राजकारण

नेपाळमध्ये कोरोना! पीएम ओलींसह ७६ सुरक्षारक्षकांना लागण

के.पी.ओली यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान ओली यांचे कार्यालय निर्जंतुकीकरण करून बंद करण्यात आले आहे. के. पी. ओली यांच्यासह त्यांचे खासगी सल्लागार आणि डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहे. त्यांच्यासह ७६ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे...

कोरोना लस चीनी गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर!

एफबीआयने चीनच्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना हाणून पाडले आहे. युएनसी प्रवक्त्या लेस्टली मिंटन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते कि, गुप्तचर यंत्रणा आम्हाला धोक्याच्यावेळी सावध करतात. आम्ही सर्व बायोटेक्नोलॉजी लॅब्सना याबद्दल माहिती देत असतो. अशा कटात तिथली सरकारेही सामील आहेत, असेही ते म्हणाले. रशियाच्या कारवाईबद्दलही त्यांना सावध करण्यात आले होते. माहिती चोरी करण्यात चीनी गुप्तहेर आघाडीवर..

Appबंदीमुळे चीन भावूक? करून दिली भारत-चीन संबंधांची आठवण

मोदी सरकारद्वारे चीनच्या एकूण ११८ अॅप्सवर बंदी आणत पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक करण्यात आला. मात्र, या कठीण प्रसंगात आता चीनला हिंदी चीनी भाई भाईचा नारा आठवू लागला आहे. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, योगासन, आमिर खानचा चित्रपट दंगल, अशा आठवणी ताज्या करत चीनने इतिहासाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे...

एखादा राजकीय पक्ष दुसऱ्या देशातील सरकारसोबत करार कसा करू शकतो?

काँग्रेस - चिनी कम्युनिस्ट पक्ष करारावर सरन्यायाधीशांनी व्यक्त केले आश्चर्य..

अमेरिकेतून टिकटॉक, व्हीचॅटसह चायनीज अ‍ॅप्स अखेर हद्दपार!

ट्रम्प प्रशासनाकडून व्यवहार बंद करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत..

भारताने मैत्रीचा प्रयत्न केला; पाकने पाठीत खंजीर खुपसला : मोदी

कारगील विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली..

चीननं ७२ तासांत वाणिज्य दूतावास बंद करावा ; अमेरिकेचा आदेश

आंतराष्ट्रीय स्तरावर खळबळ ; दूतावासातील गोपनीय कागदपत्रे जाळण्यास सुरुवात..

नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी?

दूरदर्शन वगळता इतर वाहिन्या झाल्या दिसेनाश्या!..

भारतीय जवानांनी गलवान खोऱ्यात मारले १०० चीनी सैनिक !

निवृत्त चीनी लष्करी सैनिकाचा दावा ..

चीनचे घृणास्पद कृत्य : भारतविरोधात दहशतवादी संघटनांना मदत

अहवालात म्हटल्यानुसार, अरकान आर्मीद्वारे चीन पश्चिम म्यानमारद्वारे भारताच्या बाजूने असलेल्या सीमेवरील भागात आपले वास्तव्य वाढवू पागत आहे. दक्षिण आशियात भारताला कमजोर करू पाहत आहे. यासाठी म्यानमारमध्ये भारताचा प्रभाव रोखणे गरजेचे आहे. ..

चीनला वठणीवर आणण्यासाठी ९५०० अमेरिकन सैन्य आशियात !

भारताची बाजू होणार आणखी भक्कम ..

चीनची साथ देणाऱ्या 'पाक'वर भारताचा 'वॉटर स्ट्राईक'

चीनच्या मदतीने भारताविरोधात कुरबुरी करणाऱ्या पाकिस्तानला जोरदार दणका देण्यासाठी भारत वॉटर स्ट्राईकची तयारी करीत आहे. पाकिस्तानच्या बाजूला जाणारे पाणी रोखण्यात भारत लवकरच यशस्वी होईल. पाणी कसे रोखायेच यावर आधारित प्रकल्पाचे काम सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. बुधवारी मध्य प्रदेशात एका व्हर्चुअल रॅलीला संबोधित करताना बोलत होते. ..

सीमावादावर तोडगा नाही मात्र, भारत-चीन संवाद कायम राहणार

भारत आणि चीनमध्ये झालेल्या सैन्य कमांडर स्तरावरील बैठकीत सध्या सुरू असलेल्या सीमावादावर कुठलाच तोडगा निघाला नाही. ..

