावा. त्यासाठी संघ कार्यालय हे केवळ स्वयंसेवकांचेच न राहता ते संपूर्ण समाजाचे निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. येथील भारतीय नागरिक उत्थान समितीच्या बाळासाहेब देवरस स्मृती भवनाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. येथील चांडक विद्यालयात हा कार्यक्रम गुरुवारी सकाळी 9 वा. आयोजित करण्यात आला होता...

महिला व बाल संरक्षण विभागाच्यावतीने भिक्षेकरी मुलांचे पुनर्वसन

चिखली तालुक्यातील धानोरी गावातील पारधी समाजातील कुटूंबात वय वर्ष ३ ते ६ वयोगटातील मुले सिल्वासा (दादर नगर हवेली ) सिल्वासा येथे एससीपीएस, आयसीपीएस व डिसीपीयु अंतर्गत कार्यरत असलेले अधिकाऱ्यांना भीक मागताना आढळून आले. ..

चिखली तालुक्यात ११७ गावांमध्ये पाणीटंचाई घोषीत

गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे चिखली तालुक्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता असणाऱ्या ११७ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी पाणी टंचाई घोषित केली आहे. ..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा समारोप

जिल्ह्याच्या सामाजिक न्याय भवनामध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात या सप्ताहाचे समापन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्यासह अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित होते. ..

आंबेडकर जयंतीदिनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवावी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती...

बोंडअळी नियंत्रणासाठी प्रभावी उपाय राबवा : फुंडकर

बोंड अळीमुळे यंदा शेतकऱ्यांच्या कसल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून यंदा विशेष काळजी घेण्याचे निर्देश फुंडकरांनी दिले. ..

जिल्हा वार्षिक योजनेचा जवळजवळ शंभर टक्के निधी खर्च

बुलडाणा जिल्ह्याला सन २०१७-१८ मध्ये एकूण २०२.८३ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातील एकूण २०२.८२ कोटी रूपये इतका निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी खर्ची पडला आहे...

पाणपोईच्या माध्यमातून आजार आणि रोगांविषयी जनजागृती

बुलडाण्याच्या जिल्हा हिवताप कार्यालयाने एक अनोखा उपक्रम राबला असून पाणपोईच्या माध्यमातून नागरिकांना किटकजन्य रोग तसेच इतर अजारणची माहिती दिली जात आहे. सध्या जिल्ह्यात या उपक्रमाचे अत्यंत कौतुक केले जात असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याबरोबरच आजारांविषयी माहिती मिळत आहे...

‘रामा’ उचलणार वेटलिफ्टींगचे शिवधनुष्य

नावात काय असते, असे एक परदेशस्थ नाटककार म्हणाला होता. मात्र, भारतात नामात दम असतोच. आता बघाना बसस्थानका समोर अंडा-पावचा व्यवसाय करणारा ‘रामा’ मेहसरे इंडोनेशियाला जातो आहे...

जिल्ह्यासाठी यंदा तीन हजार कोटी रूपयांचा कर्ज आराखडा

जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे. कुठल्याही प्रकारची कमतरता पीक कर्जामध्ये येवू नये, या करिता राज्य शासनाने जिल्ह्यासाठी १ हजार ८७७ कोटी रुपयांचा पिक कर्ज वितरणाचा आराखडा मंजूर केला आहे. ..

जलजागृती हा संस्कार व्हावा : जिल्हाधिकारी

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित 'जलजागृती' सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ..

कर्जमाफीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याची मुद्दत

ज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज सादर केलेले नाही किंवा अर्ज सादर करता काही तांत्रिक अडचणी आल्या असल्यास त्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ..

जलजागृतीसाठी ‘वॉटर रन’

नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, हा संदेश देण्यासाठी शासनाच्या जलसंपदा विभागाकडून जिल्ह्यात जलजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे. ..

महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव करून यश गाठावे : जिल्हाधिकारी पुलकुंडकर

जागतिक महिला दिनानिमित्त सहस्त्रक महिला मतदार, उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्काराचा कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

तक्रारी निकाली काढून सामान्यांना न्याय द्यावा- जिल्हाधिकारी

लोकशाही दिनामध्ये एकूण २५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी २३ तक्रार अर्ज सामान्य तक्रारींमध्ये समाविष्ट करण्यात आली. ..

