नुकत्याच झालेल्या युनेस्कोच्या बैठकीत भारत, इराण व चीन या तीन देशातील ऐतिहासिक वारसा असलेल्या भागांना जागतिक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. भारतातील नालंदा, इराणमधील पर्शियन कनात आणि चीनमधील रॉक लॅंडस्केप या वास्तूंचा समावेश आहे. नालंदा विद्यापीठासाठी ..