या छायाचित्रांसाठी 'पुलित्झर' मिळणार का ?

कुठल्याही ठिकाणी घडत असलेला वादंग, संकट किंवा आणखी काही गोष्टी प्रकरणे, प्रसार माध्यमे आणि पत्रकारांसाठी आव्हाने आणि संधी निर्माण करत असतात. तिथल्या वार्तांकनासाठी त्यांचा गौरव केला जातो, त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळत असते. भारतात जम्मू काश्मीरसारखी दुसरी जागा किंवा ठिकाण असल्या वृत्तांकानांसाठी असूच शकत नाही. ..

पंतप्रधान मोदी जेव्हा डॉ. लिओ वराडकर यांना फोन करतात

: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांच्याशी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि दोन्ही देशांनी आरोग्यविषयक आणि आर्थिक परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. ..

संकटावर मात करण्यात भारत-जपान मोठी भागिदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या जागतिक आरोग्य आणि आर्थिक आव्हानांबाबत तसेच या संकट काळात, दोन्ही नेत्यांनी, आपल्या देशाने उचललेल्या पावलांविषयी चर्चा केली...

भारतातच नाही जगभरात आहेत, माथेफिरू मौलवी

एक मौलवी क्वारंटाईलमध्ये घुसतो रुग्णांच्या नाकाला अत्तर लावतो दुसऱ्या दिवशी अत्तर लावलेली माणसे मृत्युमुखी पडतात..

दिल्ली हिंसाचारावरून भारताला सुनावणारा इराण आता मागतोय मदत

चीनमधून उद्रेक झालेल्या कोरोना या महामारीचा सर्वाधिक प्रमाणात इराणमध्ये प्रादूर्भाव झाला आहे. इराणमध्ये एकूण १३ हजार संक्रमित रुग्ण आढळले आहेत...

फारुख अब्दुल्ला यांची नजर कैदेतून सुटका

जम्मू आणि काश्मीर सरकारचा निर्णय..

अमेरिका-इराणमधील संघर्ष आणखी चिघळणार ?

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष रविवारी आणखीन चिघळल्याचे पहायाला मिळाले. इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणी लष्करातील परदेशात काम करणार्‍या जनरल कासीम सुलेमानी मारला गेला होता. याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसर्‍याच दिवशी रविवारी पहाटे इराणने प्रतिहल्ला चढवला असून बगदादमधील अमेरिकी दुतावास कार्यालयासह अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र डागले...

पत्रकार जमाल खगोशीच्या हत्येप्रकरणी पाच जणांना मृत्यूदंड

अमेरिकन वृत्तपत्र 'वॉशिंग्टन पोस्ट'चे पत्रकार जमाल खगोशी यांच्या हत्येप्रकरणी आठ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यापैकी पाच जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. तीन अन्य जणांनाही एकूण २४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सौदी सरकारच्या पक्षातर्फे सांगण्यात आले की, पत्रकार खगोशी यांची हत्या काही जणांनी केली होती. या प्रकरणी ११ जणांवर खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, ही नावे गुप्त ठेवण्यात आली होती...

'या' ठरल्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

३४ व्या वर्षी करणार देशाचे नेतृत्व..

श्रीलंकेत राजपक्षे सत्तेवर

श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. रविवारी दुपारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात त्यांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सजीथ प्रेमदासा यांच्यावर मात केली. सजीथ प्रेमदासा यांनी स्वतःचा पराभव मान्य केला आहे...

दहशदवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला अंतिम मुदत

स्वतःच्या देशात दहशतवाद्यांना पोसून त्यांना भारताविरोधात कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला आता मोठा दणका बसला आहे. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा बंद करण्यासाठी आता फेब्रुवारी २०२० पर्यंत अंतिम मुदत मिळाली आहे. असा प्रकार या मुदतीनंतर आढळल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकणार असल्याचा कडक इशारा फायनान्शिअल टास्क फोर्सने (एटीएफ) दिला आहे...

"आधी तुमच्यातील रावणाचा वध करा" : पाक मंत्री ट्विटरवर ट्रोल

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांना नेटीझन्सनी पुन्हा ट्रोल केले. विजयादशमीनिमित्त ट्विट करत त्यांनी पाकिस्तान आणि भारतातील हिंदूंना शुभेच्छा दिल्या. मात्र, नेटीझन्सनी त्यांना हाफीद सईदसारख्या रावणाचा आधी वध करा, असा सल्ला दिला. भारताप्रमाणे मंगळवारी पाकिस्तानातही दसरा साजरा करण्यात येणार आहे...

