आंतरराष्ट्रीय

वूहानमधील शेवटचे ३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले !

अद्याप २४५ लोक संक्रमित आहेत परंतु त्यांच्यात संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत...

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या चाचणीवरील बंदी WHOने घेतली मागे

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचे सांगितले होते. अखेर कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरियाच्या औषधाच्या ट्रायल बंद करण्याची शिफारस WHO ने मागे घेतली आहे...

महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथिल करू नका ! : जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील सात राज्यांमधील लॉकडाऊन शिथिल न करण्याचा दिला सल्ला आहे. भारतातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन उठवू नका, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन उठेल याची शक्यता सध्यातरी धुसर दिसत आहे,..

दर ३९ सेकंदाला एक सायबर हल्ला ; संयुक्त राष्ट्राने दिला अलर्ट

लॉकडाउनच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्मकडे असणारा ओढा लक्षात घेता जगातील सायबर हल्ल्यांमध्ये वाढ..

ऐकावे ते नवलच ! हा मास्क घालून जेवण करणेही शक्य

इस्रायली कंपनी अनोखे मास्क बनविण्याच्या तयारीत ..

हुकुमशहा किम जोंग उन यांच्या बेपत्ता होण्यामागचे खरे कारण...

१ मे नंतर किम जोंग उंग पुन्हा २२ दिवसांपासून बेपत्ता..

व्होकल फॉर लोकल : 'खादी मास्क' परदेशी बाजारपेठेत जाण्यासाठी तयार

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावणे गरजेचे असल्याचे दिसून येते. भारतीय बनावटीचे स्वदेशी खादीचे मास्क परदेशी बाजारपेठेत जाण्यासाठी तयार आहेत...

दिलासादायक ! जगभरातील ४० देश लॉकडाऊन फ्री

६ देशांच्या सीमा उघडण्याची तयारी..

भारत कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील : डॉ हर्षवर्धन

जागतिक आरोग्य परिषदेत भारतातील कोरोना साथीवरील उपाययोजना व परिस्थितीचा आढावा याविषयी चर्चा करण्यात आली..

'स्लोव्हेनिया' ठरला पहिला कोरोनामुक्त 'युरोपियन देश'

स्लोव्हेनियातील इतर सर्व सांघिक स्पर्धा २३ मेपासून सुरु होण्याची शक्यता..

शक्यतो कोरोना विषाणू कधीच जाणार नाही, या सोबत जगायला शिका : WHO

जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन प्रमुख डॉ. माईक रेयान यांनी कोरोना कधीही न संपणारी एक महामारी बनू शकते, असा दावा केला आहे. जगाने आता या सोबत जगण्याची तयारी करायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. एचआयव्ही संपला नाही तरीही आपण त्या संकटासोबत जगतो आहोत, तसाच कोरोनाही आहे, असे ते म्हणाले. या दोन आजारांची तुलना होऊ शकत नाही आणि ती मी करतही नाही मात्र, आपण वास्तव स्वीकारायला हवे, कारण सध्या कोरोना कधी संपुष्टात येईल, याची शक्यता सध्या तरी कुणीही व्यक्त करू शकत नाही. ..

पाकिस्तानी सरकारी रेडिओवरून सांगितले जम्मू काश्मीरचे हवामान

कोरोनाच्या संकटकाळातही पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरूच..

चीनमध्ये कोरोनावर संशोधन करणाऱ्या डॉक्टरचा गूढ मृत्यू

जगभरात चीनच्या भूमीकेबद्दल जिथे संशयाने पाहिले जात आहे, चीनमुळेच हा विषाणू जगात पसरल्याचे आरोप अमेरिकेने लावला आहे..

काश्मीर वार्तांकनासाठी तीन छायाचित्रकारांना पुलित्झर पुरस्कार

तीन भारतीय छायाचित्रकारांना पत्रकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. तिघेही जम्मू काश्मीरचेच रहिवासी आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या वार्तांकनाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. यासीन डार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद याना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. हे तिघेही एपी या वृत्तसंस्थेसाठी काम करतात...

कोरोनाची गुढ माहिती असणारी 'बॅट बुमन' अचानक गायब

चीनमधील बॅट वुमन, अशा नावाने प्रसिद्ध असलेली वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही)ची वैज्ञानिक अचानक कुणाच्याही संपर्कात नसल्याचे उघडकीस आले आहे चीनच्या वुहान येथील लॅब आणि कोरोना विषाणूविषयी काहीतरी गुढ माहिती तिच्याकडे असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती...

बुट्टा बोम्मावर थिरकतोय क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर !

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने हा अला वैकुंटापूरमलूच्या 'बट्टा बोम्मा' या गाण्यावर थिरकताना दिसला. ..

