Sant Gadge Baba Jayanti : केडीएमसी तर्फे संत गाडगे बाबा यांच्या जयंती दिनी अभिवादन

23 Feb 2026 16:15:09
Sant Gadge Baba Jayanti
 
कल्याण : (Sant Gadge Baba Jayanti) केडीएमसी तर्फे संत गाडगे बाबा यांचा जयंती (Sant Gadge Baba Jayanti) दिनी सोमवारी त्यांच्या प्रतिमेस महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.(Sant Gadge Baba Jayanti)
 
या समयी उपस्थित महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, महापालिका सचिव किशोर शेळके, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, उपआयुक्त कांचन गायकवाड, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, मनोज सांगळे, राजु राठोड, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे व इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले.(Sant Gadge Baba Jayanti)
 
हेही वाचा : JNU Protest : जेएनयूत मध्यरात्री हिंसक संघर्ष; अभाविप-डावे गट आमने सामने! 
 
यावेळी महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे यांनी संत गाडगे बाबा यांच्याबाबत माहिती आपल्या रसाळ व सहजसुलभ शब्दात उपस्थितांसमोर विषद केली.(Sant Gadge Baba Jayanti)
 
 
Powered By Sangraha 9.0