नाद बागेश्री

नाद बागेश्री - परसातली ताजी भाजी

परसात भाजी करायच छोटा ड्रीप हे या सगळ्या बदलात महत्वाचा होता. नंदुरबारच्या कृषि विज्ञान केंद्राने अगदी परसात येऊन प्रशिक्षण दिल. एकलव्य संस्थेनी त्याचा पाठपुरावा केला...

नाद बागेश्री - प्राजक्त माझा वेगळा

बालयोग्याचे रूप भासलेल्या त्या फुलांची पखरण दारात गालीचा अंथरायची पण त्याच्यावर पाऊल ठेवायला मन धजायचं नाही. वंदनीय प्राजक्ताचं ते रूप होतं...

नाद बागेश्री - गणपतीसाठीची पत्री

हरतालिका, गणपती या पूजांमध्ये पत्रीचं विशेष महत्व असते. त्याच पत्रीविषयी, पत्री का वापरावी त्याचा उपयोग काय हे जाणून घेऊयात.. ..

नाद बागेश्री - ऐश्वर्य

बागेविषयीच्या अश्या काही घटना कालानुरूप जागेनुसार घडत असतात आणि म्हणूनच वेगळेपण जपणाऱ्या असतात...

नाद बागेश्री - कृष्णाची बाग

बकुळीचा मंद दरवळ आणि कृष्णाच्या वेणूचा मधुर नाद वाऱ्यावर तरंगत गोपींना वृंदावनी येण्याचा निरोप देत असे. आजही देवळाच्या दारात बकुळ दिसतो तो याचेच कारणे!..

नाद बागेश्री - इनोरा

इनोराच्या निरनिराळ्या उत्पादनांपैकी कंपोस्टर प्लांटर हे घराघरात वापरता येण्याजोगे युनिट आहे...

नाद बागेश्री - वनदेवी

सिपना वनराई मध्ये झाडांची रोपे, तसेच सेंद्रिय खत उपलब्ध असते. इथे एका दिवसाची कौटुंबिक सहलीची व्यवस्था आहे...

कशासाठी? कचऱ्यासाठी!

एवढं सगळं झाल्यावर एक मात्र वाटलं की हे spoon feeding होतंय. सगळं जर आपण आयतेच बनवून दिलं त्या मुलांना तर त्यांना स्वतःहून काहीतरी केल्याचं समाधान कसे मिळेल? आणि त्याही पेक्षा हे सगळं करावं यासाठी जी इच्छाशक्ती पाहिजे ती जागृत करण्यासाठी कमी पडले मी, असं वाटलं...

नाद बागेश्री - Trust Bin - कचरा ते खत

लहान घरात देखील वापरायला अतिशय सुटसुटी. ओल्या कचऱ्याचे रूपांतर उत्तम काळ्या खतात होते! या प्रकारे खत तयार करायचे असल्यास, ही माहिती वाचकांसाठी उपयुक्त ठरेल असे वाटते. जरूर करून पहा...

नाद बागेश्री - वामन तनु वृक्ष

जशी बोन्सायची छाटणी होते तशी आपण अनेक झाडांची छाटणी करत असतो. गुलाबाची,कंपाउंडच्या झाडाची करतो, लिंबू, आंबा, पेरू, चिक्कू. इतकेच काय, सुवासिक फुलांच्या वेलांची पण छाटणी करतो...

नाद बागेश्री- सुंदर माझे घर

आता तर म्हणे अंतरिक्षात सुद्धा मानवाने कचरा केला आहे! हा कचरा पृथ्वीच्या कक्षे बरोबर सूर्याभोवती फिरत असतो. एखाद्या दिवशी अंतरिक्ष स्वच्छता मोहीम हाती घ्यायला लागली तर नवल नाही! ..

नाद बागेश्री- माहेरची बाग

निवृत्त झाल्यावर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न वडिलांना कधी पडलाच नाही. प्रचंड वाचन, लिखाण आणि बागकाम या तीन व्यसनात त्यांचे दिवसाचे तीन प्रहर कसे जातात कळतही नाही...

पर्यावरण दिन विशेष – कचऱ्यातील धन

दोन आठवड्या मागे, ‘नाद बागेश्री’ तून प्लास्टिकच्या कचऱ्याचा प्रश्न मांडला होता. समुद्रातील सूक्ष्म जीवांपासून व्हेल मास्या पर्यंत, गायींपासून हत्तींपर्यंत आणि पक्ष्यांपासून माणसांपर्यंत सर्वांच्या पोटात जाणारे प्लास्टिक एक मोठी आरोग्य समस्या होत आहे. पाणी, जमीन आणि हवा प्रदुषित करणारे प्लास्टिक, पुढील पिढ्यांसाठी एक गंभीर प्रश्न होऊ पहात आहे. ..