कोरोनामुळे जगभरात १ लाख ६० हजार मृत्यू

कोरोना महामारीच्या विळख्यात आत्तापर्यंत जगात एकूण १ लाख ६० हजार ७५५ मृत्यू झाले आहेत. कोरोना संक्रमितांचा आकडा हा २३ लाख ३० हजार ९३७ वर पोहोचला आहे. दरम्यान, पाच लाख ९६ हजार ५३७ रुग्ण बरेही झाले आहेत. एकट्या युरोपात आत्तापर्यंत लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. सर्वात जास्त मृत्यू इटली या देशात झाली असून मृतांचा आकडा २३ हजार २२७ पर्यंत पोहोचला आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्पेन या देशाचा क्रमांक आहे. या देशात मृतांची संख्या २० हजार ६३९ इतकी झाली आहे. जगभरात एकूण मृतांपैकी ६२.५ टक्के मृत्यू हे युरोपात झाले ..

कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा लागण होऊ शकते : WHO

विविध देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या एंटीबॉडी टेस्टची तयारी करण्यात आली होती, अशा देशांना जागतिक आरोग्य संघटनेने सूचना दिली आहे. बऱ्या झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना होऊ शकत नाही, याचे कुठलेही प्रमाण नाही. ब्रिटिश सरकारने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या एन्टीबॉडीजचा स्तर जाणून घेण्यासाठी एकूण ३५ लाख सीरोलॉजिकल टेस्ट केले आहेत.अमेरिकेच्या संक्रमण रोग विशेषज्ञ डॉ. मारिया वेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, असे बरेचसे देश आहेत. ज्यांनी सीरोलॉजिकल टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, माणसाच्या शरिरात ..

कठीण प्रसंगात मदतीचा हात देणाऱ्या राष्ट्रांना ‘सलाम’

भारताने अमेरिकेसहित अनेक देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा पुरवठा केल्यानंतर अँटोनियो ग्युटेरेस यांनी हे वक्तव्य केले आहे...

कोरोना तपासणीसाठी चीनकडून साडेसहा लाख किट भारतात

कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अधिकाधिक लोकांच्या चाचण्या होणे गरजेचे आहे.या चाचण्यांसाठी चीनने पहिल्या टप्पातील चाचणी किट भारताला पाठविले आहेत. ..

कोरोना हा आजार स्वाईनफ्ल्यूपेक्षा १०पट अधिक धोकादायक : WHO

२००९ मध्ये आलेल्या स्वाइन फ्लूपेक्षा (एच१एन१) कोरोना (कोव्हीड 19) दहापटीने अधिक धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे...

भारतातील अमेरिकन नागरिकांचा मायदेशी जाण्यास नकार

सध्या भारतात असलेले अमेरिकन नागरिक इथेच थांबण्याला प्राधान्य देत आहेत. कारण अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे अत्यंत भीषण परिस्थिती आहे...

कोरोना ठरणार भारतीय औषध कंपन्यांसाठी टर्निंग पॉईंट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनवरील व्यापारी जगताचा उडालेला विश्वास आणि भारतीय औषध कंपन्यांसाठी सध्या खुली झालेली जागतिक बाजारपेठ अशा अनेक गोष्टी गृहीत धरून भारताने ह्या संधीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर फायदा उठविण्याची एक मोठी संधीच भारतासमोर चालून आली आहे...

चीनपुढे आता 'फॉल्स निगेटिव्ह'चे संकट ; भारतावरही सावट

केवळ चीनच नव्हे आता तर जगभरात 'फॉल्स निगेटिव्ह'चे रुग्ण सापडत आहे. भारतातही या प्रकारचे रुग्ण मिळत असल्याने भारत सरकार समोरील आव्हानांमध्ये भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही याची पुष्टी केली आहे...

एकाच वेळी ६४ चाचण्या करणारा ‘इस्रायल पॅटर्न’

कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी इस्रायलने शोधली नवी पद्धत..

कोरोनाचा केंद्रबिंदू वुहान पूर्वपदावर, ७६ दिवसांनी लॉकडाउन उठवला

कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर २३ जानेवारीला शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. यानंतर शहरातील एक कोटी नागरिक घरात कैद झाले होते...

संकटसमयी राजकारण नको ; भारताने अमेरिकेला सुनावले

भारत देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतर आपल्या शेजारी देशांना व कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करेल...

'आम्हाला अत्यंत अमानवीय वागणूक'...पाकमधील डॉक्टरांची व्यथा

पाकिस्तानात पर्सनल प्रोटेक्शन इक्वीपमेंट न मिळाल्याने आंदोलन करणाऱ्या पाकिस्तानी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. डॉक्टरांनी बहिष्कार टाकत काम केले बंद..

