समाजसेवक
कोरोनाकाळात कर्मचारी, वनवासी, कामगार व मदतीपासून वंचित खेड्यापाड्यांतील गरिबांसाठी समर्थपणे उभे राहत सामाजिक कार्याची आवड व समाजाप्रति बांधिलकी जपत सच्चा लोकसेवक राजू सत्यनारायण पिचीका यांनी मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, न्याहरी व भोजन वितरणाची मदत, पेण शहरासह ग्रामीण भागात व उर्वरित रायगड जिल्ह्यात तत्परतेने केली. रुग्णांना सहज उपलब्ध असलेले सामाजिक कार्यकर्ते राजू पिचीका यांच्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...