प्रासंगिक

कुणी निंदा, कुणी वंदा, मोदींचा तिन्ही लोकी झेंडा!

प्रतिसाद कुणी अनुकूल दिला असेल किंवा कुणी प्रतिकूल, (बहुदा प्रतिकूलच) पण सर्व जगातील वृत्तसृष्टीने भारतीय उपखंडातील या निवडणुकीच्या निकालाच्या वृत्ताला प्रथम पृष्ठावर ठळक स्थान दिले आहे, असे आढळते. असे यापूर्वी क्वचितच झाले असेल, याबाबत वृत्तसृष्टीत एकमत आहे...

एक्झिट पोल : आयेंगे तो मोदीही...

देशातील मतदारांची 90 कोटी ही संख्या बघता कमीतकमी एक टक्का म्हटले तरी सॅम्पल 90 लाख मतदार होतात. देशातील सर्व एक्झिट पोलचे सॅम्पल एकत्र केले, तरी ते 90 लाखापेक्षा खूपच कमी आहे. सर्व एक्झिट पोलची सरासरी काढल्यास एनडीए 300 च्या जवळपास जागा घेऊन सरकार बनवेल, हे स्पष्ट होत आहे...

देशद्रोही कोण?

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रत्येक जयंती आणि पुण्यतिथीला कॉंग्रेस आणि मीडिया, माफीनाम्यावरून स्वा. सावरकरांच्या चारित्र्यहननाचे उद्योग फार मोठ्या प्रमाणात करत असते. कॉंग्रेसचा आरोप आहे की, स्वा. सावरकरांनी अंदमानच्या जन्मठेपेची शिक्षा माफ करण्यासाठी इंग..

जीवनशैली बदलावी लागेल...!

जसे करणार तसे भरणार, हा निसर्गनियमच आहे. त्यामुळे आज आपण निसर्गाचे जेवढे दोहन करू, तेवढा निसर्गाचा प्रकोप झाल्याशिवाय राहणार नाही. अकाली पाऊस, भूकंप, वादळ, नको तेवढा बर्फ पडणे आणि थंडी वाढणे, नको तेवढे उष्णतामान ही सगळी आपल्या करणीचीच फळं आहेत...

भारताची दृढ होत चाललेली सामरिक पकड!

भारताच्या अंतरिक्ष अभियानाला सर्वंकष मदत करण्याच्या रशियन सौहार्द आणि भारताला मुबलक हत्यार व हत्यारी तंत्रज्ञान पुरवण्याच्या अमेरिकन उदारत्वाचा फायदा घेत, या तंत्रज्ञानाचा फायदा स्वत:च्या सामरिक दृढतेसाठी करून घेणं, हीच भारताच्या चाणक्यनीतीची कसोटी असेल...

‘वंदे मातरम्’ला विरोध हे कमलनाथ यांचे महापाप!

कमलनाथ यांनी महापाप केले आहे. या पापाचे प्रायश्चित्तच नाही, एवढे हे गंभीर पाप आहे. त्यांनी देशाचा अपमान केला, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लक्षावधी जनांनी बलिदान दिले, भगतिंसग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे असंख्य स्वातंत्र्यसेनानी हसत हसत, वंदे मातरम्चा जयघोष करीत फासावर चढले त्या सर्वांचा कमलनाथ यांनी अपमान केला...

जैविक इंधननिर्मितीद्वारे अर्थकारणाला नवं वळण!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये जैवइंधनावर बसगाड्या चालवण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला. हा उपक्रमही यशस्वी ठरला. त्यापाठोपाठ आता जैवइंधनावर विमानसुद्धा चालू शकतं, हे सिद्ध झालं. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना गडकरी यांच्या प्रोत्साहनामुळे रेल्वे इंजीनसाठी जैवइंधन वापरणं सहजशक्य आहे, हे दिसून आलं होतं...

उच्च शिक्षण आणि समाजविकास...

