राजकारण

दिल्ली हिंसाचार : बंदुका, पेट्रोल बॉम्ब घेऊन तयारीने रचला कट

जेएनयुतील उमर खालीदची चौकशी सुरू..

बिहारमध्ये ५७ तबलिघी अटकेत : टुरिस्ट व्हीसावर धर्मप्रचार

 लखनऊ : दिल्ली मरकजच्या कार्यक्रमात देशविदेशातून सहभागी झालेल्या तबलिघी जमातींना शोधण्याची मोहिम अद्याप सुरूच आहे. बिहार पोलीसांनी मंगळवारी अशाप्रकारे विभिन्न जिल्ह्यात केलेल्या शोधमोहिमेत एकूण ५७ विदेशी तबलिघींनी अटक करण्यात आली आहे. या ठिकाणच्या म..

जे दिवे बंद करतील त्यांच्या घरांवर निशाणी करा !

: पश्चिम बंगाल सरकारवर वेळोवेळी हुकूमशाहीचे आरोप लागले आहेत, आताही अशाच प्रकारे बंगालमध्ये कोरोना महामारीच्या काळातही राजकारण थांबण्याचे नाव नाही. रविवार, दि. ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता ज्या ज्या घरातील वीज बंद ठेवली जाईल, त्या घरांवर निशाणी केली जाणार आहे, अशी फेसबूक पोस्ट तृणमुलच्या एका कार्यकर्ता प्रसून भौमिक याने लिहीली आहे. त्यामुळे तृणमुल काँग्रेसवर हा नवा आरोप केला जात आहे. ..

नमाजासाठी जमलेल्या जमावाकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला

Mob gathered for Namaj attacks Police UP..

डॉक्टरांचे ऐका रे ! पोलीसी खाक्या दाखवल्यावर २४ तासांत मौलवीचे शब्द मागे

या ऑडिओत तो म्हणतो कि, "डॉक्टरांना सहकार्य करा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बेजाबादारपणे वागणे चांगले नाही, असे करणे हे मुस्लीमांचे महत्वाचे कर्तव्य आहे. त्यामुळे उपचार करून घ्या, असे आवाहन त्याने केले आहे." ..

शाहीनबागेतली शेरनी पोलीसांना देतेय शाप

गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित घडामोड होती, ती अखेर मंगळवार दि. २४ मार्च रोजी घडली. दिल्ली पोलीसांनी अखेर शाहीनबागेतील सुरू असलेल्या आंदोलकांना चांगलाच दणका घेत परिसर रिकामी केला, दिल्ली पोलीसांना दिलेल्या निर्देशानुसार, संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त लावत ही कारवाई करण्यात आली. आंदोलन स्थळी असलेले तंबू आणि खुर्च्याही हटवल्या. तसेच काही उपद्रवी आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आले. आंदोलकांना ज्यावेळी प्रेमाची भाषा समजली नाही त्यावेळीच दंडुक्याचा धाक दाखवत पोलीसांना ही कारवाई करावी लागली. मात्र, शाहीनबागच्य..

मध्यप्रदेशमध्ये जनतेचा विजय : ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदेंची कमलनाथांवर टीका ..

दंगलखोरांच्या नाड्या आवळल्या : ८० हजार रुपये वसुलीचा हप्ता

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोधाच्या नावाखाली दंगल उसळून सरकारी संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना योगी सरकार कारवाई करण्यात कुठलीही कसर मागे ठेवणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हिंसा भडकवणाऱ्या सर्वांना धडा शिकवण्याचा निर्णय उत्तर प्रदेश पोलीसांनी घेतला आहे. योगी सरकारच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश पोलीसांनी नुकसानभरपाईची मोहिम आणखी कडक केली आहे. ८० हजार ८५६ रुपयांचा पहिला हप्ता दंगलखोरांकडून वसुल करण्यात आला आहे...

सुरेश प्रभू १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात

देशभरातील कोरोना विषाणू संक्रमणाचा आकडा हा वाढतच चालला आहे. प्रशासनातर्फे हवी ती दखल केली जात आहे...

वकिलांना दिलेली आश्वासने केजरीवाल सत्तेत आल्यावर विसरले : उपोषणाचा इशारा

वकिलांना दिलेली आश्वासने केजरीवाल सत्तेत आल्यावर विसरले : उपोषणाचा इशारा ..

