Mann Ki Baat: मन की बात चे मुंबईत आयोजन

29 Mar 2026 18:49:17
 
Mann Ki Baat
 
मुंबई : (Mann Ki Baat) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी ' मन की बात'चे भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्या मार्गदर्शनात आणि अध्यक्ष दीपक सिंग यांच्या नेतृत्वात भाजप युवा मोर्चा तर्फे संपूर्ण मुंबईत रविवार दि.२९ रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी ‘मन की बात वुईथ जेन नेक्स्ट’ या कार्यक्रमांतर्गत उपस्थित युवांच्या बरोबर भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश उपस्थित होते. (Mann Ki Baat)
 
 
Powered By Sangraha 9.0