Sant Sevalal Maharaj : केडीएमसी तर्फे "संत सेवालाल महाराज" यांच्या जयंती दिनी अभिवादन

    15-Feb-2026   
Total Views |
Sant Sevalal Maharaj
 
कल्याण : (Sant Sevalal Maharaj) संत सेवालाल महाराज (Sant Sevalal Maharaj) यांचा जयंती दिनी रविवारी महापालिकेत त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस महापौर हर्षाली विजय चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.(Sant Sevalal Maharaj)
 
हेही वाचा : Ravindra Chavan : डोंबिवलीत नागरी अभिवादन न्यासाचा दिमाखदार अभिवादन सोहळा संपन्न 
 
या समयी उपस्थित उपायुक्त समीर भूमकर, सहा.आयुक्त सुषमा मांडगे, रविंद्र हमरे,माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच उपस्थित मान्यवर आणि इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले.(Sant Sevalal Maharaj)