...तर तूर्की अर्थव्यवस्था नष्ट करेन; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला उघड धमकी दिली आहे. 'उत्तर सिरियातून अमेरिकेने सैन्य हटवल्यानंतरही आपल्या हरकती न थांबवल्यास तुर्कीची अर्थव्यवस्था कोलमडून टाकू,', असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे...

इमरान खान यांच्या ‘उम्मा’च्या नार्‍याला सौदीचा झटका

एनएसए अजित डोवाल-राजपुत्र सलमान यांची भेट..

असले पत्रकार आणता कुठून ? : ट्रम्प इमरान खानवर भडकले

असे पत्रकार आणता कुठून ?, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रश्नाने पाक पंतप्रधान इमरान खान आणि मीडियाच्या अजेंड्याची पोलखोल केली. सोमवारी इमरान खान आणि ट्रम्प यांच्या बैठकीदरम्यान काही पत्रकार ट्रम्प यांना सारखे काश्मिर प्रश्नावरून डिवचत होते. त्यावेळी ट्रम्प यांनी असे पत्रकार कुठून आणता, असा थेट सवाल इमरान खान यांना केला. या प्रश्नामुळे इमरान यांची बोलती बंद झाली...

चीनमध्ये मुस्लीमांवरील अत्याचाराबद्दल इमरान खान यांची बोलती बंद

अमेरिकेकडून मदत न मिळू शकल्याने 'आता मुस्लीमबहुल राष्ट्रांनी एकत्र या', असे आवाहन करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची एका प्रश्नावर बोलती बंद झाली आहे. मुस्लीमांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल भारताला सुनावणाऱ्या इमरान खान यांना मात्र, चीनमध्ये मुस्लीमांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल प्रश्न विचारल्यावर गप्प राहावे लागले आहे. कतर येथील अलजजिरा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांची पोलखोल झाली आहे. ..

ठरलं! "हाउडी मोदी"मध्ये ट्रम्पही येणार

पहिल्यांदाच मोदी आणि ट्रम्प करणार भारतीय समुदायाला संबोंधन ..

पाकिस्तानमध्ये शीख मुलीचे जबरदस्ती धर्मांतरण

पाकिस्तानमध्ये शीख मुलीचे जबरदस्ती धर्मांतर..

काश्मीरप्रश्नी रशियानेही दिला पाकला इशारा

विदेश मंत्रालयाचे मोठे यश - जम्मू काश्मिर प्रश्न हा भारता अंतर्गत मुद्दा ..

काश्मीरमुद्दा द्विपक्षीय : नरेंद्र मोदी

जी ७ परिषदेसाठी नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. याभेटीदरम्यान ट्रम्प- मोदी यांच्यात काश्मीरप्रश्नी चर्चा झाली. यावेळी बोलताना मोदी यांनी काश्मीरप्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असून कोणत्याही देशाला या विषयात मध्यस्थी होण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. ..

'या' दोन भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानची अक्षरशः कोंडी केली

इम्तियाज हुसेन, शाहीद चौधरींचा पाकला जबर दणका ..

काश्मीरप्रश्नी नाक खुपसण्याचा प्रयत्न अमेरिकन खासदाराच्या अंगलट

काश्मीरप्रश्नी नाक खुपसण्याचा प्रयत्न एका अमेरिकन खासदाराच्या चांगलाच अंगलट आला आहे. ९ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे काँग्रेसमन थॉमस सौझ्झी यांनी अमेरिकेचे सचिव पोम्पिओ यांना, "काश्मीर हा ट्म्प प्रशासनाचा विशेष लक्ष देण्याचा विषय असावा", अशी विनंती करणारे पत्र लिहिले होते...

पाकडे बिथरले, आता पार भैसटले... इमरान खान आता थेट रा. स्व. संघावर घसरले!

भारत सरकारने कलम ३७० रद्द करून तसेच जम्मू-काश्मीरचे विभाजन करून केंद्रशासित प्रदेश बनवल्यामुळे काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी तसेच फुटीरतावाद्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. यामुळे त्यांना आजवर खतपाणी घालत आलेला पाकिस्तानही पुरता बिथरला आहे. भारताच्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर आरडाओरड करूनही कुणीच भीक न घातल्यामुळे आता पाकिस्तान सरकार पुरते ‘भैसटले’ असल्याचे दिसत आहे. याच नैराश्यातून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायला सुरुवात केली आहे...

