२०-२१

आर्थिक वर्ष २०२०: सिंहावलोकन

‘लॉकडाऊन’मुळे सर्वच उद्योगांवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या २०२० हे वर्ष उद्योगधंद्यांसाठी आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही तितकेच आव्हानात्मक ठरले. तेव्हा, कसे होते २०२० साली आपल्या देशाचे अर्थचित्र, त्याचा घेतलेला हा आढावा... ..

नवे वर्ष; नव्या आशा! बांधकाम व्यवसायाला झळाळी

नवे शिखर गाठण्याच्या तयारीत जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने झाकोळलेले मुंबईतील बांधकाम उद्योग पुन्हा नवनवीन शिखरे गाठण्याच्या तयारीत आहे. कोरोना काळात ठप्प झालेली घरांची विक्री नोव्हेंबरपाठोपाठ डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे नव्या वर्षात या उद्योगाला नवी झळाळी मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. ..

२०२१ मध्ये होणार आहेत 'हे' महत्वाचे आणि मोठे बदल

२०२१ मध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित काही महत्वाचे आणि मोठे बदल होणार आहेत. हे बदल तंत्रज्ञान, आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात घडणार आहेत...

फ्लॅशबॅक २०२० : कॉर्पोरेट्ससाठी जमेचे, नोकरदारांचे कंबरडे मोडणारे वर्ष

मार्च २०२० मध्ये अचानक देशभरात लागलेला लॉकडाऊन आणि ठप्प झालेले व्यवसाय हे कॉर्पोरेट्स कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या साऱ्यांसाठी अचानक धक्का देणारे ठरत होते. काही जण 'वर्क फ्रॉम होम' या नव्या संकल्पनेशी मिळते जुळते घेण्याच्या प्रयत्नात होते. तर काही जणांची चिंता वेतन कपात कर्मचारी कपात अशी होती... ..

फ्लॅशबॅक २०२० : देशाच्या राजकारणाचे दिशा ठरवणारे वर्ष

२०२० हे वर्ष भारतीय राजकारणातील एक महत्वपूर्ण वर्ष म्हणावं लागेल. राज्यातील राजकारणासह देशातील राजकारणाने याकाळात वेगाने दिशा बदलली. या वर्षात भारतीय जनता पक्षाने मोठा जनकौल मिळाला. कोविड काळातही भारतात २०२०ची रणधुमाळी चांगलीच गाजली. २०२०मध्ये भारतीय जनतेने निवडणुकांमध्ये कसा कौल दिला ते जाणून घेऊया...

विकासाचे ‘ठाणे’ एक वर्ष मागे पडले !

२०२०या सरत्या वर्षात मागील काही वर्षांतील विविध विकासकामांच्या पूर्तीची आस ठाणेकरांना लागली असतानाच, प्रारंभीच्या दोन महिन्यांनंतर मार्च महिन्यात प्रादुर्भाव झालेल्या कोरोनामुळे ठाण्याच्या विकासालाच खीळ बसली. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत ‘महापौर’ चषकाच्या निमित्ताने राज्यस्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचा फड रंगला. मात्र, मार्चच्या दुसर्‍या सप्ताहात ठाण्यातील घोडबंदर भागात ‘कोविड’चा पहिला रुग्ण आढळल्याने सर्वकाही ठप्प झाले. क्रीडापटूंनाही सरावाविना घरात बसावे लागले. या महामारीमुळे नववर्ष स्वागतयात्रेलाही ..

पत्रास कारण की... सरत्या वर्षाची भावनिक साद.

२०२० या वर्षात आपण सगळ्यांनी खूप काही गमावलं आणि कमावलं सुद्धा! एरवी खरंतर आपण सगळे सरत्या वर्षाच्या आठवणी काढत निरोप देतो आणि नववर्षाचं उत्साहाने स्वागत करतो. पण यावेळी स्वतः २०२० या वर्षानेच आपल्या सगळ्यांना पत्र लिहिलंय.....

स्मरण - २०२०

२०२० हे वर्ष ‘कोरोना’बरोबरच विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गजांच्या ‘एक्झिट’मुळे मनाला चटका लावून गेले. हे मान्यवर आज आपल्यात नसले तरी त्यांच्या स्मृती आणि कार्याच्या माध्यमातून ते सदैव आपल्या स्मरणात राहतील. चित्रपटसृष्टी, राजकारण तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कित्येक ज्येष्ठ आणि तरुणांचीही यावर्षी प्राणज्योत मालवली. त्यापैकी फक्त काही ठळक व्यक्तिमत्त्वांची नोंद घेत आहोत. शिवाय सीमेवर हुतात्मा झालेले आपले शूरवीर जवान, कोरोना काळात अथक सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर, परिचारिका, पोलीस कर्मचारी ..

चिंटूने दिल्या अनोख्या पद्धतीने नव्या वर्षाच्या शुभेच्छा!

नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत आहे. २०२०च्या कडू-गोड आठवणींना मागे सोडून आता नव्या वर्षात पदार्पण करण्याची तयारी आता सुरू आहे. बालमित्रांचा लाडका चिंटूही अशाच प्रकारे नव्या वर्षाचे स्वागत करत आहे. २०२० हे वर्ष सोबत जाताना कोरोना महामारीलाही घेऊन जावो आणि कोरोनाची लस परिणामकारक आणि आशादायी ठरो, असे आवाहन त्याने केले आहे. ..

फ्लॅशबॅक २०२० : राम मंदिर भूमीपूजन, कोरोनाशी लढा, चीनला प्रत्युत्तर ते आत्मनिर्भर भारत

२०२० हे वर्ष तसे देशवासीयांसाठी फारच आघात देणारे ठरले होते. मात्र, याच वर्षात अत्यंत महत्वाच्या घडामोडी देशाच्या राजकीय आणि सामाजिक मनावर ठसा उमटवून गेल्या. अयोद्धेतील राम मंदिर भूमीपूजन सोहळा, लडाखमध्ये सुरू असलेली चीनी ड्रॅगनची वळवळ, सीएए विरोधी दंगली, नंदनवनात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल, अशा विविध घटनांचा घेतलेला हा आढावा.....

२०२०; पर्यावरणाचा लेखाजोखा

वर्षाच्या सरतेशेवटी आपण राज्यात वन आणि वन्यजीव संवर्धनाविषयक झालेल्या निर्णयांचा आढावा घेऊया.....

कसे होते कल्याण डोंबिवलीकरांचे वर्ष २०२०?

कल्याण-डोंबिवलीकरांनी २०२० चे आगमन मोठ्या धुमधडाक्यात केले होते. मार्च महिन्यात महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. हे वर्ष सर्वासाठीच एक काळरात्रीसारखे ठरले. अनेकांनी आपली जीवाभावांची माणसे गमावली. कोरोनाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाल्याचे दिसून आला. अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला, तर हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. सामाजिक संस्थापासून राजकीय नेत्यांनी मदतीचा हात पुढे केले...

२०२०च्या जागतिक पाऊलखुणा

अखेर २०२० सालच्या अंताकडे सर्व जण आलो आहोत. हे वर्ष कधी एकदा संपते आहे, याची यावेळी प्रत्येक जण अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. वर्षाच्या सुरुवातीला असलेला उत्साह अवघ्या दोन महिन्यांतच प्रथम उत्सुकता आणि नंतर भीती आणि नैराश्यात बदलला. ..