स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी निर्माण केलेल्या शिक्षणव्यवस्थेतून बाहेर पडलेल्या काही मोजक्या व्यक्तींनी जो समाजाचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये हातभार लावला होता तो लाखमोलाचा होता. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, गुरूमूर्ती, रानडे, आगरकर, रोमेशचंद्र बॅनर्जी, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकहितवादी, गोखले... अशी अनेक नावे घेता येतील...

आता जबाबदारी नेत्यांचीच...!

आषाढी एकादशीचे पर्व! माऊलीच्या दर्शनाला निघालेल्या वारकर्यांच्या पालख्या नि त्या सोबत पायी निघालेले शिस्तप्रिय वारकरी, हे बघितल्यानंतर आजही विठूमाऊलीच्या भक्तांची गिणती शब्दात करता येणार नाही. हा सोहळा आणि हे दृश्यच शब्दांच्या पलीकडलं आहे. वंशपरंपरागत तुळशीमाळ आजही भक्तांच्या गळ्यात आहे. आजही देवाचा महिमा, भक्ती, श्रद्धा, विश्वास आहे. हा मनोहारी सोहळा बघून खरंच मनाला आनंद होतो...

आज कारगिल विजय दिवस!

आज 26 जुलै- कारगिल विजय दिवस! पाकिस्तानी लष्कराने अतिरेक्यांना सोबत घेऊन, भारताच्या अति उंच शिखरांवर आक्रमण केले असता, भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिलेली मात म्हणून आजचा दिवस हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो...

आता वेध ‘फाईव्ह जी’ चे

इंटरनेटच्या वेगाच्या स्पर्धेत ‘फर्स्ट जनरेशन’ ते ‘फोर्थ जनरेशन’पर्यंत असं एकापाठोपाठ एक तंत्रज्ञान बाजारात आलं. इंटरनेटचं नवं तंत्रज्ञान वापरणारी पिढी तंत्रस्नेही आहे. या पिढीच्या मागण्या आणि गरजा लक्षात घेऊन सेवेत बदल केले जात आहेत. वेग वाढवण्यातही सेवा पुरवठादारांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे...

केरळी प्राचार्यांना हवा ‘बजरंगी’ दणका!

केरळच्या एका सरकारी शाळेतील प्राचार्याने एक वादग्रस्त आदेश काढला असून, कपाळाला कुंकू लावून शाळेत येणार्‍या विद्यार्थिनींना आणि मनगटाला रक्षासूत्र बांधणार्‍या विद्याथ्यार्र्ंना बडतर्फ केले जाईल, असे त्यांनी या आदेशात म्हटले आहे. म्हणे कुंकू आणि रक्षासूत्र ही धार्मिक प्रतीके असून, त्यांना शाळेच्या धर्मनिरपेक्ष विचारांमध्ये स्थान नाही. त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा या प्राचार्याने दिला आहे...

दाल में कुछ ‘काला’ हैं!

राजकारणात प्रवेश केलेल्या रजनीकांतचा नुकताच प्रसारित झालेला चित्रपट ‘काला’ एक सखोल कारस्थान आहे. या चित्रपटाला, भीमा कोरेगावच्या पूर्वनियोजित दलित हिंसाचाराच्या तसेच मोदी-फडणवीस यांच्या सरकारांच्या पृष्ठभूमीवर पाहिले पाहिजे. ही उत्स्फूर्त निर्मिती असूच शकत नाही...

‘सागर हूँ और प्यासा हूँ|’

‘समुद्री चहुकडे पाणी | पिण्याला थेंबही नाही ॥ पं. कुमार गंधर्व यांच्या स्वरातील हे गाणे आज अचानक आठवायलाही एक कारण घडले आहे. रा. स्व. संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. मोरोपंत पिंगळे, एक अनुभव नेहमी सांगत असत. तो आठवला आणि मग हे गाणेही आठवले. एकदा मोरोपंत उत्कल प्रांताच्या दौर्‍यावर होते. पावसाळ्याचे दिवस होते. त्यामुळे महानदी व तिच्या उपनद्यांना पूर आलेला होता...