आमच्या अंतर्गत गोष्टींपासून दूर राहा : पाकला कडक शब्दात इशारा

जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवल्यानंतर बावचळलेल्या पाकिस्तानला आता अमेरिकेनंतर भारतानेही कडक शब्दांत सुनावले आहे...

अमेरिकेची पाकला तंबी : भारताला आक्रमकता दाखवण्यापेक्षा दहशतवादाविरोधात कारवाई करा !

'कलम ३७०' रद्द केल्यानंतर एकप्रकारे अमेरिकेचे भारताला समर्थन मिळाले आहे. या कायद्यातील बदलानंतर पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेवर अमेरिकेने कडक इशारा दिला आहे...

बोरिस जॉनसन्स होणार ब्रिटनचे पंतप्रधान

लंडनचे माजी महापौर बोरिस जॉनसन्स हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असणार आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या जागी विराजमान होण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांच्या शर्यतीतून जेरमी हंट यांना पराभूत केले. बेरिस जॉनसन्स यांचा शपथविधी सोहळा बुधवारी होणार आहे...

इम्रान खान यांची फजिती : नेटीझन्सने केले ट्रोल

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या अमेरिका दौर्‍यादरम्यान अमेरिकेकडून अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. इम्रान खान यांचे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील विमानतळावर आगमन झाले असता त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचा कोणताही मंत्री अथवा शासकीय अधिकारी उपस्थित राहिला नाही. पाकिस्तानचेच परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी त्यांचे स्वागत केले व त्यानंतर इम्रान यांना चक्क मेट्रोने आपल्या निर्धारित स्थळी जावे लागले...

आर्थिक स्थिती कोलमडलेल्या पाकला दणका

आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अडचणी थांबता थांबत नसून आता जागतिक बॅंकेच्या एका निर्णयामुळे ५.९७ अब्ज म्हणजे तब्बल ९४ हजार कोटी पाकिस्तानी रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानने रिको डिक योजनेअंतर्गत २०११ मध्ये एका कंपनीला खनिज उपसा करण्यासाठी नकार दर्शवल्याने हा भूर्दंड बसला आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वशक्तीशाली नेते : ट्रम्प, पुतीन पिछाडीवर

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह असताना भारतीयांसाठी आणखी एक अभिमानाची वार्ता आहे. 'ब्रिटीश हेरॉल्ड' या मासिकाने केलेल्या सर्वेक्षणात जगातील सर्वाधिक शक्तीशाली व्यक्ती (वर्ल्ड मोस्ट पॉवरफुल पर्सन २०१९) म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक मते मिळाली आहे...

पंतप्रधान मोदींसाठी पाकने केली हवाई हद्द मोकळी

शांघाय येथे होणाऱ्या समिटमध्ये सामिल होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमार्गे किर्गिस्तानला जाऊ शकणार आहेत...

ट्रम्प यांच्यासह अमेरिकन मंत्र्यांकडून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव

सतराव्या लोकसभा निवडणूकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी शुभेच्छा दिल्या आहेत...

विधानसभा निवडणूकांमध्येही भाजपचा बोलबाला

देशभरात आज जरी लोकसभा निवडणुकांच्या निकालांसह देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचाही लागणार आहेत. ..

काश्मिरात भगवी लाट

पूर्वेकडील राज्ये आणि सीमाभागात भारतीय जनता पक्षाची वाढती ताकद आता मतपेट्यांमध्ये दिसून येत आहे. ..

पाकिस्तानात मोकाट फिरत होता दहशतवादी : अखेर अटक

पाकिस्तानातील दहशतवाही मक्की याला आज पाकिस्तान सरकारने अटक केली आहे. गेली कित्येक वर्षे उजळ माथ्याने फिरणाऱ्या मक्कीला आज अटक करून पाकिस्तानने अमेरिकेलाही अवाक करून सोडले आहे. ज्या प्रकारे त्याच्या बहीणीचा पती हाफिस सईद भारताविरोधात भाषणे ठोकत असतो. ..

