पुणे कोविड योद्धा

‘नामा’ म्हणे येथे दुजा नको भाव...

कोरोनामुळे सुरु झालेल्या टाळेबंदीमुळे कामगार, मजूर, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होऊ लागले. अशा परिस्थितीत नगरसेवक नामदेव ढाके यांनी एक समाजसेवक म्हणून गरजूंना मदतीचा हात दिला. अन्नाची पाकिटे असो वा भोजन व्यवस्था किंवा अगदी ज्येष्ठ नागरिकांना औषधे आणून देणे, या कामांची नगरसेवक नामदेव ढाके यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागात सुरुवात केली. त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा.....

‘शीतल’छाया

‘लॉकडाऊन’ च्या काळामध्ये झोपडपट्टी परिसरातील गरीब, कामगार तसेच गरजू, अत्यावश्यक सेवा देणार्‍यांच्या पाठीशी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १९चे नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी समाजाप्रतिची माणुसकी तर जपलीच, शिवाय मास्क, सॅनिटायझर, औषधांचे वितरणही केले. तसेच प्रभागामध्ये गरजवंतांना प्रत्येक ठिकाणी मदत केली. त्यांच्या कोरोना काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा लेख.....

उष:काल होता होता..

‘लॉकडाऊन’ आणि कोरोना काळामध्ये गरीब, कामगार, रोजंदारीवर काम करणारे व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्या पाठीशी उभे राहत भाजप नगरसेविका उषा मुंडे यांनी आपली माणुसकी जपत अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, औषध वितरणासह व्यापक स्वरुपात मदतकार्य हाती घेतले. त्यांनी केलेल्या व्यापक मदतकार्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. तेव्हा, त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

‘कैलासा’एवढा मदतीचा ध्यास!

कोरोनाच्या काळात काही लोक समाजसेवेचा वसा घेऊन पणतीरूपी प्रकाशाने कोरोनारूपी महाभयंकर मृत्यूच्या काळोखात प्रकाश पेरण्याचे काम करत होते. त्यापैकीच एक म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वार्ड क्रमांक २३, थेरगावचे नगरसेवक कैलास उर्फ बाबा बारणे. काळ-वेळ, दिवस-रात्र असा कुठलाही विचार न करता त्यांनी स्वत:ला मदतकार्यात झोकून घेतले. तेव्हा, त्यांनी ‘कोविड’ काळातील केलेल्या कार्याचा घेतलेला हा आढावा.....

सेवा धर्म सर्वोपरी...

‘लॉकडाऊन’ आणि कोरोना काळात कर्तव्य म्हणून आणि माणुसकीच्या नात्याने गरजूंच्या पाठीशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अनुराधा गोरखे भक्कमपणे उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या प्रभाग क्र. १० मध्ये व्यापक स्तरावर अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, औषध वितरण केले. प्रत्येक ठिकाणी गरजूंना लागेल ती मदत त्यांनी केली. तेव्हा, त्यांच्या कोविड काळातील मदतीचा परिचय करुन देणारा हा लेख.....

सुजाताताईंचे सेवाकार्य

कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे क्षणार्धात सगळे ठप्प पडले. माणसाच्या हालचालींबरोबरच औद्योगिक चक्रही मंदावले. गरीब, मजुरांपुढे तर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. अशा कठीण समयी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुजाता पालांडे गरजूंच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी सामान्यांना धीर दिला आणि शिवाय भरीव मदतही केली. तेव्हा, त्यांच्या मदतकार्याची ओळख करुन देणारा हा लेख.....

सेवायोगी

‘लॉकडाऊन’ आणि कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, गरीब, कामगार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध पातळीवर मदतकार्य राबविले. त्यांच्या मदतकार्यामुळे कित्येकांचे ‘लॉकडाऊन’च्या काळातील आयुष्य अगदी सुसज्ज होण्यास मदत झाली. तेव्हा, योगिता नागरगोजे यांच्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

मदतीचा भक्कम ‘दुर्ग’

गेली अनेक वर्षे समाजसेवा आणि राजकारण करत असताना ‘लॉकडाऊन’ काळामध्ये गरीब, कामगार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहत, भाजपचे माजी नगरसेवक आणि जिल्हा महामंत्री राजू दुर्गे यांनी आपल्या समाजसेवेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा परिचय करुन दिला. त्यांनी आपल्या प्रभागात केलेल्या सेवाकार्यामुळे कित्येकांच्या चेहर्‍यावर हास्य उमलले. तेव्हा, दुर्गे यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख... ..

सर्वसामान्यांचा आधारस्तंभ

कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात कामगार, गरीब, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहत भाजप शहर उपाध्यक्ष व ‘शेखर चिंचवडे यूथ फाऊंडेशन’चे अध्यक्ष शेखर चिंचवडे यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, औषध वितरणाची मदत प्रभागासह अन्य शहरांमध्येही ठिकठिकाणी केली. या मदतकार्यामुळे हजारो नागरिकांना अगदी आपत्कालीन स्थितीत दिलासा मिळाला. त्यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

माणुसकीची भिंत

कोरोना संकटात मजूर, विद्यार्थी तसेच अन्य लोकांना जेवणाची सोय करण्यापासून ते रुग्णांना ऑक्सिजनची सोय, रक्तदान शिबिरांचे पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक राहुल खाडे यांनी आयोजन केले. तसेच आपल्या प्रभागात वेगवेगळ्या लोकोपयोगी योजनाही राबविल्या. त्यांनी केलेल्या समाजकार्याचा प्रभागातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. तेव्हा, आपल्या मदतकार्याच्या माध्यमातून माणुसकीची भिंत उभारणार्‍या राहुल खाडे यांच्याविषयी.....