तिरुपती मंदिराच्या संपत्तीवर अिंहदू डल्ला!

बातमी अशी पसरली की, देवस्थानचा अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ मौल्यवान हिरा जो हरवलेला होता, तो एका आंतरराष्ट्रीय लिलावात आढळला. हा हिरा जगभरातील खरेदीदारांचे लक्ष वेधून घेत होता. या हिर्‍याचे नाव ‘राज पिंक डायमंड’ असे असून, तो अतिशय मौल्यवान म्हणून गणला जातो. हा हिरा 37.3 कॅरटचा आहे. या हिर्‍याची कोट्यवधी रुपयांमध्ये विक्री झाली असावी, असा मुख्य पुजारी दीक्षितुलू यांचा कयास आहे...

परिश्रमाशिवाय अपेक्षित निकाल?

चुकांपासून काहीही बोध घेतला नाही, तर त्याहून जास्त मोठ्या चुका होतात. अशात, जो चुकांनाच मानत नाही, त्याला काय म्हणावे? राहुलजींच्या नेतृत्वात कॉंग्रेससोबत असेच काहीसे होत आहे. बिहारमध्ये भाजपाला मिळालेला झटका मोठा होता. भाजपाने गांभीर्याने त्याचा बोध घेतला. स्वत:त सुधारणा केली. परंतु, दुसरीकडे? पाऊल स्थिरावलेही नाही आणि स्वप्नाळू दंभ अंगदापेक्षाही मोठा झाला!..

जनहिताच्या मुळावर उठलाय्‌ संसदेतील गोंधळ!

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू झाले आहे. पण, गेल्या आठवड्यात विरोधी पक्ष आणि रालोआच्या काही मित्रपक्षांनीही दोन्ही सभागृहांत गोंधळ घातला आणि संसदेचा अतिशय महत्त्वपूर्ण वेळ वाया गेला. खरेतर संसदेत विविध विषयांवर, जनहिताच्या मुद्यांवर चर्चा व्हायला पाहिजे, वादविवाद व्हायला पाहिजे. परंतु, दुर्दैवाने संसदेत गोंधळ घालून कामकाज हाणून पाडण्याकडेच विरोधी पक्षांचा कल असल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस पक्ष तर दिशाहीन झाला आहे. नेमके काय केले पाहिजे, हेच कॉंग्रेसला कळेनासे झाले आहे. अन्य विरोधी ..

मराठी भाषेचे समृद्ध अंतरंग

इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि तिचे वाङ्मय समृद्ध आहे. पण वाङ्मयाच्या दृष्टीने नव्हे, तर भाषेच्या दृष्टीने विचार केला, तर मराठीचे अंतरंग कसे समृद्ध आहे, याचा विचार या लेखात आला आहे. यात इंग्रजीचा अधिक्षेप करण्याचा हेतू नाही. मानवी भाषा ध्वनींची बनलेली आहे. विशिष्ट भाषेतील ध्वनींना ‘स्वनिम’ असे म्हणतात. मराठीत भाषेचे किती स्वनिम आहेत, हे मुळाक्षरांवरून आणि इंग्रजीतील स्वनिम अल्फाबेटस्वरून कळते. स्वनिमांच्या दृष्टीने मराठी भाषा निश्चितच शास्त्रशुद्ध व समृद्ध आहे...

राफेल खरेदी आणि विरोधकांचा गदारोळ

संरक्षण दलाच्या कोणत्याही कामगिरीवर विश्वासच ठेवायचा नाही, अशी शपथ काँग्रेसने घेतलेली दिसते. अन्यथा,‘सर्जिकल स्ट्राईकङ्क खोटा होता, पुरावे द्या, अशी मागणी काँग्रेसने केलीच नसती! दुसरीकडे, ते अशीही ओरडा करीत आहेत की, सीमेवर शत्रू कारवाया करीत आहे आणि मोदी सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. काँग्रेसने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ६० वर्षांत एवढी पापे केली आहेत की, त्याचे परिणाम आताच्या निष्पाप नागरिकांना भोगावे लागत आहेत. ..