'पक्षाला बळकटी देण्यासाठी ज्योतिरादित्यांची मदत होईल'

भारतीय जनता पक्ष प्रवेशानंतर ज्योतिरादित्य शिंदेनी घेतली राजनाथ सिंह यांची भेट..

देशात कोरोनाचे २९ रुग्ण : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

देशात कोरोना विषाणूची लागण झालेले २९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी तिघेजण (केरळमधले) बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात निवदेन देत आहेत...

"पैसे मिळतील, बिर्याणी मिळेल', असे म्हणत आंदोलनाला पाठवायचे"

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात अलीगढमध्ये केल्या जाणाऱ्या आंदोलनाचा पर्दाफार्श करण्यात उत्तर प्रदेश पोलीसांना यश आले आहे. एका महिलेने जेवण आणि पैशांच्या आमिषापोटी मला आंदोलनाला पाठवण्यात आले होते, अशी कबुली पोलीसांना दिली आहे...

मुस्लीमांना आरक्षण देणाऱ्यांना अयोद्धेत पाय ठेवू देणार नाही !

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे यांना महंत राजू दास यांनी उघड धमकी दिली आहे. मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण देणाऱ्या आणि हिंदुत्वच्या मार्गातून बाजूला होणाऱ्या उद्धव ठाकरेंना अयोद्धेत येऊ देणार नाही, अशी भूमीका त्यांनी घेतली आहे. तसेच हिंदुत्वविरोधी भूमीका घेणाऱ्यांना माफी नाही, असा घणाघातही त्यांनी केला आहे. ..

अंत पाहू नका...

सीएएविरोधाच्या नावाखाली मोदी – शाह पुन्हा लक्ष्य ? ..

कसा असेल डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा ?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आपल्या एअरफोर्स वन या विमानाद्वारे सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद विमानतळावर आगमन होणार आहे. ..

‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देणाऱ्या अमुल्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

ओवेसींच्या सीएएविरोधी सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे ..

आम्ही जनादेशाचा सन्मान करतो : जगतप्रकाश नड्डा

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला ६३ जागांसह पूर्ण बहुमत. भाजप ८ तर काँग्रेसला पुन्हा भोपळा..

काँग्रेसच्या वाटेने आम्ही गेलो असतो, तर देश बदलला नसता : पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभेत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्र..

देशासोबत उभे राहणारे सरकार दिल्लीत हवे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी जाहीर सभा मंगळवारी दिल्लीतील द्वारका येथे पार पडली...

मुख्यमंत्र्यांनी देशविरोधी नारे सहन केल्यास जनता माफ करणार नाही : देवेंद्र फडणवीस

शिवसेनेने एवढी वर्षे देशहिताचे राजकारण केले आहे, मात्र, आता मतांच्या राजकारणासाठी मुंबईतील आझाद मैदानात देण्यात आलेल्या देशविरोधी नारे मुख्यमंत्र्यांनी सहन केल्यास जनता त्यांना कदापी माफ करणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सोमवारी दिल्ली येथे बोलताना दिला...

सीएएबद्दल विरोधीपक्ष पसरवताहेत चुकीची माहिती : फिरोझ बख्त अहमद

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे राष्ट्रीय उर्दू विद्यालयचे कुलगुरू फिरोझ बख्त अहमद यांनी समर्थन केले आहे. सत्तेसाठी विरोधक याचा अपप्रचार करून फायदा घेऊ पाहत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे..

शरद पवारांची सुरक्षारक्षा पुन्हा तैनात!

चार पोलीस आणि एक कमांडर पवारांच्या ‘सहा जनपथ’वर तैनात..

‘इंडिया फर्स्ट’ हेच नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे बलस्थान

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. पंतप्रधानांच्या ‘इंडिया फर्स्ट’ म्हणजे भारतीय हितसंबंधांशी तडजोड न करण्याच्या धोरणामुळे जगभरात विविध राष्ट्रांशी भारत आज आपली भूमिका मांडतो आहे. त्यासोबतच परराष्ट्र धोरण आणि देशांतर्गत प्राधान्याचे विषय यांची नेमकी सांगड आज भारतीय परराष्ट्र धोरणात पाहावयास मिळते,” असे मत भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय चौथाईवाले यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी पार्थ कपोले ..

राजधानीत कोण किती पाण्यात...?

देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे बिगूल नुकतेच वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे ८ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस तिघांमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तिन्ही पक्षांचे मजबूत आणि कमकुवत दुवे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते...

दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर

८ फेब्रुवारीला मतदान तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी..

दिल्लीत निश्चितच भाजपची सत्ता! भाजप नेते शाम जाजू यांचा विश्वास

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. दिल्ली हा पारंपरिकरित्या भाजपचा बालेकिल्ला असला तरीही राज्यात १९९८ पासून भाजप सत्तेत नाही. मात्र, यावेळी दिल्लीकर भाजपलाच सत्ता बहाल करतील, हा विश्वास भाजपनेते व्यक्त करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे प्रभारी आणि निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले भाजपचे वरिष्ठ नेते शाम जाजू यांच्यासोबत दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी साधलेला विशेष संवाद...

हा 'भगवा' जनतेची सेवा करण्यासाठीच !

प्रियांका गांधींना सुनावले खडेबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगव्या वस्त्रांवरून टीपण्णी करणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींना चांगलेच खडेबोल सुनावले. 'योगी आदित्यनाथ ऑफीस' या ट्विटर हॅंडलद्वारे प्रियांका गांधींना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यात प्रियांका गांधी यांचा उल्लेख नसला तरीही रोख का त्यांच्याकडेच आहे, हे स्पष्ट दिसते.Yogi Adityanath office tweeted to ans priyanka gandhi ..

भगव्यावर आक्षेप घेणाऱ्या सरदेसाईंचा 'समाचार'

नेटीझन्सनी सुनावले खडेबोल ..

जामिया हिंसाचार व्हॉट्सअप अफवेमुळे : दिल्ली पोलीस

काय होती 'ती' अफवा ? नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेल्या आंदोलनाच्या आणि हिंसाचाराच्या घटना या सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे झाल्याचा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलीसांनी केला आहे. आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत ६ बसेससह ८ गाड्यांचे नुकसान झाले, हा सर्व प्रकार अफवामुंळे झाला असून अफवा पसवणाऱ्याची ओळख पटली असल्याची माहिती Jamia Violence WhatsApp Afwemule said Delhi Police..

आझम खान यांच्या मुलाची आमदारकी रद्द

समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम याची आमदारकी रद्द ठरवली आहे.Allahabad High Court disqualifies Abdullah Azam Khan from mla..

"केरळमध्ये मुस्लीम लीग, महाराष्ट्रात शिवसेनेशी युती, असा धर्मनिरपेक्ष काँग्रेस"

'नागरिकत्व दुरुस्ती विधेयक' सोमवारी रात्री उशीरा लोकसभेत पारित झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत या विधेयकाबाबतच्या शंकांचे निरसन केले. Congress on the one hand Muslim League Shiv Sena alliance in Maharashtra..

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'हे' ट्विट बनले 'गोल्डन ट्विट'

ट्वीटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दबदबा या वर्षीही कायम राहिला. २०१९ हे ‘लोकसभा इलेक्शन २०१९’ या हॅशटॅगने गाजले, सर्वाधिक लोक्रप्रिय दहा व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. Narendra Modi Tweet becomes Golden Tweet ..

शिवसेना खासदारांची मोदी सरकारला साथ !

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर ! ठरावाच्या बाजूने २९३ जणांचे मतदान नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. २९३ जणांनी या ठरावाच्या बाजूने मतदान करत हे विधेयक बहुमताने मंजूर केले. ..

"धर्माच्या आधारे काँग्रेसने देश विभागला नसता तर आज 'ही' वेळ आली नसती!"

लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आले. विरोधी पक्षांनी याचा विरोध केला. मात्र, याला गृहमंत्री अमित शाह यांनी खडेबोल सुनावत काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. "काँग्रेसने देशाच्या फाळणीदरम्यान देशाचे धर्माच्या आधारे विभाजन केले. मात्र, तसे झाले नसते तर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक भाजप सरकारला मांडण्याची आवश्यकता भासली नसती," असा घणाघात शाह यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर केला. ..

नथुराम गोडसे प्रश्नावरून कॉंग्रेस चेकमेट

'शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होताना गांधीजी विसरलात का ?'..

'बघूया, तीनचाकी सरकार किती काळ चालते ?' : पूनम महाजन

भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे...