पाकिस्तानातील हिंदूंना शाहिद आफ्रिदीने केले अन्नदान

खडतर काळात माणुसकीला महत्व देत एक वेगळे उदाहरण..

स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसाचा मृत्यू

स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा ऑफ बोरबन-परमा हीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे मृत पावलेली ही शाही घराण्यातील पहिली सदस्य आहे. स्पेनचे सहावे राजा हे या ८६ वर्षीय राजकुमारीचे चुतल बंधू आहेत. तिचे बंधू सिक्सटो एनरिक डी बोरबोन, ड्यूक ऑफ अरेंज्यूज यांनी फेसबूक पोस्टद्वारे ही माहिती दिली. गेल्या काही दिवासांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते...

मित्रराष्ट्रांना डोनाल्ड ट्रम्प यांचा मदतीचा हात

कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना व्हेंटिलेटर्सची गरज निर्माण होत आहे. हीच गरज लक्षात घेता डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र देशांना व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यास तयार आहोत असे सांगितले..

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह

ब्रिटनच्या राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे...

धार्मिक मेळाव्यामुळे पाकिस्तानात कोरोनाचा प्रसार

तबलीघी जमातीचा धार्मिक मेळावा ठरला कारक..

कोरोनाशी लढण्यासाठी भारताची जबरदस्त क्षमता : WHO

भारताकडे लढण्याची जबरदस्त इच्छाशक्ती आणि क्षमता आहे. यापूर्वीही भारताने अशाच एका महामारीला उलथवून लावण्यात जगाचे नेतृत्व केले आहे, असे कौतुगोद्रार जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काढले आहे. जगभरातून कोरोना विषाणूशी लढण्यासाठी प्रयत्न केले जात असताना भारतातर्फे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे कौतूक जागतिक आरोग्य संघटनेने केले आहेत. ..

कोरोनाचे उत्पत्ती केंद्र असलेल्या वुहानमध्ये जनजीवन सुरळीत: लाॅकडाउन उठवले

भारतामध्ये कोरोनाचा कहर कायम..

‘कोरोना’मुळे इटलीत हाहाकार!

इटलीत आतापर्यंत सर्वाधिक, ३४०५ लोकांचा मृत्यू..

'मोदी सरकारही तिला वडिलांप्रमाणे, पंतप्रधान मोदींचे आभार...'

परदेशातून मुलीला सुरक्षित भारतात आणल्याबद्दल महाराष्ट्रातील एका पालकाची भावनिक पोस्ट..

धक्कादायक ! परदेशातील २७६ भारतीय कोरोनाग्रस्त

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार एकट्या इराणमध्ये तब्बल २५५ भारतीय कोरोनाग्रस्त..

कोरोनामुळे पाकिस्तान भयभीत; विकसित देशांकडे केली मदतीची याचना

पार्श्वभूमीवर कोरोनाच्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नेहमीप्रमाणे जागितक समुदायापुढे मदतीसाठी हात पसरले ..

पाकिस्तानात कोरोनाचा पहिला बळी ; संसर्गग्रस्ताचा आकडा वाढता

पाकिस्तानमध्येही करोनाने थैमान घातले असून २४ तासांत ११५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे...

मोदींची एक हाक ; शेजारील सर्व देश एकसाथ

कोरोनाचा संयुक्तिक सामना करण्यासाठी शेजारील देशांच्या नेत्यांनी समन्वयासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे..

एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय विमानसेवा तूर्तास बंद!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा निर्णय ..

गुगलचे भारतातील ऑफिस बंद!

कोरोनाची धास्ती; गुगलने कर्मचाऱ्यांना दिले आदेश ..

जगभरात पसरलेला कोरोना 'साथीचा रोग' घोषित

जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा ; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन..

पाकिस्तानाचे लढाऊ विमान कोसळले ; वैमानिकाचा मृत्यू

इस्लामाबादजवळील शकरपारियामध्ये हा अपघात झाला..

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ वर!

केंद्र सरकार सर्व प्रकारच्या उपाययोजना करीत असून असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत त्यावर लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे...

पंतप्रधान मोदींचा बेल्जीयम दौरा रद्द

कोरोनाच्या सावटामुळे बैठक रद्द करण्यात आली आहे..

नरेंद्र मोदींशी पंगा घेणाऱ्या मलेशियाच्या पंतप्रधानांचा राजीनामा

मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा..

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी भारताच्या ताब्यात

२००हून अधिक गंभीर गुन्ह्यांत वाँटेड ..