संघाचे खरे रूप बघायचे असेल तर येथे या !

ज्यांना संघ माहीत नाही, तेच संघाबद्दल जास्त बोलतात आणि लिहितात. पण ज्यांना संघाची पारख आहे ते संघाच्या केशवसृष्टीसोबत इतके तादात्म्य होऊन जातात की, त्यांच्याबद्दल फारसे बोलले आणि लिहिले जात नाही. गेल्या आठवड्यात जेव्हा नागपूरला गेलो तेव्हा स्मृती मंदिराच्या पवित्र, पुण्यस्थानाचे दर्शन घेतले आणि श्रीरामजी जोशी यांना भेटायला गेलो. त्यांची पहिली भेट १९ जून १९९७ रोजी झाली होती. त्यावेळी प्रचारक मातांवरील पाश्चजन्यच्या विशेषांकासाठी सविता श्रीराम जोशी यांची मुलाखत घेतली होती. नुकतेच त्या पुण्यशाली मातेचे ..

समुद्र कुणाचा? नाही कुणाच्या...?

समुद्र कुणाचा? नाही कुणाच्या...?..

संधिसाधू मंदिरभेटी...

राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांत गुजरातमधील 11 हिंदू मंदिरांना भेट दिली, पण एकदा का निवडणूक संपली की काँग्रेस पक्ष पुन्हा आपल्या जुन्या अजेंड्याकडेच परतणार, हे नक्की!..

महामार्गातूनच विकास!

नितीन गडकरी हे महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना त्यांनी राज्यभर रस्ते, पूल, उड्डाण पूल बांधले अन् स्वत:चे नाव रस्तेविकासाच्या क्षेत्रात अजरामर केले! ..

नागपूरला महाराष्ट्र व देशाची राजधानी बनवावे!

अमेरिकेतले सगळ्यात मोठे आणि गजबजलेले शहर न्यूयॉर्क हे आहे. पण, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन ही आहे.तसेच ऑस्ट्रेलियाचेही आहे. सिडने हे सगळ्यात मोठे अन् गजबजलेले शहर असतानाही राजधानी मात्र कॅनबेरा ही आहे. आपल्या देशातही आंध्रप्रदेशची राजधानी आता अमरावती होत आहे.या सगळ्या बाबी विचारात घेतल्यात, तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईहून दुसरीकडे हलविणे गरजेचे आहे आणि नागपूरपेक्षा जास्त सुरक्षित आणि उत्तम शहर दुसरे दिसत नाही! ..

काळा पैसाविरोधी दिवस विरुद्ध काळा दिवस!

कुणी किती पैसा कमवावा याला काहीही मर्यादा नसली, तरी तो कोणत्या मार्गाने कमवावा आणि कमावलेल्या उत्पन्नावर कर किती भरावा, याचे काही नियम तयार करण्यात आले आहेत...

दिल्लीला वेळीच वाचविण्याची गरज!

दिल्लीतली प्रदूषणाची मात्रा आधीच फार जास्त आहे. त्यात थंडी पडायचीच असताना अतिशय लवकर दिल्लीचे निरभ्र आकाश स्मॉगने भरून आले होते.या आठवड्यातही ऑड-इव्हनचा फॉर्म्युला अंमलात आणण्याचा प्रस्ताव केजरीवाल सरकारने हरित लवादाकडे दिला होता. पण, हरित लवादाने सरसकट सगळ्याच वाहनांना यात समाविष्ट करण्याची अट घातल्याने केजरीवाल सरकार घाबरले. ..