मुंबई: (Maharashtra ZP Election Results 2026) राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. एकूण ७,४३८ उमेदवार रिंगणात होते. ७३१ जिल्हा परिषद आणि १,४६२ पंचायत समिती जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांचे निकाल आता हाती आले आहेत. (Maharashtra ZP Election Results 2026)
काही ठिकाणी स्पष्ट बहुमत, तर काही ठिकाणी आघाड्यांचे गणित महत्त्वाचे ठरणार आहे. (Maharashtra ZP Election Results 2026)
रायगड
एकूण जागा – ५९ | निकाल – ५०
भाजप- १२
शिवसेना- १६
राष्ट्रवादी- १६
ठाकरे गट- ५
काँग्रेस- १
रत्नागिरी
एकूण जागा – ५६
भाजप- १
शिंदे शिवसेना- २२
राष्ट्रवादी- २
ठाकरे गट- ५
मनसे- १
अपक्ष- १
सिंधुदुर्ग
एकूण जागा – ५० | निकाल – ३६
भाजप- २१
शिवसेना- ८
ठाकरे गट- २
अपक्ष- ५
पुणे
एकूण जागा – ७३ | निकाल – ६४
भाजप- ८
शिवसेना- ५
राष्ट्रवादी- ४३
राष्ट्रवादी (SP) - १
ठाकरे गट- ७
सातारा
एकूण जागा – ६५
भाजप- ३२
शिवसेना- १०
राष्ट्रवादी- १८
सांगली
एकूण जागा – ६१
भाजप- १८
राष्ट्रवादी- ७
काँग्रेस- ११
शिंदे गट- ७
राष्ट्रवादी (SP)- १५
ठाकरे गट- १
जनसुराज्य- १
रयत क्रांती- १
कोल्हापूर
एकूण जागा – ६८
भाजप- ११
शिवसेना (शिंदे)- ११
राष्ट्रवादी- १०
काँग्रेस- १३
ठाकरे गट- २
जनसुराज्य- ४
स्वाभिमानी- १
सोलापूर
एकूण जागा – ६८
भाजप- ३७
शिवसेना- ७
राष्ट्रवादी- ९
इतर- ३
छत्रपती संभाजीनगर
एकूण जागा – ६३
भाजप- २२
शिवसेना- १९
ठाकरे गट- ८
राष्ट्रवादी- २
राष्ट्रवादी (SP)- १
काँग्रेस- १
अपक्ष- ७
परभणी
एकूण जागा – ५४ | निकाल – ४३
भाजप- २१
शिवसेना- ५
ठाकरे गट- ३
राष्ट्रवादी- ११
काँग्रेस- ३
धाराशिव
एकूण जागा – ५५ | निकाल – ४१
भाजप- १२
शिंदे गट- १२
ठाकरे गट- ५
राष्ट्रवादी- ५
काँग्रेस- २
समाजवादी- १
अपक्ष- ४
लातूर
एकूण जागा – ५९
भाजप- १६
काँग्रेस- १५
शिवसेना- २
राष्ट्रवादी- १०
राष्ट्रवादी (SP)- १
मनसे- १
अपक्ष- २