Ganesh Khankar: गणेश खणकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

    04-Feb-2026
Total Views |
Ganesh Khankar 
 
मुंबई : (Ganesh Khankar) महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर गणेश खणकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. (Ganesh Khankar)
 
याप्रसंगी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांसह महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते. (Ganesh Khankar)