विमर्श

साहित्य अकादमीची तिरस्कारवापसी

दोन वर्षांपूर्वी विविध नामांकित साहित्यिक कलावंतांची एक नवीच स्पर्धा सुरू झालेली होती. त्यात एकामागून एक असे पुरस्कृत साहित्यिक आपल्याला मिळालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करू लागले होते. कारण होते, दिल्लीनजिकच्या दादरी येथील गावात एका जमावाने अखलाक नावाच्या मुस्लिमाची गोमांस बाळगल्यावरून केलेली हत्या..

देणार्याचे हात घ्यावे

मराठा मूक मोर्चाचा गाजावाजा झाला आणि आता त्याचाच आडोसा घेऊन मराठा आरक्षणाचा विषय पुढे रेटण्याचे राजकारण सुरू झालेले आहे. प्रत्येकजण आरक्षण लगेच देता येईल, अशा थाटात युक्तिवाद करतो आहे. जणू मुख्यमंत्री हाच झारीतला शुक्राचार्य असावा, असे मतप्रदर्शन करतो आहे. खरोखरच इतके एकमत शक्य असेल तर असा विषय इतकी वर्षे खितपत पडण्याची काहीही गरज नव्हती..

सावरकर "दूरदर्शन" या प्रतिशब्दाचे जनक कशावरुन?

मागच्या वर्षी बालभारतीने माझ्या सहाय्याने "सावरकरांची भाषाशुध्दी"वर एक अधिक वाचनासाठी म्हणून पाठ इयत्ता नववी मराठीच्या पुस्तकात घेतला होता. तेव्हा मी तो विषय सर्वांशी शेअर केल्याचे बहुतेकांना आठवतच असेल...

मूलभूत अधिकार : अभिव्यक्ती स्वातंत्र्य (स्वरूप, व्याप्ती आणि मर्यादा)

मूलभूत अधिकार : अभिव्यक्ती स्वातंत्र्य (स्वरूप, व्याप्ती आणि मर्यादा)..

मानवी हक्क : मॅग्ना चार्टा, भारतीय घटना आणि वैदिक न्यायपद्धती

मॅग्ना चार्टा हा विचार इंग्लंडमधील सर्वंकष सत्तेच्या अतिरेकाच्या विरोधी 800 वर्षांच्या संघर्षातून उत्पन्न झाला होता. त्याच्यानंतरच्या शतकात संघर्षातून निर्माण झालेल्या नवीन देशांच्या घटनेत त्यातले विचार समाविष्ट केले गेले. मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आणि पुरस्कारासाठी काम करणार्‍या अनेक संस्था त्यातल्या तत्वांवर आधारलेल्या आहेत...

मानवाधिकारांची जन्मकथा

मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची सर्वांत मोठी हमी कोणती? या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘‘लोकशाही व्यवस्था यशस्वी होण्यासाठी तिचे केवळ बाह्यांग सुरक्षित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतिमय झाली पाहिजे. अशा व्यवस्थेतच व्यक्तीचे मूलभूत हक्क सुरक्षित राहू शकतील.’’..

भूमिविषयक कायदे आणि भारतीय घटना

स्थानिक सरकारांनी संपूर्ण देशभर कोणत्याही मोठ्या बदलाशिवाय कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कृषी व्यवस्था राखली होती. अशा पद्धतीने शेती प्राचीन काळापासून केली जात असे आणि मालक व कुळ यांच्यातला उत्पन्नाच्या अर्ध्या वाट्याचा व्यवहार आजही पाळला जातो...

निवडणूकविषयक सुधारणा: महत्व, व्याप्ती आणि आवश्यकता

1951-52 च्या लोकसभा आणि विधानसभांच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून निवडणूक सुधारणांच्या विषयी मोठ्या प्रमाणावर बोललं आणि लिहिलं गेलं आहे...

‘आम्ही राज्यघटनेशी प्रतिबद्ध आहोत...’

केंद्र सरकारमधील कायदा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री श्री. रविशंकर प्रसाद यांची विशेष मुलाखत, ..

संपादकीय: राज्यघटना विशेषांक भाग २

भारतीय राज्यघटना निर्मितीची पार्श्वभूमी, प्रक्रिया आणि औचित्य याविषयी चे लेख पहिल्या अंकात समाविष्ट करण्यात आले होते. दुसर्‍या अंकात त्यापुढील काही महत्त्वाच्या विषयांचा उहापोह करीत आहोत...

