लातूर

शरदराव असलं वागणं शोभतं का ? - पंतप्रधान मोदी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान असावा अशा लोकांच्या मागे उभा आहे. देशाला काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा नाही मात्र, शरद पवार तिकडं शोभत नाहीत? असा टोला त्यांनी लगावला...

आचारसंहितेचा धाक दाखवून पोलिसांनी सराफाला लुटले

आचारसंहितेचा धाक दाखवून १.५ लाख रुपयांची लूट केल्याबाबत उदगीर (लातूर) येथील सराफा व्यापारी सचिन चन्नावार यांनी तक्रार दाखल केली होती...

फेसबुक लाइव्ह करत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूरमधील एका तरुणीने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वृषाली सूर्यवंशी असे या तरुणीचे नाव आहे. ..

आगामी निवडणुकीमध्ये २०१४पेक्षा अधिक मतांनी निवडून येईल भाजप

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास..

महाराजांच्या पत्नी म्हणून 'जिजाऊं'चा उल्लेख !

११ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणाऱ्या संस्कृत सारिका या पुस्तकाच्या मार्गदर्शिकेमुळे (गाईड) वाद उभाळून आला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ चुकीची दाखवण्यात आली आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री वीरमाता जिजाबाई यांचा उल्लेख त्यांच्या पत्नी म्हणून करण्यात आला आहे. दरम्यान, ही मार्गदर्शिका वादग्रस्त असून महाराजांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे...

ठोक मोर्चानंतर आता असहकार आंदोलन

येत्या ९ ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षण लागू न केल्यास राज्यभर सरकारविरोधात असहकार आंदोलन सुरु करण्यात येईल, ..

लातूर हत्याप्रकरणी मंत्री संभाजी निलंगेकर यांची हकालपट्टी करावी : नवाब मलिक

राज्यात हत्यांचे, गुंडागर्दीचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात जंगलराज निर्माण केले आहे अशी टीका मलिक यांनी केली...

आदर्श राज्य कसे चालवावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकविले- देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्याची निर्मिती करुन उत्तम प्रशासक म्हणून आपणांसाठी आदर्श निर्माण केला आहे. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. ..

रचनात्मक कार्यांमधूनच परिवर्तन शक्य : मुख्यमंत्री फडणवीस

सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर त्यासाठी कोणतेही काम हे रचनात्मक पद्धतीने हातात घेणे गरजेचे आहे. कामाची रचना योग्य असेल तरच ते कार्य यशस्वी होते. नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडते' ..

इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान- लातूरची नव जलसंजीवनी

इंद्रप्रस्थ अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे जलसंवर्धन आणि भूजलाचे पुनर्भरण करून याद्वारे जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा निर्माण करणे हा आहे. ..

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरमध्ये रेल्वे कोच फॅक्टरीचे भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या हस्ते आज लातूरमध्ये रेल्वे कोच फॅक्टरीचे भूमिपूजन करण्यात आले. ..

कॉंग्रेस संपवणारे स्वतःच संपून जातील : अशोक चव्हाण

लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिरात बोलत होते. ..

लोकांच्या मनात सरकारविषयी खदखद : अजितदादा

सरकारची प्रत्येक योजना फसली आहे. मग यांनी योजनांची घोषणा का केली? याचे सरकारने उत्तर द्यावे, असा प्रश्न उपस्थित करत पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला...

खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याची नुसती घोषणाच झाली - राष्ट्रवादीचा हल्लाबोल

राष्ट्रवादी पक्षाची हल्लाबोल यात्रा सध्या मराठवाड्यात सुरु आहे. त्या यात्रेदरम्यान सर्वत्र खड्डेच खड्डे आढळुन आले...

भाजप सरकारच्या काळात शेतकरी बेहाल : अजित पवार

आज राज्यामध्ये शेतकरी या सरकारच्या कारभाराला कंटाळून आत्महत्या करत आहेत...

म्हणून लातूरमध्ये बाहेरून टँकर मागवण्याची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री

जलयुक्त शिवारामुळे लातूर पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ..

मराठवाड्याची आतुरता संपली

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली मराठवाड्याची प्रतीक्षा आता संपली आहे. गेल्या दोन महिन्यापासून मराठवाड्याकडे पाठ फिरवलेल्या पावसाने आज सकाळपासूनच लातूर, उस्मानाबाद, बीड आणि परभणीसह इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. ..

महाअवयवदान अभियानांतर्गत लातूरमध्ये भव्य रॅली

महाअवयवदान अभियानांतर्गत लातूर शहरात आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीस लातूरचे महापौर सुरेश पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयापासून शुभारंभ करण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्रीकांत गोरे, वैद्यकीय अधीक्षक शैलेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक बोरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, डॉ. व्ही. एस. सिरसाठ आदींची उपस्थिती होती. ..

'लातूर जिल्हा दुष्काळमुक्त होईपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही' - संभाजी पाटील निलंगेकर

पाटील यांनी नुकताच या संबंधी एक व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या समर्थकांना आपल्या वाढदिवसानिमित्त कसलाही वायफळ खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. याउलट नागरिकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात वृक्ष लागवड तसेच गरजू विद्यार्थांना शालेय साहित्यांचे वाटप केल्यास याचा आम्हाला जास्त आनंद होईल, त्यामुळे सर्व मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी आपल्या परिसरात या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे, असे त्यांनी म्हटले आहे...

लातूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात

पायलटच्या हाताला थोडं खरचटलं असून, इतरांना देखील थोडी इजा झाली आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे सुखरूप आहेत...

लातूर इथून तीन नवीन रेल्वे सुरू करण्याचा रेल्वेमंत्र्यांचा निर्णय

लातूर इथून तीन नवीन रेल्वे सुरू करण्यास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूरी दिली आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली. रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या तीन नव्या रेल्वेपैकी मुंबई-बीदर, ही नवीन रेल्वे एक जुलै पासून सुरू होणार आहे.....