चीनी माध्यमांकडून मोदी सरकारचे कौतूक

भारतावर पाकिस्तानच्या मदतीने कुरघोडी करणाऱ्या चीनने आता लोकसभा निवडणूकांच्या मध्यावर मोदी सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहेत. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने मोदी सरकारच्या विविध योजनांचे कौतूक करत भारताची प्रगती वाखाणण्याजोगी असल्याचे म्हटले आहे. 'भारतापेक्षा आम्ही खूप पुढे निघून गेलो आहोत. दोन्ही देशांतील आर्थिक वृद्धीचं अंतर फार वाढले आहेत. चीनची अर्थव्यवस्था १३.६ ट्रिलियन इतकी झाली आहे. मात्र, भारत आतापर्यंत केवळ २.८ ट्रिलियनच्या जवळपास आहे. त्यामुळे भारतालाही वृद्धीदर वाढवावा लागणार आहे, असे ..

पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी : आयएमएफकडे मागितले ४२ हजार कोटी

पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी २०१८ रोजी आर्थिक मदतीची मागणी केली होती. प्रदीर्घ सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आयएमएफकडून अनेक अटी व शर्थी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मदत मिळण्यास विलंब होत होता. पाकिस्तानला मिळणारी दोन वर्षातील ७०० अब्ज रुपयांची कर सवलत परत घ्यावी लागणार आहे...

टाइम मासिकातून पंतप्रधान मोदींवर टीका : वाद उफाळण्याची चिन्हे

आंतरराष्ट्रीय मासिक 'टाइम' या मासिकाच्या आशिया आवृत्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कव्हर पेजवर स्थान दिले असले तरीही या कव्हर स्टोरीवर केलेल्या उल्लेखामुळे आता वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.मोदींचा उल्लेख मासिकाकडून 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ', असा करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकीनिमित्त टाइम मासिकाने विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यात मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. 'देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?', असे या लेखाचे शिर्षक आहे. ..

राजीव गांधींविरोधातील वक्तव्याप्रकरणी मोदींना निवडणूक आयोगाची क्लिन चीट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या थेट विधानानंतर कॉंग्रेस आणि विरोधकांनी त्यांच्याविरोधात टीका करण्यास सुरुवात केली होती. निवडणूक आयोगात या वक्तव्याविरोधात टीका करण्यात आली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणी क्लिनचीट मिळाली आहे...

कॉंग्रेसच्या काळात एक कोटींचे कंत्राट मिळाले : अनिल अंबानी

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी रुपयांचा फायदा करून दिला, असा आरोप सातत्याने करणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर रिलायन्सने जोरदार पलटवार केला. संपुआ सरकारच्या काळात रिलायन्सला एक लाख कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते, असा गौप्यस्फोट या कंपनीने रविवारी केला आहे...

मसूद अजहरच्या बंदीला पुलवामा हल्ला ठरला कारणीभूत : भारताची प्रतिक्रिया

जैशचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यासाठी पुलवामा येथील भीषण आत्मघाती हल्लाच कारणीभूत ठरला,” अशी प्रतिक्रिया भारत सरकारने आज गुरुवारी दिली. “मसूदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यासाठी आम्हीच पुढाकार घेतला,” असा दावा आता पाकिस्तान करीत आहे, पण, “ही घडामोड पाकिस्तानला मोठा हादरा देणारी ठरली असून, आपला राजनयिक पराभव लपविण्यासाठीच हा देश अशा प्रकारचा दावा करीत आहे,” असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले...

ड्रॅगन वठणीवर : अरूणाचल प्रदेश, काश्मिर दाखवले भारताच्या नकाशात

अरुणाचल प्रदेश हे राज्य आपल्या देशात दाखवणारा चीन अखेर वठणीवर आला आहे. चीनकडून जाहीर झालेल्या नकाशात अरुणाचल प्रदेश आणि काश्मिर ही राज्ये भारतात दाखवण्यात आली आहेत. बिजिंगमध्ये बेल्ट एण्ड रोड इनिशिएटीव्ह (बीआरआय) समेटमध्ये प्रदर्शित केलेल्या नकाशात भारतात संपूर्ण काश्मिरसह अरुणाचल प्रदेश दाखवण्यात आला आहे...

पुणेकर जगात भारी ! जपानच्या निवडणूकीत योगेंद्र पुराणिक विजयी

भारतीय वंशाचे ४१ वर्षीय पुणेकर योगेंद्र उर्फ योगी जपानच्या निवडणूकीत जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. योगेंद्र यांनी जपानची राजधानी टोकियो येथील ‘इडोगावा म्युनिसिपल कॉर्पोरेशन’च्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला होता. त्यासाठी २१ एप्रिल रोजी मतदान झाले. त्यात योगेंद्र यांना सहा हजार ४७७ मते मिळाली आहेत. मराठी माणसाला मिळालेल्या यशाचा डंका सोशल मीडियावर वाजत आहे...