नाद बागेश्री- शहरी शेती

सेंद्रीय बागकामाची सुरुवात सर्वप्रथम स्वतः च्या घरातील ओला व सुका कचरा व्यवस्थापन यातून होते ही गोष्ट सदस्यांच्या मनात रुजविणे हे काम OGG मधले मार्गदर्शक करतात...

नाद बागेश्री- फुलांचा सडा

एका संध्याकाळी मी तो नाचणारा रंगीबेरंगी गालीचा न्याहळत उभी होते. इतक्यात माझी शेजारीण गाडीवरून आली अन् म्हणाली, “किती कचरा पडतो नाही या फुलांचा?” ..

नाद बागेश्री- शतार्चि

खोलवर मातीशी जोडली गेलेली नाळ, घरातली छोटी बाग ते शेतापर्यंतचा "शतार्चि" चा हा प्रवास आज आपण पाहूयात....

गच्चीतील आयुर्वेदिक बाग

घरातल्या गच्चीत आयुर्वेदिक झाडांची बाग?! काय खोटे वाटते ना? पण हे शक्य आहे! आणि सोपे सुद्धा!..

या प्लास्टिकचे काय करायचे?

वैयक्तिक पातळीवर, प्लास्टिकचे तुम्ही काय करता किंवा काय करता येईल हे आम्हाला कळवा. यातील निवडक प्रतिक्रिया पर्यावरण दिना निमित, ५ जूनच्या आठवड्यातील ‘नाद बागेश्री’ या सदरात प्रसिद्ध केल्या जातील...

नाद बागेश्री- वाडी

आनंदाच्या क्षणी आणि कठीण काळात सुद्धा ती झाडं आमच्यासाठी तग धरून आहेत. काही वर्षांपूर्वी आलेल्या फयान वादळात झाडांचं बरंच नुकसान झालं तेव्हा घरातला प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ होता. तरीही झाडांना पुन्हा पालवी फुटली आणि त्याचबरोबर आमच्या आयुष्याला सुद्धा...

नाद बागेश्री- २२ एप्रिल, Earth Day

पृथ्वीच्या रोजनिशी मध्ये पाहिलं तर २२ एप्रिल. दर वर्षी प्रमाणे, माझी मुले ‘अर्थ डे’ म्हणून माझा दिवस साजरा करणार. म्हणून रोजनिशी चाळली, तर मागच्या पानांवर हे लिहिलेले सापडले.. चला पाहूयात काय आहे ते.. ..

नाद बागेश्री- मोक्षप्राप्ती

या बागेचे वैशिष्ट्य असे की, ही सगळी झाडे अक्षरशः कशातही रुजली आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या, बादल्या, ड्रम, फुटकी कुंडी यामध्ये अगदी ऐसपैस पसरली आहेत. अशा विविध 'कुंड्या' त्यांनी भंगारवाल्याकडून घेतल्या आहेत...

नाद बागेश्री- थर्मोकॉल - बेस्ट आऊट ऑफ वेस्ट

डॉ. देविदास नाईक यांनी थर्माकोलची विल्हेवाट कशी लावावी यावर सातत्याने संशोधन केले. त्यांनी विकसित केलेल्या पद्धतीने, थर्माकोलचा कचरा जवळ जवळ ९८% नी कमी करता येतो..

'PET प्रश्न'

प्लास्टिक व त्यापासून बनवलेल्या वस्तू विकत घेतांना, वापरतांना आणि नंतर त्याची विल्हेवाट लावतांना तारतम्य बाळगणे अतिशय गरजेचे आहे...

नाद बागेश्री- परसबाग

किचनला लागून असलेल्या छोट्याशा बाल्कनीला, Dry Balcony का म्हणतात काही कळत नाही! दिवसभर ओलावा जपणाऱ्या या जागेला ‘Dry’ म्हणणे काही बरोबर नाही! वाशिंग मशीन, भांडी घासायचे सिंक, कचऱ्याच्या बदल्या अशाने माझी बाल्कनी व्यापलेली आहे. ..

नाद बागेश्री - समुचित भाग २

शेतीपासून गृहसंकुलांपर्यंत व बाग बागीच्यां पासून उद्यानांपर्यंत या भट्टीची माहिती जास्तीत जास्त पोहचण्याची गरज आहे. ज्यामुळे पालापाचोळ्याच्या कचऱ्याचे सोने होऊ शकते...

