सातारा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार इथेनॉलची जोड : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारकरांशी साधला थेट संवाद..

कॉंग्रेस आता वैचारिक दिवाळखोर बनली आहे : अमित शाह

कॉंग्रेस आता वैचारिक दिवाळखोर बनली आहे, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला. कराड येथे महाजनादेश संकल्प सभेदरम्यान त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कॉंग्रेसने काहीही केलेले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अक्ष्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सरकारने जेव्हा कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली त्यावर कॉंग्रेसला विरोध करावासा वाटत आहे. ही वैचारिक दिवाळखोरी नाहीतर आणखी काय आहे, असा सवाल अमित शाह यांनी कॉंग्रेसला लगावला. कराड येथे महायुतीच्या ..

अखेर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर

राज्यात सगळ्यांचे लक्ष लागून असलेल्या सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आयोगाने जाहीर केली..

ठरलं ! उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाची अधिकृत घोषणा

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार ट्विटरवरून अधिकृत घोषणा..

पक्षांतरांमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही नुकताच भाजपप्रवेश केल्याने पवारांच्या चिंतेत आणखी भर पडली ..

महाबळेश्वरला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ करण्यास प्रयत्नशील : देवेंद्र फडणवीस

रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, महाबळेश्‍वरला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ दर्जा मिळण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकारकडे हा विषय मांडून मान्यता मिळवू असे सांगितले. ..

मुख्यमंत्रीपदावरून उदयनराजेंचे आघाडीवर शरसंधान

मुख्यमंत्री करायचं होतं तर पंधरा वर्षांपूर्वीच करायचं होतं. त्यावेळी केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे आघाडीची सत्ता होती. तेव्हा का नाही माझ्या नावाचा विचार केला..

नीरा डाव्या कालव्यावरून उदयनराजेंचा पवारांना घरचा आहेर

राजेंनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे कौतुक करत नीरा डाव्या कालव्याचा अध्यादेश काढण्यासाठी उशीरच झाला असल्याची प्रतिक्रिया दिली. माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी या बाबत पाठपुरवठा केला होता. या निर्णयामुळे सांगोला, माळशिरस, पंढरपूर व फलटण भागातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळणार..

Live Update: : साताऱ्यामध्ये राजेंना पाटीलांची 'टफ फाईट'

साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले ३९ हजार मतांनी आघाडीवर..

काँग्रेस आमदाराचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

माण-खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंनी केला भाजप उमेदवार निंबाळकरांचा प्रचार..

पॅराग्लायडिंग करताना पाचगणीत विदेशी पर्यटकाचा मृत्यु

महाबळेश्वर जवळील पाचगणी येथे पॅराग्लायडिंग करताना विदेशी पर्यटकाचा मृत्यु झाला आहे...

'त्रिवेणी साहित्य संगमा'स वाईकरांचा भरभरून प्रतिसाद

पुल, गदिमा आणि बाबुजींना कृष्णेकाठी मिळाली आगळीवेगळी आदरांजली..

पुलंनी रसिकांचा रोजचा दिवस गोड केला !

'त्रिवेणी साहित्य संगमा'त पुलंच्या आठवणींत मान्यवर भावूक..

रामायण हा भारताचा धर्मनिरपेक्ष वारसा : अविनाश धर्माधिकारी

गीतरामायण हे आपले अस्तित्वभान असून ते जपले जाण्याची गरज अविनाश धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली...

कृष्णातीरी रंगला 'त्रिवेणी साहित्य संगम'

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी भाषा विभागातर्फे वाई येथे आयोजित 'त्रिवेणी साहित्य संगमा'चे उद्घाटन डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते झाले..

साताऱ्यात भीषण अपघात ; ३ ठार

साताऱ्यामधील माण तालुक्यामध्ये दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात ३ महिला जागीच ठार तर १२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे...

उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचा साताऱ्यात राडा

खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी 'फाईट' सिनेमाच्या निर्मात्याची गाडी फोडली आहे...

महाबळेश्वरसह महाराष्ट्रात गुलाबी थंडीची लाट

महाबळेश्वरमध्ये सोमवारी पहाटे पारा ९ अंशाच्या खाली आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या 'मिनी काश्मीर'मध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे...

“उद्धव ठाकरेंना मिळतील रामाचे आशीर्वाद”

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली...

आता महाबळेश्वरची 'घोडेस्वारी' बंद

दिवाळी म्हंटल की सुट्टी आणि सुट्टी म्हंटल की फिरायला जाणे असे समीकरण असलेल्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आता महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पोलिसांनी बंदी घातली आहे...

मराठा समाजाला विरोधकांनी झुलवत ठेवले : चंद्रकांतदादा

मराठा समाजाला आरक्षण देतो, असे सांगून कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने झुलवत ठेवले. २०१४मध्ये कॉंग्रेस सरकारने कायदा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला मात्र, तो टिकला नाही. ..

पुस्तकांच्या गावात भरणार पहिल्यांदाच बाल साहित्य संमेलन

येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये संस्थेकडून बाल साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे. यासाठी म्हणून भिलारची निवड करण्यात आली असून लवकरच याविषयी विनोद तावडे यांची भेट घेण्यात येणार आहे...

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात १ टीएमसीने वाढ

गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. ..

खंबाटकी घाटात भीषण अपघात; १८ जणांचा मृत्यू

साताऱ्याहून पुण्याकडे येत असलेल्या एका ट्रक आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात १८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना तातडीने उपचारासाठी सातारा आणि वाईकडे हलवण्यात आले असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे...

या सरकारला रुमण्याचा हिसका दाखवा : अजित पवार

भाजपचे लोक इतके बिलंदर आहेत की यांनी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांना फोडले, मंत्रीपद दिले. मंत्रीपद मिळाले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. या सरकारला घरी बसवणे गरजेचे आहे...