पक्षाचा आदेश धुडकावत कॉंग्रेस आमदारांनी लावली आदित्यनाथांच्या अधिवेशनाला हजेरी

पक्षाचा आदेश धुडकावत आदित्यनाथांच्या अधिवेशनाला कॉंग्रेस आमदाराची हजेरी ..

अजित पवारांवरील कोणताही खटला मागे घेतलेला नाही : अमित शाह

"अजित पवार यांच्यावरील कोणतेही खटले मागे घेतलेले नाहीत," अशा शब्दांत भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माध्यमांतील प्रपोगडावर उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शाह यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार आणि शिवसेनेबाबत आपली मते मांडली...

भाजप जे बोलते ते करून दाखवते : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी झारखंडच्या डाल्टनगंजमध्ये आपल्या पहिल्या निवडणूक सभेत भाषण केले...

अभद्र आघाडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीन राजकीय पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असतानाच, या अभद्र आघाडीला सत्तेचे निमंत्रण देण्यापासून राज्यपालांना रोखण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली...

राऊत नरमले! म्हणे शेती प्रश्नांवर पवारांशी चर्चा

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोमवारी सुटण्याची शक्यता होती मात्र, आता राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच महाशिवआघाडीतील हवा काढून घेत असा कुठलाच प्रस्ताव झाल्याची प्रतिक्रीया दिली. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांची दिल्लीत भेट घेतली मात्र, वेळोवेळी आघाडीसोबत सत्तास्थापनेचा दावा करणारे राऊत मात्र, नरमलेले दिसले. 'राज्यातील अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार यांच्याशी भेट झाली', असे राऊत म्हणाले...

मोदींनी केले राष्ट्रवादीचे कौतूक ! शिवसेनेची कोंडी

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसून नेमके कुणाचे सरकार येणार याबाबत अद्याप संभ्रम आहे, यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तूळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राज्यसभेतील भूमिकेबद्दल कौतूक करताना पंतप्रधानांनी या पक्षाकडून शिकण्यासारखे आहे, असे म्हटले...

अटलजी म्हणाले होते, राज्यसभा 'सेकंड हाऊस' असले तरीही महत्व कमी होऊ शकत नाही !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक..

माझ्या जिलेबी न खाण्याने प्रदुषण थांबेल तर मी खाणे सोडून देईन : गौतम गंभीर

माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी ट्रोलर्सला आपल्या खास शैलीत उत्तर दिले. "मी जिलेबी खाणे सोडून दिले तर प्रदूषण कमी होईल का ?,", असा प्रतिप्रश्न त्यांनी टीकाकारांना केला आहे. गौतम गंभीर, माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस.लक्ष्मण आणि समालोचक जतीन सप्रू यांचा जिलेबी खातानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान, या प्रकरणी प्रश्न विचारला असता गंभीर यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे...

राफेल प्रकरणाच्या चौकशीची गरज नाही : सर्वोच्च न्यायालय

राहुल गांधींचे पंतप्रधानांबद्दलचे वक्तव्य खेदजनक !..

शिवसेनेला मदत करण्यास सोनियांचा नकार का ?

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपा महायुतीपासून शिवसेना फुटून राज्यात शिवसेनेचे सरकार भाजपाशिवाय स्थापन व्हावे म्हणून जोरदार प्रयत्न चालवले असले तरी त्यांना सोनीया गांधींनी याकामी मदत करण्यास नकार दिल्याचे पक्के वृत्त 'मुंबई तरूण भारत'च्या हाती आले आहे. शरद पवार आणि शिवसेना हे दोघेही विश्वासपात्र नाहीत, असे सोनिया गांधींचे म्हणणे आहे असे सोनिया गांधींच्या एका निकटवर्तीय नेत्याने 'मुंबई तरूण भारत'ला सांगितले. त्यातून पुन्हा शरद पवार यांनी मंत्रीपदांऐवजी विधानसभा अध्यक्षपदाचा आग्रह धरलेला असल्याने ..

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे !

'काळा दिवस' पाळत सीमाभागांतील बांधवांनी केला निषेध..

"सरदार पटेल हे राष्ट्रपुरुष" : प्रियांका गांधींवर भाजपकडून पलटवार

"सरदार पटेल हे राष्ट्रपुरुष" : प्रियांका गांधींवर भाजपकडून पलटवार..