नाद बागेश्री - समुचित 

Samuchit Enviro Tech ही संस्था प्रामुख्याने पर्यावरण पूरक वस्तूंची निर्मिती करते. शिवाय इतर उद्योजकांनी तयार केलेली अशी उत्पादने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करते...

नाद बागेश्री- सोयरे सकळ

१९७३ मध्ये बंगल्यात राहायला आल्यावर बापट कुटुंबियांनी बाग फुलवायला सुरवात केली. सिल्वर ओक, नारळ, कृष्ण कमळ, ब्रह्म कमळ, पपई, लिंबू, शेवगा व वेगवेगळी फुलझाडे यांनी बाग सजली. पाहुयात तर मग ही हटके बाग.....

नाद बागेश्री- शून्य कचरा प्रकल्प भाग- ४

मोठ्या आणि महत्वाच्या कामांबरोबरच बारीक सारीक गोष्टीकडे तेवढेच लक्ष्य पुरवल्याने हा एक अगदी आदर्श प्रकल्प ठरला आहे...

नाद बागेश्री- शून्य कचरा प्रकल्प भाग ३

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे रहिवाशांना कचऱ्याचे वर्गीकरण करून देणे या पलीकडे कोणतीही जास्तीची जबाबदारी पार पडायची नव्हती. पाहूयात कसा पार पडला अंमलबजावणीचा दिवस....

नाद बागेश्री- वाडी

आनंदाच्या क्षणी आणि कठीण काळात सुद्धा ती झाडं आमच्यासाठी तग धरून आहेत. काही वर्षांपूर्वी आलेल्या फयान वादळात झाडांचं बरंच नुकसान झालं तेव्हा घरातला प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ होता. तरीही झाडांना पुन्हा पालवी फुटली आणि त्याचबरोबर आमच्या आयुष्याला सुद्धा...

नाद बागेश्री- शून्य कचरा प्रकल्प - २

कोणताही बदल कोणाच्या गळी उतरवणे हे अगदी एक दिव्य असत. आणि कचरा हा तर अगदी नावडत्या विषयाच्या बाबतीतला बदल होता. ..

नाद बागेश्री- शून्य कचरा प्रकल्प भाग १

लोकांनी उत्स्फूर्तपणे कचरा व्यवस्थापनात भाग घेऊन नगरपालिकांचा भार कमी केला तरच आपला भारत सुंदर दिसेल. आपण तयार केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आपणच घेतली तर या समस्येवर तोडगा निघू शकतो...

नाद बागेश्री- पानगळ

आजकाल गृहसंकुलांमध्ये "पालापाचोळा" ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. आवारात सिमेंट / concrete अथवा फरशा घातल्यामुळे पाने मातीत पडून कुजायला वाव मिळत नाही. बहुतांशी पाला पाचोळा जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण वाढते. यावर भावेंनी एक तोडगा काढला आहे. तो म्हणजे लोखंडी पिंजरा!..

नाद बागेश्री - घरच्याघरी काळे धन कमवा

निसर्गाची जपणूक करण्याची इच्छा असेल तर मार्ग ही अनेक सापडतात. मयूर भावे यांनी पालापाचोळ्या पासून compost खत तयार करायचा मार्ग शोधला. आणि गृहसंकुला मधल्या कचऱ्याचे रुपांतर Black Gold मध्ये केले, हे आपण मागच्या लेखात पहिले!..

नाद बागेश्री- Eco Living

ओल्या कचऱ्याचा उपयोग मयूर भावे हे टेरेसमध्ये बसवलेल्या बायो गॅस प्लांटसाठी करतात. ६ जणांच्या कुटुंबाचा निम्म्याहून जास्त स्वयंपाक या गॅस वर होतो...

नाद बागेश्री- बागेतील प्रयोग

काळे यांच्या आवडीला प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे विंडमिल, बायोगॅस व सोलर energy चे यशस्वी प्रयोग त्यांनी आजवर केले आहेत...

नाद बागेश्री- थर्मोकॉल - बेस्ट आऊट ऑफ वेस्ट

नाद बागेश्री- थर्मोकॉल - बेस्ट आऊट ऑफ वेस्ट..

'PET प्रश्न'

पूर्वीच्या काळी प्रवासाला जाताना पिण्याच्या पाण्यासाठी फिरकीचा तांब्या वापरला जायचा..

नाद बागेश्री- परसबाग

किचनला लागून असलेल्या छोट्याशा बाल्कनीला, Dry Balcony का म्हणतात काही कळत नाही..