लोकसेवा सर्वोपरी

लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन, त्यावर मार्ग काढून वैशाली खाडये यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये व्यापक मदतकार्य हाती घेतले. कोरोना काळात अन्नधान्य, औषधे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था खाडये यांनी केली. लोकसेवेचे अंगीकारलेले व्रत त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पूर्णत्वास आणले. तेव्हा, कोरोनाच्या काळात वैशाली खाडये यांनी केलेल्या मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा......

मदतीचा ‘भोई’र

कोरोना व ‘लॉकडाऊन’ काळात गरीब, कामगारांच्या व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांीच्या पाठीशी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि नगरसेवक सुरेश भोईर भक्कमपणे उभे राहिले. त्यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, औषध वितरणाची मदत आपल्या प्रभागासह अन्य ठिकाणीही केली. त्याचा हजारो गरजूंनी लाभ घेतला. तेव्हा, त्यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

जनतेचा आधारवड

कोरोना व ‘लॉकडाऊन’ काळात गरीब, कामगार व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यावच्या पाठीशी उभे राहत महाराष्ट्र भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप अविनाश मोरे आणि त्यांच्या मातोश्री माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका शैलजा अविनाश मोरे यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, च्यवनप्राश, आयुर्वेदिक काढा, औषध वितरणाची मदत प्रभागासह अन्य ठिकाणीही केली. त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

मदतीचे ‘तुषार’ सिंचन

कोरोना व ‘लॉकडाऊन’ काळात सामान्य जनतेसाठी, तसेच गरीब, कामगार व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांaना भाजपचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तुषार कामठे यांनी मदतीचा हात दिला. माणुसकीच्या नात्याने मास्क, अन्नदान, सॅनिटायझर, फळवाटप, औषध वितरण अशी सर्वतोपरी मदत गरजूंना निःस्वार्थपणे मदत केली. त्यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

सेवा हेच कर्तव्य!

कोरोना आणि ‘लॉकडाऊन’काळात कामगार, गरीब तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांणच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या भाजपच्या नगरसेविका ज्योती गणेश कळमकर. प्रभाग क्रमांक ९-ब मध्ये ठिकठिकाणी माणुसकीच्या नात्याने त्यांनी मदतकार्य केले. जेवणाचे डबे, मोफत शिधावाटप तसेच सॅनिटायझर वाटप, रक्तदान, औषध वितरण अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी गरजूंना मदत केली. त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

धर्म सेवेचा, कर्म सेवेचे...

कोरोना आणि ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये सेवा देणार्याi अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत, त्यांना लागेल ती मदत देत, प्रियांका बारसे यांनी केली. माणुसकीच्या नात्याने अन्नदान, औषधे, मास्क, सॅनिटायझर यांची गवळीनगरसह अन्य गरजेच्या ठिकाणी त्यांनी मदत देऊ केली. त्यांच्या या मदतीचा अनेकांनी लाभ घेतला आणि बारसे यांचे आभारही मानले. तेव्हा, प्रियांका बारसे यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा लेख.....

‘केशव’दूत

कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात गरीब कामगार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांिच्या पाठीशी उभे राहत भाजपचे पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक आणि उपमहापौर केशव घोळवे यांनी माणुसकीच्या नात्याने मास्क, सॅनिटायझर वाटप केले. तसेच अन्नदान, औषध वितरणाची मदत प्रभागासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्येक ठिकाणी केली. त्यांनी हाती घेतलेल्या मदतकार्यामुळे अनेकांना आधार मिळाला. तेव्हा, त्यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा लेख... ..

मदतकार्याचा ‘संतोष’

कोरोना आणि ‘लॉकडाऊन’चा काळ हा सर्वांचीच परीक्षा पाहणारा होता. गरिबांपासून ते अगदी धनदांडग्यांपर्यंत कोरोनाची झळ सर्वांनाच बसली. पण, याचे सर्वाधिक परिणाम भोगावे लागले ते गरीब आणि मध्यमवर्गीयांना. तेव्हा, एरवीही काहीसे दुलर्क्षित असणाऱ्या समाजातील या घटकाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष संतोष (आण्णा) लोंढे यांनी मदतीचा हात दिला. त्यानिमित्ताने त्यांच्या सेवाकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख... ..

शहरवासीयांचा आधार-‘माई’

पिंपरी-चिंचवडच्या महापौर या नात्याने उषा उर्फ माई ढोरे या महामारीच्या काळात शहराचा आधार बनून भक्कमपणे नागरिकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. शहरात कोरोनाचा मार्च महिन्यात शिरकाव झाल्यापासून ते आजपर्यंत प्रत्यक्ष शहरात फिरून परिस्थितीचा माईंनी आढावा घेतला. शहरातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यापासून ते गरजूंना जेवण पुरविणे, प्रसंगी स्वखर्चाने आरोग्यसंबंधी व्यवस्था पुरविणे अशा प्रत्येक स्तरावर शहरवासीयांची जबाबदारी माईंनी लीलया पेलली...

‘लक्ष्मणा’चे रामकार्य

कोरोनाकाळात लोकप्रतिनिधींनीही तितक्याच तळमळीने सर्वस्तरातील नागरिकांचा विचार करत मदतकार्यात सहभाग घेतला. गरिबांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत सगळ्यांना हवी ती मदत या काळात चिंचवडचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांनीही केली. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांची एक मोठी फौजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरात मदतकार्यासाठी सक्रिय होती. तेव्हा, आ. जगताप यांनी केलेल्या मदतकार्याचा परिचय करून देणारा हा लेख... ..