कल्याण : (Balshastri Jambhekar Jayanti) केडीएमसी तर्फे आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar Jayanti) यांच्या जयंती दिन शुक्रवारी त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापौर हर्षाली विजय चौधरी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.(Balshastri Jambhekar Jayanti)
हेही वाचा : ST Corporation : ‘लालपरी’ला नवी उभारी ; यंदा ८,३०० नवीन बसेस येणार ताफ्यात
यावेळी उपस्थित शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, मनसे गटनेते प्रल्हाद म्हात्रे, महापालिका सचिव किशोर शेळके, उपआयुक्त वंदना गुळवे, समीर भुमकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी देखील बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar Jayanti) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.(Balshastri Jambhekar Jayanti)