सरकारला 'ऑफलाईन' करण्यासाठी सज्ज व्हा : तटकरे

देशभराच्या राजकीय वातावरणात बदल करण्यात भाजपला यश आले. पण या सरकारला हे यश टिकवता आले नाही असे तटकरे यावेळी म्हणाले...

पवार साहेबांवर टीका करण्याची यांची औकात आहे का? : अजित पवार

भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एक नंबरचे जातीयवादी पक्ष आहेत. जनतेने यांचा इतिहास तपासून बघायला हवा असे अजित पवार म्हणाले...

बेरोजगार युवकांचे प्रश्न सोडवा : संग्राम कोते पाटील

तरुणांना नोकऱ्या देतो अशी बतावणी सरकारने निवडणूकांपूर्वी केली होती. सरकारवर काडीचाही भरोसा युवकांना राहिलेला नाही असे कोते पाटील यावेळी म्हणाले...

...म्हणून पुस्तकांचं गाव भिलार राहणार राहणार बंद

दिनांक २५ ते २७ जानेवारी या कालावधीत पुस्तकांचं गाव प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे..

मराठी विश्वकोश मोबाइल ऍपचे लोकार्पण

मराठी विश्वकोश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक लोकाभिमुख व्हावे यासाठी मराठी विश्वकोशाचे ऍप बुकगंगा तर्फे बनवले गेले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, बुकगंगा डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मंदार जोगळेकर, मंडळाच्या सचिव श्रीमती सुवर्णा पवार, सहा. सचिव डॉ. जगतानंद भटकर आदी मान्यवरांच्या हस्ते या ऍपचे लोकर्पण करण्यात आले...

चव्हाण यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवू - मुख्यमंत्री फडणवीस

ज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थानला भेट देऊन आदरांजली दिली, यावेळी ते बोलत होते...

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यव्यापी 'हल्लाबोल आंदोलना'ला कराड येथून सुरुवात

सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकारण कसे करावे, हे यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिले होते. परंतु सध्याचे सरकार या मार्गावरून पूर्णपणे भरकटले असून गेल्या तीन वर्षात सरकारला आपले एकही आश्वासन पूर्ण करता आलेले नाही...

साताऱ्याच्या चिमुरड्याचा विजेता लघुपट बघितला का?

सातारा येथील प्रशांत पांडेरकर यांना स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत त्यांच्या 'दृष्टी' या लघुपटासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. एक लहान मुलाच्या माध्यमातून त्यांनी हा संदेश दिला आहे. ..

उदयनराजे यांना अंतरिम जामीन मंजूर

आज सकाळी सातारा येथील पोलीस ठाण्यात ते स्वत:हूनच हजर झाले होते. पोलिसांनी उदयन राजे यांना अटक केली होती. मात्र जिल्हा सत्र न्यायालयातर्फे त्यांना अंतरिम जामीन मिळाल्यामुळे काहीसा दिलासा त्यांना व त्यांच्या चाहत्यांना मिळाला आहे...

समाधान योजना मेळाव्याच्या माध्यमातून गरजू लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ : सदाभाऊ खोत

शिधापत्रिका, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलिअर दाखला, अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, मतदान ओळखपत्र अशा अनेक दाखल्यांचा या योजनेत समावेश आहे...

‘जीवा महाले’ यांच्या स्मारकासाठी एक महिन्यात जागा निश्चित करावी -सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर ‘जिवाजी महाले’ यांच्या स्मारकासाठी एक महिन्याच्या आत जागा निश्चित करावी, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. ..

अवघ्या १२ दिवसांत केले ब्रिटीशकालीन बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन

या बंधाऱ्याचा उपयोग कोरेगाव, आसरे, कुमठे ग्रामस्थांनी होणार असून, आसपासच्या क्षेत्रातील भूगर्भ पातळी वाढण्यात मोठ्याप्रमाणात मदत होईल...

नवीन जिल्हाधिकारी विस्तारित कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

याउद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ग्रामीण भागात नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी मोफत घरांचे बांधकाम आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हगणदारी मुक्त गाव बनविण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे. सातारा जिल्ह्याचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी जिल्हात पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार हे प्रकल्प राबविण्यावर भर दिला जावा,' असेही मुख्यमंत्री यावेळी यावेळी म्हणाले. ..

महाराष्ट्रात साकारले देशातील पहिले 'पुस्तकांचे गाव'

स्ट्रॉबेरीसाठी प्रसिध्द असलेले हे गाव आता पुस्तकांचे गाव बनणार असून यामुळे वाचनसंस्कृतीच्या संवर्धनाला नवे बळ मिळणार आहे. ..

'यांना शेताच्या चिखलात उतरायला जमणार आहे का ?' - सुनील तटकरे

मागील सरकार हे शेतकऱ्यांशी बांधील होते. या सरकारला काही करता येत नाही म्हणून मागील सरकारल दोष देत आहेत...

'यांना शेताच्या चिखलात उतरायला जमणार आहे का ?' - सुनील तटकरे

या आधीचे सरकार हे शेतकऱ्यांशी बांधील होते. काही करता येत नाही म्हणून मागील सरकारला दोष देतात...

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजावर बंदी - जिल्हाधिकारी श्वेता सिंघल

राष्ट्रध्वाजाचा अवमान कोणत्याही प्रकारे होऊ नये याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे आवाहन करण्यात आले आहे...

शाश्वत शेतीसाठी पाणी देण्यास शासन कटीबद्ध आहे - जलसंपदा मंत्री

शेतकऱ्यांना ऊसाचे पिक घ्यायचे असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. यामुळे उत्पादनात वाढ होऊन जमिनीची सुपीकता टिकून राहते, असे ते यावेळी म्हणाले...