कल्याण : (Balshastri Jambhekar Jayanti) केडीएमसी तर्फे आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar Jayanti) यांच्या जयंती दिन शुक्रवारी त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापौर हर्षाली विजय चौधरी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.(Balshastri Jambhekar Jayanti)