कोरोना पीडितांची मदत चीनने थांबवली ; भारताचा आरोप

भारतीय हवाई दलाचे सी १७ ग्लोबमास्टर हे विमान कोरोनाव्हायरसमुळे त्रस्त चीनमधील वुहान प्रांताला जाणार आहे. या विमानातून काही औषधें व गरजेच्या वस्तू पाठविण्यात येणार आहे. परंतु चीनकडून अद्याप या विमानास मान्यता देण्यात आलेली नाही...

हिंद महासागरातील भारतीय नौदलात आण्विक बळ

सहा नवीन अणु पाणबुड्यांचा भारतीय सागरी सीमांच्या सुरक्षेत समावेश..

जर्मनीतील दोन बारमध्ये गोळीबार ८ ठार

जर्मनीतील दोन वेगवेगळ्या बारमध्ये झालेल्या गोळीबारात आठजण ठार झाले आहेत. तर, पाच जण जखमी असल्याचे वृत्त आहे. जर्मनीतील हनाऊ शहरातील हुक्का बारमध्ये हा गोळीबार झाला...

दहशतवादाच्या मुद्द्यावर चीनची भारताला साथ

पाकिस्तानचे मित्रदेश चीन आणि सौदी अरेबिया यांनीही दहशतवादाविरूद्ध कठोर कारवाई न करणाऱ्या पाकिस्तानला सोडले नाही...

भारताचा मोस्ट वॉंटेन्ड दहशतवादी पाकिस्तानच्या आश्रयात सुरक्षित

मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहर पाकिस्तानमध्ये सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेमध्ये एका बॉम्बप्रूफ घरामध्ये सुरक्षित असल्याची भारतीय गुप्तचर यंत्रणांची पुष्टी..

काश्मीरप्रश्नी भारताने तुर्कीला फटकारले

भारताच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप नको..

हाफिज सईद दहशतवाद्यांना अर्थपुरवठा प्रकरणात दोषी ; ५ वर्ष तुरुंगवास

मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दवाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कोर्टाने दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा केल्याप्रकरणी दोषी मानले...

शिमला येथून आज दिसणार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक

३ मिनिटांसाठी चमकत्या ताऱ्यांच्या स्वरूपात दिसणार..

फेसबुकचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट हॅक

दुबईच्या मोठ्या हॅकिंग ग्रुपचा हात..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर

अहमदाबादमध्ये 'हाऊडी मोदी'सारख्या एखाद्या कार्यक्रमास संबोधित देखील करू शकतात...

सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येच्या देशात पहिले हिंदू विद्यापीठ

श्रीराममित्र सुग्रीवाचे दिले नाव..

‘माझ्या धर्मांतरणासाठी अनेक प्रयत्न, पण मला हिंदू असण्याचा गर्व’

पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने ट्वीट करत दिली माहिती..

कोरोना व्हायरस : जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी केली घोषित..

सीएएवरील मतदान युरोपियन महासंघाने पुढे ढकलले

भारताच्या मित्रराष्ट्रांनी पाकिस्तानच्या मित्रराष्ट्रांवर मिळवलेला हा विजय..

प्रजासत्ताक दिनी लंडनमध्ये भारतीय संविधान जाळण्याचा पाकिस्तानचा कट

संभाव्य आंदोलनाबद्दल भारतीय उच्चायुक्तांनी यूकेच्या प्रशासनाकडे व्यक्त केली चिंता..

सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी ; ३५ जणांचा मृत्यू

सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी ; ३५ जणांचा मृत्यू..

२०१२मधील दिल्ली हल्याचा सुलेमानी मास्टर माईंड : डोनाल्ड ट्रम्प

दहशतवादाचे सावट संपल्याचा आम्हाला आनंद आहे...

भारताची खोडी काढणे पाकिस्तानला महागात पडणार

इम्रान खानच्या खोट्या ट्विटवरून भारताने पाकिस्तानला फटकारले..

ईराणच्या राष्ट्रपतींहून लोकप्रिय होते जनरल कासिम !

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री उशीरा कासीम सुलेमानींना ठार केले. जनरल कासीम सुलेमानी इराक आणि सिरीयामध्ये दहशतवादी संघटनांशी लढण्यासाठी चर्चित होते. गतवर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. त्यावेळी कासीम यांनीच त्यांना उत्तर दिले होते. 'तुम्ही युद्ध सुरू केले तर आम्ही संपवू', असा इशारा त्यांना दिला होता. ..

पाकिस्तान भारताचा सोशल मिडियाद्वारे अपप्रचार करण्याच्या तयारीत

भारताविरुद्ध सायबर युद्धासाठी पाकिस्तानी आयएसपीआरमध्ये हजारो तरुणांची भरती..

भारत-पाकिस्तान दरम्यान अणुशक्ती विषयक माहितीची देवाण घेवाण

दोन्ही देशांमधील कराराअंतर्गत माहितीची देवाण घेवाण..