तक्रारी निकाली काढून सामान्यांना न्याय द्यावा - जिल्हाधिकारी

सामान्य नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी लोकशाही दिन एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे लोकशाही दिन कार्यवाहीला नागरिक विविध विभागांच्या संबंधीत तक्रारी दाखल करीत असतात. ..

रेती खरेदी करणाऱ्या नागरिकांनी रेती वाहतूकीच्या पासेस गरजेचे

अवैध रेती वाहतूकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. विविध उपाय योजनांमधून या प्रकारावर नियंत्रण मिळविण्याचे काम महसूल विभाग करीत आहे. ..

फळे, भाजीपाला निर्यातीसाठी 'अनारनेट' प्रणालीवरील नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक

महाराष्ट्र राज्य हे ताजी फळे व भाजीपाला निर्यातीमध्ये देशामध्ये आघाडीवर आहे. राज्यातून अनेक देशांमध्ये फळे व भाजीपाला निर्यात होत असतो...

पात्रता - अपात्रता निश्चित करता न आलेल्या याद्या बँकेला सादर

छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजना २०१७ साठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या पडताळणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समित्यांनी आपला नवीन अहवाल प्रशासनापुढे सादर केला असून पात्रता-अपात्रता ठरवण्यात न आलेल्या याद्या बँकांकडे परत पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी न मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेमध्ये जाऊन आपल्या अर्जांची पुन्हा एकदा पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे. ..

'बदलत्या युगात सुरक्षितता हाच खरा ‘पासवर्ड’

सध्याचे युग हे संगणकाचे आहे, असे म्हटल्या जाते. इंटरनेटमुळे जगाचे रुपांतर छोट्याशा खेड्यात झाले आहे. तंत्रज्ञानाने विकास साधायला पोषक वातावरण निर्मिती केले मात्र दुसऱ्या बाजूने तंत्रज्ञानाचा दुरूपयोग होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या बदलत्या युगामध्ये सुरक्षितता हाच महत्वाचा ‘पासवर्ड’ असल्याचे मत बुलढाणा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी व्यक्त केले...

लाचखोर पोलीस उपनिरीक्षक गजाआड

अवैध रेतीचे टिप्पर सुरळीतपणे चालू देण्याचा मोबदला म्हणून हप्ता घेणारे मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला ७ हजाराची लाच घेताना अकोला अँटी करप्शन ब्युरोने पकडल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली. ..

उडीद डाळ खरेदीसाठी उद्यापर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी १३ डिसेंबर २०१७च्या अखेर १२ तालुका खरेदी – विक्री संघ अथवा चिखली जिनिंग प्रेसिंग चिखली येथे उडीदाची ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांची उडीद खरेदी जवळपास पूर्णत्वास गेलेली आहे,..

बुलढाण्यासाठी ३४७ कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा मंजूर

जिल्ह्यातील सर्वसाधारण योजनेसाठी १९९ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १२३ कोटी, तर आदिवासी उपयोजनेसाठी २४.०९ कोटी रूपयांच्या निधीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ..

बुलढाणा जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करा- पांडुरंग फुंडकर

जिल्ह्यामध्ये विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या कामांमुळे जिल्हा विकास वाटेवर अग्रेसर होणार आहे. ..

सिंचन प्रकल्प पूर्ण करून विदर्भाचा करणार कायापालट : मुख्यमंत्री

शासन बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून हे राहिलेले सर्व प्रकल्प लवकरच पूर्ण करणार आहे, असे ते यावेळी म्हणाले. यासाठी जिल्ह्याला प्रथमच १० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झाला असून या माध्यमातून जिल्ह्यातील जिगांव या मोठ्या प्रकल्पासह ८ लघु प्रकल्पांचा समावेश आहे...

जलयुक्त शिवार अभियानातील पुरस्कारांचे ८ नोव्हेंबर रोजी वितरण

उद्या दुपारी ३.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ..

जिल्ह्यात 'दक्षता जनजागृती सप्ताहा'चे आयोजन

सप्ताहादरम्यान ३० ऑक्टोंबर रोजी बुलडाणा, धाड व चिखली येथे जनजागृती करण्यात आले आहे. विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकाची माहिती देण्यात आली. ..

