Khamenei Death: खामेनींच्या मृत्युनंतर भारतातील कट्टरपंथींना अश्रू अनावर...

01 Mar 2026 16:59:50


 
Khamenei Death
 
मुंबई : (Khamenei Death) अमेरिका आणि इस्त्राइल यांनी इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला. खामेनीच्या मृत्यूनंतर इराणमधील अनेक नागरिकांनी रस्त्यांवर उतरून जल्लोष केला, फटाके फोडले आणि आनंद व्यक्त केला. भारतात मात्र, काही कट्टरपंथी "आमचा प्रिय नेते क्रूरपणे मारला गेला" असे म्हणत अश्रू गळताना दिसले. (Khamenei Death)
 
हेही वाचा:  Protests in Srinagar: खामेनीच्या मृत्यूवर इराणच्या नागरिकांचा जल्लोष! भारतात मात्र, कट्टरपंथींनी फोडला टाहो...

 
खामेनीच्या मृत्यूनंतर भारतातील शिया मुस्लिम समुदायाने दु:ख व्यक्त केले असून, कश्मीर, लखनऊ, संभल, बडगामसह अनेक ठिकाणी शोक सभा, मार्च आणि विरोध प्रदर्शने केली आहेत. लाल चौकात शेकडो शिया मुस्लिमांनी मार्च काढला, काळे झेंडे लावले आणि नौहा वाचले. "खामेनी आमचे मार्जा-ए-तकलीद होते, त्यांचा मृत्यू शिया उम्मतसाठी मोठे नुकसान." असे म्हणत राजस्थानमधील शियांनी ईद न साजऱ्याची घोषणा केली. प्रदर्शक म्हणाले, अली खामेनी साहेब यांच जान हे अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या जाण्याने भारतातील सर्व शिया मुस्लिम दु:खात आहे. (Khamenei Death)
 






View this post on Instagram
















A post shared by Khabargaon (@khabargaon)








View this post on Instagram
















A post shared by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)



 
Powered By Sangraha 9.0