चंगळवादाच्या वादळातील दीपस्तंभ, पं. दीनदयाळजींची पत्रकारिता

पत्रकार म्हणून काम करत असताना मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, काम करण्याच्या स्वातंत्र्याच्या मर्यादेत जितके शक्य तितके वैचारिक प्रबोधन आणि अंगीकारलेल्या तत्त्वांशी, मूल्यांशी एकनिष्ठ राहणारी पत्रकारिता करण्याचा विचार पत्रकारांनी केला तर पं. दीनदयाळजींच्या पत्रकारितेचा तोच वसा असेल...

एकात्म मानव दर्शन - चिरंतन हिंदू जीवनदृष्टी, वर्तमान संदर्भात

एकात्म मानव दर्शन - चिरंतन हिंदू जीवनदृष्टी, वर्तमान संदर्भात..

पंडित दीनदयाळ आणि शिक्षण

दीनदयाळ उपाध्याय यांचा पिंड एका अस्सल शिक्षकाचा होता. कला शास्त्रातील पदवीनंतर त्यांनी बी. टी. ही पदव्युत्तर परिक्षाही नैपुण्यासह उत्तीर्ण केली होती. संघप्रचारक बनले नसते तर ते शिक्षकच बनले असते...

दीनदयाळ आणि लोकशाही

‘लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांच्याचकरवी चालविलेली शासनव्यवस्था म्हणजे लोकशाही’ अशी लोकशाहीची प्रसिद्ध आणि सर्वमान्य व्याख्या आहे. या व्यवस्थेचा जन्म पाश्चिमात्य जगात झाला असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पंडीत दीनदयाळ मात्र भारताच्या प्राचीन संस्कृतीत - हिंदू परंपरेत - लोकशाहीची मुळे शोधतात. ..

भीषण हत्या....

दीनदयाळजींचे कंठ दाबून टाकणार्‍या शक्ती-प्रवृत्तींबाबत लौकिक आणि ज्ञात इतिहासाने मौन बाळगले असले तरी त्यांनी मानवी विकासाच्या शास्त्रशुद्ध आणि शाश्वत विकासाच्या दर्शनाचा जो ठळक ठसा काळाच्या पटलावर उमटविला आहे तो वर्तमानालाच नव्हे तर भविष्यालाही पुसट करता येणार नाहीत...

निवडक दीनदयाळ....

१९६५ साली कच्छ करारविषयक उभारलेल्या विराट आणि यशस्वी आंदोलनाद्वारे त्यांच्या नेतृत्वक्षमतेची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय, राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून घेतली जाऊ लागली...

दीनदयाळ स्मृतीसंचय

सक्रिय राजकारणात असूनही पंडितजींची मन:स्थिती पाण्यातल्या कमळाप्रमाणे अलिप्त अशी होती. ..

पंचकोषात्मक विकास

एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून त्यांनी प्रस्तुत केलेले चिंतन इतके मूलगामी आणि प्रभावी आहे की त्यातील शाश्वत विचारांच्या अधिष्ठानावर वर्तमानात व्यावहारिक क्रियान्वयनाची योजना बनविता यावी...

राजकारणातील संस्कृतीचे राजदूत पं. दीनदयाळ उपाध्याय

भारतीय जनसंघ एक संस्कृतीवादी पक्ष म्हणून विकसित व्हावा, असा त्यांचा आग्रह होता. त्यांचे संस्कृतीचे राजदूत असणे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांमधून दिसून येते...

दीनदयाळजी आणि आज....

जगभरातले विचारवंत आता तिसर्‍या पर्यायाचा शोध घेऊ लागले आहेत. एकात्म मानव दर्शनात तो तिसरा पर्याय प्रस्तुत करण्याची क्षमता आहे...

दीनदयाळजींचा  ‘तो’ कालावधी

बौद्धिक प्रखरता, प्रगाढ चिंतनशीलता आणि जाणती कार्यशक्ती यांच्या बळावर दीनदयालजींनी उत्तर प्रदेशात संघकार्याचे विस्तृत जाळे विणले...

संपादकीय: दिवाळी अंक

राष्ट्रीय, सामाजिकदृष्ट्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांबाबतच्या मंथनाने या वर्षीच्या दिवाळीच्या स्वागताचे तोरण बांधले गेले आहे...