प्रियांका गांधींकडून सरदार पटेलांना अभिवादन नाहीच ! मात्र, भाजपवर टीका सुरूच

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. आपल्या ट्विटद्वारे सरकार पटेल हे कॉंग्रेस नेते कसे होते, हे सांगण्यास विसरल्या नाहीत. मात्र, या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त साधे अभिवादन करण्यासही त्या विसरल्या. याऊलट पंतप्रधानांसह भाजपच्या नेत्यांनी वल्लभभाई पटेल यांचे स्मरण केल्याबद्दल टीका केली आहे...

शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

गेल्या काही दिवसांपासून सत्तास्थापनेसाठी आणि समसमान सत्तावाटपसाठी आक्रमक असलेल्या शिवसेनेने आता नरमाईचा पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि १४ आमदारांसह केंद्रात एका कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी असणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. विधानसभेचे गटनेते अनिल परब आहेत...

काश्मीरमध्ये जाण्यास कॉंग्रेसला कुणी रोखले का ?

युरोपीयन संघाच्या प्रतिनिधींनी जम्मू-काश्मीरमध्ये भेट दिल्यानंतर आता विरोधकांनी यावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. यावर भाजपतर्फेही हल्ला चढवण्यात आला आहे. "काश्मीरमध्ये जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखले का ? विमान पकडा खुशाल काश्मीरमध्ये जा, असा टोला भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी कॉंग्रेसला लगावला आहे. ..

मनोहरलाल खट्टर यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

हरियाणात रविवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वात भाजप-जननायक जनता पार्टी (जेजेपी) युती सरकारचा शपथविधी पार पडला. खट्टर यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच केवळ शपथ घेतली. कॅबिनेट नेत्यांच्या मंत्रीपदासाठी शपथविधी होईल, अशी शक्यता आज व्यक्त केली जात होती मात्र, केवळ मुख्यमंत्रीपदाठी खट्टर आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी दुष्यंत चौटाला यांचा शपथविधी झाला...

कमलेश तिवारींच्या हत्येचा 'व्हीडिओ' बनवून करायचा होता व्हायरल

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी चौकशीत पोलीसांसमोर धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी अशफाक आणि मोइनुद्दीन या दोघांनाही तिवारी यांचे शिर कापून त्याचा व्हीडियो व्हायरल करायचा होता. घटनास्थळी हत्येनंतर झालेल्या गोंधळामुळे त्यांचा प्रयत्न फसला होता, अशी कबुली त्यांनीही दिली. ..

हरियाणात बहुमतासाठी भाजपचा ‘संघर्ष’!

काँग्रेसला ‘अच्छे दिन’; भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेसाठी झुंज..

"नशीब हे बलात्कारासारखं असतं विरोध करू शकत नसाल तर आनंद घ्या !" - कॉंग्रेस खासदाराच्या पत्नीची फेसबूक पोस्ट

"नशीब हे बलात्कारासारखं असतं विरोध करू शकत नसाल तर आनंद घ्या !", अशी धक्कादायक फेसबुक पोस्ट कॉंग्रेस खासदार हिबी एडन यांच्या पत्नीने केली आहे. या प्रकारानंतर नेटीझन्सकडून टीका झाल्यानंतर अन्ना लिंडा एडन यांना चांगलेच सुनावले. स्वतः पत्रकार असूनही असे वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे...

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या

उत्तर प्रदेशात लखनऊमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यामुळे लखनऊ शहरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. खुर्शीद बाग येथील हिंदू समाज पक्षाच्या कार्यालयात चाय पिण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने मिठाईच्या डब्यातून चाकू आणि पिस्तुल आणले होते. तिवारी यांच्या गळ्यावर चाकूने वार करत ते फरार झाले...

पी. चिदंबरम यांना ईडीकडून अटक

सक्तवसुली संचलनालयाने कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली आहे. त्यापूर्वी चौकशी पथकातील तीन अधिकाऱ्यांनी तिहार तुरुंगात जाऊन त्यांची चौकशी केली. आत्तापर्यंत चिदंबरम यांना सीबीआय कोठडी देण्यात आली होती. दिल्ली न्यायालयाला ही माहिती देण्यात आली असून चिदंबरम यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे...

दाऊदच्या सहकाऱ्याशी व्यवहार : प्रफुल पटेल यांना ईडीचे समन्स

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. दाऊदच्या सहकाऱ्याशी व्यवहार केल्या प्रकरणी त्यांची ईडीतर्फे चौकशीही केली जाणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. दाऊदचा सहकारी ईकबाल मिर्ची याच्याशी संपत्ती व्यवहार प्रकरणी चौकशी केली जाणार आहे...