भारतासमोर होते चीनचे 'हे' आव्हान : मालदीवने बाजी उलटवली

हिंदी महासागरात भारताचा दबदबा निर्माण करण्याची मोठी गरज असताना चीनही भारताची पिछेहाट व्हावी यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होता मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालदीव या देशाशी असलेली मैत्री पाहता चीनचा हा डाव मालदीवनेच उलटवला आहे. मालदीवमध्ये चार वर्षे जूना असलेला कायदा रद्द करण्यात आल्याने चीनला आता मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे हिंदी महासागरात शिरकाव करण्याचा ड्रॅगनचा प्रयत्न हाणून पाडण्यात भारताला यश मिळाले आहे...

पाकला भारताचा दणका : दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळणार

दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताने आणखी एक विजय मिळवला आहे. त्यामुळे चीनच्या मदतीने मसूद अजहरला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच दणका मिळाला आहे. दीर्घ कालावधीनंतर भारताला दहशतवाद्यांना पुरवल्या जाणारी आर्थिक रसद रोखण्यासाठीचा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रात मांडला आहे. यावरून भारताने पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत...

पाकिस्तानी शेअर बाजारात हाहाकार

भारतीय वायुसेनेद्वारे एफ १६ हे लढाऊ विमान पाडल्याच्या बातमीनंतर पाकिस्तानी शेअर बाजाराने नांगी टाकली...

एअर स्ट्राईकनंतर गुंतवणूकदार सोडणार ‘पाक’ची साथ ?

भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकमधून सावरत नसलेल्या पाकिस्तानवर आता आर्थिक संकटांचे ढग गडद झाले आहेत..

ममतांना भीती, म्हणून केल्या या गोष्टी : अमित शाह

भाजप आणि तृणमुल कॉंग्रेस यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट हल्ला चढवला..

कॉंग्रेसच्या चुकीमुळे देश करतारपूरला मुकला : मोदी

: करतारपूर स्थित गुरुद्वारावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर चोख प्रत्युत्तर दिले आहे...

शेअर बाजारात तेजीने आठवड्याला निरोप

जी-२० परिषद आणि शी जिंगपिंग यांची बैठक आणि आरबीआयच्या पतधोरण आढाव्याची बैठक यामुळे दबावात असणारे शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक शेवटच्या सत्रात वधारले. ..

‘आफ्रिदी काय चुकीच म्हणाला ?’

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रीया दिली आहे...

आम्ही भारत सरकारसाठी काम करतो !; दसॉल्टच्या सीईओंनी राहुल गांधींना सुनावले

राफेल करारावर राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना दसॉल्ट कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी चांगलेच सुनावले आहे...

इन्वेस्ट इंडियाला संयुक्त राष्ट्रातर्फे पुरस्कार

भारतात गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन देणारी एजन्सी इन्वेस्ट इंडियाला संयुक्त राष्ट्र संघातर्फेतर्फे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन पुरस्कार देण्यात आला आहे. ..

पंतप्रधान मोदी यांना यंदाचा सोल शांतता पुरस्कार

देशात आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील विकासाबाबत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा सोल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ..

व्यापार युद्ध : निर्यातवाढीसाठी सरकारचे प्रोत्साहन

व्यापार युद्ध : निर्यातवाढीसाठी सरकारचे प्रोत्साहन ..

गोव्यात काँग्रेसला धक्का; दोन आमदारांचा राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या काँग्रेसला हा मोठा धक्का मनाला जात आहे..

एनएसजी सदस्यत्त्वासाठी ब्रिटन भारताचे समर्थन करणार

अणुपुरवठादार गट म्हणजेच न्युक्लिअर सप्लायर ग्रुप (एनएसजी) सदस्यत्वासाठी विनाअट भारताला समर्थन देण्यासाठी तयार असल्याचे पुन्हा एकदा ब्रिटनने जाहीर केले आहे. ..

आयात शुल्कवाढीचा चीनवर परीणाम होण्याची शक्यता

केंद्र सरकारने आयात वस्तूंवरील वाढील शुल्काबाबतचा निर्णय घेत चीनला झटका दिला आहे...