BJP Rajya Sabha 2026: भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यसभा उमेदवार यादी जाहीर

03 Mar 2026 16:36:58

मुंबई : (BJP Rajya Sabha 2026)
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यात होणाऱ्या द्वैवार्षिक राज्यसभा २०२६ निवडणुकीसाठी नावावर शिक्कामोर्तब केले आहे. (BJP Rajya Sabha 2026)

यात बिहार साठी नितीन नवीन, शिवेश कुमार,आसाम मधून तेराश गोवाला , जोगेन मोहन, छत्तीसगड मधून श्रीमती लक्ष्मी वर्मा, हरियाणा मधून संजय भाटिया, ओडिशा मधून मनमोहन सामल, सुजित कुमार,आणि पश्चिम बंगाल मधून राहुल सिन्हा यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली आहे.भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही यादी ३ मार्च रोजी जाहीर केली आहे. (BJP Rajya Sabha 2026)


Powered By Sangraha 9.0