जिल्ह्यात आजपासून सहकार परिषदेचे आयोजन

आज दुपारी २ वाजता सहकार विद्या मंदीर सांस्कृतिक सभागृह, चिखली रोड बुलडाणा येथे करण्यात येणार आहे. ..

भुकेमुळे राज्यात एकही माणूस मरणार नाही - गिरीश बापट

शेगांव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात अन्न व नागरी पुरवठा विभाग, बुलडाणा जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ते बोलत होते..

मेहकर व लोणार तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये भूजल अधिनियम लागू

मेहकर तालुक्यातील १७ व लोणार तालुक्यातील ६ गावांमध्ये ३० जूननंतर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. ..

जलयुक्त शिवारमुळे बुलढाण्यातील ७७ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

गेल्या तीन वर्षांमध्ये या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात १२ हजार कामांची पूर्तता झाली असून यामुळे जिल्ह्यातील जवजवळ ७७ हजार ९९३ हेक्टर जमीन सिंचन क्षेत्राखाली आली आहे. ..

जळगाव जामोद तालुक्यात बँक शाखांचे जाळे तयार करणार

राज्य शासनाने मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या राज्यातील २५ तालुक्यांची निवड केली आहे. त्यामध्ये बुलडाण्यातील जळगांव जामोद तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे...

नागरिकांना ऑनलाईन मुद्रांक भरण्याचे आवाहन

राज्यभरातील मुद्रांक विक्रेत्यांनी आपल्या मागण्यासाठी ९ तारखेपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांची कामकाजासाठी गैरसोय होवू नये म्हणून शासनाने ई चलानद्वारे मुद्रांक शुल्क भरण्याची व्यवस्था केली आहे. ..

किटकनाशकांची फवारणी करताना संरक्षक साहित्याचा वापर करावा-पांडुरंग फुंडकर

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कापूस व सोयाबीन पिकावर फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषि विभागामार्फत फवारणी करताना घ्यावयाच्या खबरदारीच्या मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत...

यवतमाळमध्ये अप्रमाणित व शिफारस नसलेले किटकनाशके पुरवणाऱ्या वितरकांवर फौजदारी गुन्हा

यवतमाळ येथील कीटकनाशकाच्या विषबाधेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री फुंडकर आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी काल सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी बियाणे उत्पादक कंपन्या आणि कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत स्वतंत्र बैठक आयोजित केली होती...

शेगांवात दोन घोड्यांमध्ये आढळले ग्लॅंडर्संचे जिवाणू

ग्लॅंडर हा रोग अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये असतो. या रोगाचा प्रादुर्भाव घोड्यांमधून मनुष्यामध्ये होतो...

उडीद व मुग खरेदीसाठी जिल्ह्यात १० खरेदी केंद्र

जिल्ह्यात शेगांव, चिखली, बुलडाणा, खामगांव, मलकापूर, लोणार, मेहकर, संग्रामपूर, सिंदखेड राजा व दे.राजा असे १० खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. ..

उडीद व मुग खरेदीसाठी बुलढाणा जिल्ह्यात १० खरेदी केंद्र

हंगाम २०१७-१८ मध्ये राज्यात नाफेडच्यावतीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावानुसार उउीद व मूग शेतमालाची खरेदी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेकरीता ३ ऑक्टोंबर २०१७ पासून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे...

कर्जमाफी अर्जांची माहिती बँकांनी त्वरित सादर करावी - पालकमंत्री फुंडकर

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान या योजनेतंर्गत अर्ज ऑनलाईन भरण्यात आले. मात्र भरलेल्या अर्जांची छाननी करून अर्जांची माहिती शासनाकडे पाठविण्यात आलेली नाही...

मतदारांनी यादीतील नावे तपासून पहावीत - जिल्हाधिकारी

जिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार १२३ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ..

जिल्ह्यात एक तारखेला भरणार 'ज्येष्ठ नागरिक मेळावा'

या मेळाव्यात आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ, कल्याणासाठी अधिनियम २००७ व या अधिनियमाच्या अनुषंगाने २०१० मध्ये नव्याने पारीत केलेले नियम या विषयी सर्व माहिती यावेळी देण्यात येणार आहे. ..

