केडीएमसी तर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी अभिवादन

    27-Jun-2026
 
Rajarshi Shahu Maharaj Jayanti KDMC
 
कल्याण : (Rajarshi Shahu Maharaj Jayanti KDMC) "राजर्षी शाहू महाराज" यांचा जयंती दिन शुक्रवारी महापालिकेत संपन्न झाला. महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापालिका सचिव किशोर शेळके यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
या समयी कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा. माहिती व जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत तसेच उपस्थित इतर अधिकारी व कर्मचारी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले.(Rajarshi Shahu Maharaj Jayanti KDMC)
 
 




संबंधित मजकूर