राफेल शस्त्रपूजा : संरक्षणमंत्री म्हणतात, 'अलौकिक शक्तीवर आमचा विश्वास'

राफेल शस्त्रपूजेप्रकरणी टीका करणाऱ्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'मी जे केले ते माझ्या दृष्टीने योग्यच होते. यापुढेही करते. टीका करणारे करतील. हा आमच्या आस्थेचा विषय आहे. ब्रम्हांडात एक अलौकीक शक्ती आहे, यावर आमचा विश्वास आहे. लहानपणापासून माझ्यावर तसे संस्कार झाले आहेत. कुठल्याही धर्माच्या लोकांना त्यांच्या मान्यतेनुसार पूजा-प्रार्थनेचा अधिकार आहे. कॉंग्रेसची याबद्दल वेगळी मानसिकता आहे.', असा टोलाही त्यांनी लगावला...

सलग दोन दिवस राहुल गांधी मारणार कोर्टाच्या फेऱ्या

आधीच पक्षनेतृत्व न सांभाळता आल्याने स्वतःच्याच पक्षातून टीकेचे धनी होत असलेल्या राहुल गांधी यांना आता सलग दोन दिवस न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. ही दोन्ही प्रकरणे मानहानीची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अजय पटेल यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी दोन्ही खटले दाखल करण्यात आले होते. ..

राहुल गांधी बॅंकॉक दौऱ्यावर एकटे जाणार नाहीत ! 'हे' आहे कारण...

विदेश दौऱ्यावर असतानाही नियम बंधनकारक ..

"तुरुंगातल्या जेवणाची सवय नाही! चार किलो वजन घटले" : चिदंबरम

१७ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ ..

'कलम ३७०' हटवल्याने विकासकामांना गती : काश्मीरची रेल्वे कन्याकुमारीपर्यंत धावणार

रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी भारतीय रेल्वे मार्गाला १५ ऑगस्ट २०२२पर्यंत काश्मीरशी जोडण्याचा संकल्प केला आहे. कटरा ते बनिहार स्थानकांपर्यंत मार्गाचे काम तसेच चिनाब पूलाचे कामही वेगाने होत आहे. ते म्हणाले, आत्तापर्यंत दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे अनेकदा कामात अडथळे येत होते. मात्र, कलम ३७० हटवल्यानंतर ही कामे वेगाने होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ..

गुजराती, कन्नड नव्हे तर 'या' पोस्टरमुळे आदीत्य जास्त 'ट्रोल'

नेटीझन्स म्हणतात - 'ही नवी शिवसेना'..

'घरचे जेवण द्या', चिदंबरम यांची न्यायालयाला विनंती

तीन ऑक्टोबर रोजी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीसंबंधी सुनावणी होणार आहे...

फारूख अब्दुल्ला यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रेन्सचे खासदार फारूख अब्दुल्ला यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात फारूख अब्दुल्ला यांनी अटकेविरोधात दाखल केलेली याचिका खारीज केली आहे. कलम ३७० रद्द झाल्य..

गुंतवणूकीची संधी : नवरात्रोत्सावात येणार 'आयआरसीटीसी'चा 'आयपीओ'

नवरात्रौत्सवादरम्यान 'भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'तर्फे (आयआरसीटीसी) प्रार्थमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) सहाशे कोटींचा निधी गोळा करण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. आयआरसीटीसी अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर दरम्यान बाजारात उतरण्याचे ध्येय कंपनीने ठेवले आहे. २९ सप्टेंबर रोजी रविवारी शेअर बाजार बंद असल्याने ३० सप्टेंबरला हा आयपीओ खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ..

पश्चिम बंगालचे नाव बदलणार ? : वाचा नेमकं काय घडलं मोदी-दीदी भेटीमध्ये

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी बंगालचे नाव बांगला करा, अशी मागणी त्यांनी केली. नवरात्रीनंतर पश्चिम बंगालला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांनी मोदींना दिले आहे...

राणे लवकरच भाजपमध्ये ! नितेश राणेही भाजपच्या तिकीटावर लढणार ?

राणे लवकरच भाजपमध्ये ! नितेश राणेही भाजपच्या तिकीटावर लढणार ?..