पिकांचे नुकसान झाल्यास ४८ तासांच्या आत कळवा

सद्य जिल्ह्यात उडीद पिकाची काढणी सुरु आहे. काढणीपश्चात पिकांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. ..

रूरअर्बन मिशन अंतर्गत सुलतानपूर गावसमूहाची निवड

सुलतानूपर गावसमूहातील गावांमध्ये रस्ते, पथदिवे, आरोग्याच्या सुविधा यांच्यासाठी लवकरच काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्वांसाठी आवश्यक असलेल्या सर्व साधनांची आवश्यक सूची तयार करण्यास सुरुवात करावी असे पुलकुंडवार यांनी सांगितले...

कर्जमाफी अर्जामध्ये शेतकऱ्यांनी सर्व बँकाकडील कर्जाची माहिती देणे अनिवार्य

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत अर्ज भरण्याची शेवटची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अर्ज तातडीने जमा करावेत. ..

शेतकऱ्यांनी माल साठवणूक करताना गोदामाच्या परवान्याची खात्री करावी

जिल्ह्यामध्ये सहकारी संस्था, खाजगी गोदाम व्यावसायिक तसेच गोदाम पावती योजनेतंर्गत व्यवसाय करणाऱ्या काही संस्था व व्यावसायिक विना परवाना शेतकऱ्यांचा मालांची साठवणूक करून घेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे..

साहित्य संमेलन संस्थानाच्या बटिक राहावे अशी काहींची भावना - मालपाणी

अंधश्रद्धा निर्मुलन समिती हिवरा आश्रमावर केलेल्या आरोपामुळे आश्रमाने आपला प्रस्ताव मागे घेतला असल्याचे मालपाणी यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद आश्रम हे नेहमीच पुरोगामी विचार हृदयाशी धरून चालले आहे...

नवरात्रोत्सव उत्सवासाठी परवाना देण्याची प्रक्रीया आता ऑनलाईन

तसेच परवाना मिळवण्यासाठी मंडळाने मागील वर्षीच्या उत्सवाच्या जमाखर्चाची सर्व माहिती सदर करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. ..

९१ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन बुलढाणा येथे

महामंडळाच्या संमेलन स्थळ निवड समितीची बैठक काल नागपुरातील विदर्भ साहित्य संघात पार पडली. यावेळी समितीने संमेलनस्थळासाठी तयार करण्यात आलेला अहवाल बैठकीत सदर केला...

शेतकऱ्यांनी गटशेतीसाठी पुढाकार घ्यावा

राज्य शासन, केंद्र सरकार आणि नाबार्डकडून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गट शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी गावातील २५ ते ४५ या वयोगटातील २५ शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन गटशेती करावी, ..

अल्पसंख्यांक बहुल शाळांसाठी अनुदान योजना जाहीर

अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण व अपंग शाळा यांना पायाभूत सोयी-सुविधांसाठी हे अनुदान देण्यात येणार आहे, असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ..

अवयव दानासाठी जिल्ह्यात जनजागृती रॅली

मृत्यूनंतर नागरिकांनी आपले अवयव दान करून अवयव निकामी झालेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी सहाय्य करावे...

विकासकामांच्या निधीच्या परिपूर्ण वापर करा - फुंडकर

याच बरोबर शेतकरी कृषी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यासाठी यापुढे महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात यावे असे देखील ते म्हणाले...

बांधकाम कामगारांना देखील मिळणार महात्मा फुले जनआरोग्य सेवेचा लाभ

कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येणारे नोंदणी प्रमाणपत्र हे या योजनेतून मिळणाऱ्या विमा संरक्षणासाठी पुरावा समजण्यात येणार आहे. ..

महाराष्ट्र मिशन १ मिलियनमध्ये बुलडाणा जिल्हा विदर्भात प्रथम

क्रिकेट बरोबरच फुटबॉल या क्रीडा प्रकारात देखील भारताने दर्जेदार कामगिरी करावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटबॉल या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी सर्व राज्य सरकारांना आवाहन केले होते. ..

जिल्हास्तरिय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेच्या कालावधीत बदल

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, बुलडाणा व्दारा आयोजित जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धांचे आयोजन २३ ते २४ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बुलडाणा येथे करण्यात आले होते. ..

