डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

    06-Jul-2026
Syama Prasad Mookerjee 125th Birth Anniversary
 
मुंबई : (Syama Prasad Mookerjee 125th Birth Anniversary) जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी सोमवार दि.६ रोजी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
 
याप्रसंगी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. अतुल भातखळकर, आ. विद्याताई ठाकूर, आ. पराग अळवणी, आ. संजय उपाध्याय, आ. सुनील कर्जतकर, आ. मनीषाताई चौधरी, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.(Syama Prasad Mookerjee 125th Birth Anniversary)
 
 




संबंधित मजकूर