जिल्ह्यातील गणेशोत्सवाला कायद्याचे बंधन

त्या २५ तारखेला सकाळी ६ वाजल्यापासून ते ५ सप्टेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत हा नियम लागू करण्यात येणार आहे..

ग्राहकांना कायद्याप्रमाणे संरक्षण मिळेल - ए.पी भंगाळे

ग्राहकांची कसलीही फसवणूक होऊ नये, यासाठी अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहेत...

अवैध्यरित्या पाणी उपसा करण्यावर बंदी

जिल्ह्यात सध्या पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्यामुळे ग्रामीण व नागरी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही...

कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - फुंडकर

बळीराजाच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे..

शेगाव येथे भरणार मराठी पत्रकार परिषदचे राष्ट्रीय अधिवेशन

संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात हा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ..

दुधाळ जनावरांचा लाभ मिळण्यासाठी १४ तारखेपासून करता येणार अर्ज

ही योजना फक्त अनुचित जमातीतील व्यक्तींसाठी लागू असून केवळ १५ कुटुंबांनाच याचा लाभ घेता येणार आहे...

स्वातंत्र्यदिनी गावागावात होणार ग्रामसभा

सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वातंत्र्य दिनाला १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. ग्रामसभा ही पंचायत राज व्यवस्थेतील महत्वाची यंत्रणा आहे. या ग्रामसभेमध्ये विविध १४ विषयांवर चर्चा करण्यात यावी. ग्रामसभांना ग्रामसभा सदस्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे. दिव्यांग बांधवांनी आपली नावे आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करीता ग्रामसभेमध्ये द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे...

जिल्हा नियोजन समितीसाठी जिल्ह्यात ९७.२३ टक्के मतदान

जिल्हा नियोजन समितीसाठी घेण्यात आलेले मतदानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण दिवसभरात जिल्ह्यात ९७.२३ टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली असून पुरुषांपेक्षा महिला सभासदांनी मतदानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. ..

जिल्हा बँकांमधून पिक कर्जाचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन हे नेहमीच तत्पर असून राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत देण्यात येणारे १० हजार रुपयांचे पिक कर्ज जिल्हा बँकांमधून तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचे मोठ्या प्रमाणत फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडकर यांनी केले आहे. ..

जिल्हा नियोजन समितीसाठी ८ ऑगस्टला होणार मतदान

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या ८ तारखेला या पदांसाठी मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील एकूण १४ ठिकाणी मतदानकेंद्र उभारण्यात येणार आहे, असे देखील प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. ..

ओबीसो विद्यार्थांच्या शिष्यवृत्तीतील कपात रद्द व्हावी

केंद्र सरकारकडून ओबीसी गटातील विद्यार्थांसाठी वर्ष २०१४-१५ मध्ये ५५९ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर २०१५-१६ मध्ये ते ५०१ कोटी, २०१६-१७ मध्ये ७८ कोटी तर यंदाच्या वर्षासाठी फक्त ५४ कोटी रुपये इतके अनुदान देण्यात आले ..

अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या २० जणांवर गुन्हे दाखल

राज्यात शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पीककर्ज माफीची घोषणा राज्य सरकारने केली असतानाच बुलढाण्यात अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या १७ प्रकरणांत विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी धडक कारवाई केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे...

जिल्हास्तरीय निवडणूकीत कोणीही मतदान यंत्रात छेडछाड केली नव्हती

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत चुकीच्या पद्धतीने मतदान झाल्याची तक्रार एका अपक्ष पक्ष उमेदवाराने केली होती...

मत्स्यकास्तकारांना मत्स्यजिरे खरेदीसाठी उपलब्ध

अलीकडे शेततळ्यांमधील मत्स्य उत्पादनाचे प्रमाण वाढत आहे. राज्यामध्ये भुजलाशयीन मत्स्यव्यवसायात मोठ्या प्रमाणात वापर होणारे भारतीय प्रमुख कार्प कटला, रोहु व मृगळ यांचा प्रजनन काळ वर्ष २०१७-१८साठी सुरू झाला आहे. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यामधील कोराडी येथे मत्स्यबीज उत्पादन केंद्रावर मत्स्यजीरे खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत...

कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित - पांडुरंग फुंडकर

कर्जमाफीचा लाभ बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या ५९ हजार ४५० शेतकरी खातेदार सभासदांना होणार आहे. अशी माहिती कर्जमाफी नंतर पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी..

लोणार सरोवरापासून १०० मीटर परिसरामध्ये विकासकामांना मज्जाव - सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्रातील पाणीसाठ्यांपैकी नैसर्गिकरित्या उत्कापालापासून निर्माण झालेले लोणार सरोवर संरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी आज वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी लोणार सरोवराच्या सीमेपासून १०० मीटर अंतरामध्ये कोणतेही विकासकाम अथवा बांधकाम करता येणार नाही अशी स्पष्ट सूचना दिली आहे...

किमान कौशल्यावरील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची मुदत वाढवली

किमान कौशल्यावर आधारित शैक्षणिक वर्ष २०१७-१८साठी डी.एल.एड (डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन) या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ..

माजी सैनिकांच्या पाल्यांकरिता शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार

केंद्रीय सैनिक कल्याण बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून माजी सैनिक, युद्ध विधवा, विधवा व अवलंबित यांच्या पाल्यांकरिता आर्थिक मदत देण्यात येते. ..

शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे - जिल्हाधिकारी

सेंद्रीय शेतमालाच्या उत्पादनाला जगभरात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज धान्य महोत्सवाचे उद्घाटन करताना केले...

पाच दिवसांचा आठवडा व सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकार अनुकूल - ग. दि कुलथे

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार सकारात्मक आहे. तसेच सातवा वेतन आयोग लागू करण्यासही अनुकूल आहे. याबाबत शासनाशी महासंघाची यशस्वी चर्चा झाली आहे, अशी माहिती आज महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दी कुलथे यांनी दिली आहे...

बारावीच्या निकालात जिल्ह्यात एकूण आकडेवारीत मुलांची बाजी, टक्केवारीत मुली आघाडीवर

देऊळगाव राजा तालुक्याचा सर्वांत जास्त ९५.५८ टक्के निकाल. तर जिल्ह्यात एकूण २९३० विद्यार्थी अनुत्तीर्ण;..

ग्राहक तक्रारींचे प्राधान्याने निरसन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सेट टॉप बॉक्स व केबल जोडणी झाल्यावर प्रत्येक ग्राहकाला पावती देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आज सूचना दिल्या...

मुख्यमंत्र्यांनी घेतला बुलढाणा जिल्ह्यातील शेतीचा पावसापूर्वीचा आढावा

शेती संदर्भातील योजना, विकास प्रकल्प व शेतकरी हिताचे कार्यक्रम यांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षातील फलित काय असेल याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुलढाणा जिल्ह्यात आढावा दौरा केला...

बुलढाण्यात ८.५२ लाख वृक्षलागवडीचा संकल्प

राज्य शासनाच्या वतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या समन्वयाने बुलढाणा जिल्ह्यात वर्ष २०१६-१७साठी ८.५२ लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली...

दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत निधी न वापरल्यामुळे आंदोलनाचा इशारा

प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वार्षिक खर्चतील ३ टक्के निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतने दिव्यांगांसाठी आजपर्यंत हा निधी खर्च केलेला नाही. ..

समृद्ध जिल्ह्यासाठी नागरीकांचा सहभाग महत्त्वाचा

शासन राबवित असलेल्या योजनांमध्ये लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. ..

बुलढाण्यातील हातणी व खंडाळा गावांना टँकरने पाणी पुरवठा

बुलढाण्यातील अनेक गावे पाण्यासाठी सध्या टँकरवर अवलंबून आहेत. टप्प्याटप्प्याने पाण्याचे टँकर पुरवण्यावर प्रशासन लक्ष पुरवत असले तरी परिस्थिती गंभीर आहे. आज पाणी टंचाई आराखड्यात समाविष्ट २ गावांना टँकर मंजूर करण्यात आले आहेत. ..

पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन संचासाठी ‘ई ठिबक’प्रणाली

पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन योजना २०१७-१८ अंतर्गत सूक्ष्म सिंचन संच सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्डचा नंबर या प्रक्रियासाठी द्यावा लागणार आहे. यासाठी www.mahaethibak.gov.in या संकेतस्थळावरून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे दिली आहे...