Samsung India : सॅमसंग इंडियाकडून गॅलेक्‍सी एफ ७० इ ५जी लाँच

10 Feb 2026 16:54:08
Samsung India
 
मुंबई : (Samsung India) सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज ऑल-न्‍यू गॅलेक्‍सी एफ७० सिरीजमधील पहिला स्‍मार्टफोन 'गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी'च्‍या लाँचची घोषणा केली.(Samsung India) या नवीन स्‍मार्टफोनमध्‍ये तरूण जनरेशन झेड वापरकर्त्‍यांसाठी अद्वितीय कॅमेरा अनुभव, आकर्षक डिस्‍प्‍ले आणि प्रीमियम लेदर फिनिश आहे, ज्‍यामुळे ते दररोज विविध कन्‍टेन्‍ट तयार करू शकतात, शेअर करू शकतात आणि स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करू शकतात.(Samsung India)
 
''नवीन गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी मधून मूल्‍याप्रती जागरूक तरूण ग्राहकांना अर्थपूर्ण नाविन्‍यतांसह सक्षम करण्‍याप्रती सॅमसंगची अविरत कटिबद्धता दिसून येते. आकर्षक पोर्ट्रेट्ससाठी श्रेणीमधील सर्वोत्तम कॅमेरा सेटअप, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्‍प्‍ले आणि प्रीमियम लेदर पॅटर्न फिनिश असलेला गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी गतीशील जनरेशन झेड ग्राहकांच्‍या अमर्यादित महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्‍यास सज्‍ज आहे. आम्‍हाला भारतातील ग्राहकांसाठी हा डिवाईस लाँच करण्‍याचा, तसेच स्‍मार्टफोन उद्योगामधील विश्वसनीय ब्रँड म्‍हणून सॅमसंगचे स्‍थान अधिक प्रबळ करण्‍याचा आनंद होत आहे,'' असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे संचालक अक्षय एस. राव म्‍हणाले.(Samsung India)
 
गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी हा स्मार्टफोन दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएण्टची बँक कॅशबॅक ऑफरसह निव्वळ प्रभावी किंमत १२,४९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएण्टची निव्वळ प्रभावी किंमत १३,९९९ रुपये आहे. ग्राहक मर्यादित कालावधीसाठी अतिरिक्‍त ५०० रूपयांच्‍या स्‍पेशल लाँच ऑफरचा देखील आनंद घेऊ शकतात.(Samsung India)
 
दिवसा किंवा रात्री शार्पर पोर्ट्रेट्सचा आनंद घ्‍या
 
गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी मध्‍ये उल्‍लेखनीय कन्‍टेन्‍ट निर्माण करण्‍याची क्षमता असलेली कॅमेरा सिस्‍टम आहे. यामध्‍ये हाय रिझॉल्‍यूशन ५० मेगापिक्‍सल मेन कॅमेरा आहे, जो अधिक सुस्‍पष्‍टपणे व आकर्षक रंगसंगतींमध्‍ये नयनरम्‍य दृश्‍ये, सूर्यास्‍त, स्‍ट्रीट सीन्‍स आणि संस्‍मरणीय क्षणांना कॅप्‍चर करतो.(Samsung India)
 
मेन कॅमेऱ्यावरील एफ/१.८ अर्पेचर, तसेच सेकंडरी डेप्‍थ कॅमेरा मुख्‍य गोष्‍टींवर फोकस करत नैसर्गिक बोकेह इफेक्‍ट निर्माण करतात, तसेच पार्श्वभूमीला अस्‍पष्‍ट करत कोणत्‍याही प्रकाश स्थितींमध्‍ये आकर्षक पोर्ट्रेट्स कॅप्‍चर करता येतात.(Samsung India)
 
यामधील नाइट मोडसह अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटोज कॅप्‍चर करता येतात. तसेच, यामधून सूर्यप्रकाशात किंवा रात्रीच्‍या वेळी प्रकाशित दृश्‍यांमध्‍ये संतुलित एक्‍स्‍पोजर, कमी लाइट फ्लेअर आणि सुस्‍पष्‍टता कायम राहण्‍याची खात्री मिळते. या स्‍मार्टफोनमधील ८ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा सुस्‍पष्‍ट व आकर्षक सेल्‍फीज व व्हिडिओ कॉल्‍सची खात्री देतो. सोशल मीडिया वापरकर्ते आणि कन्‍टेन्‍ट क्रिएटर्ससाठी या कॅमेरा सिस्‍टममध्‍ये चालता-फिरता उच्‍च दर्जाचे कन्‍टेन्‍ट निर्मिती करण्‍यासाठी सुविधा आहे.(Samsung India)
 
हेही वाचा : Chandrasekhar Bawankule : 'मविआ'ने नकारात्मकता सोडून आत्मपरीक्षण करावे 
 
अत्‍यंत आकर्षक डिस्‍प्‍ले
 
गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी मध्‍ये ६.७-इंच एचडी+ डिस्‍प्‍लेसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे, ज्‍यासह व्हिज्‍युअल सुस्‍पष्‍टता व अल्‍ट्रा-स्‍मूद स्‍क्रॉलिंगसह ॲप्‍स, वेब पेजेस् व गेम्‍समध्‍ये त्‍वरित प्रतिसाद मिळतात. यामधील हाय ब्राइटनेस मोड (एचबीएम) बाहेरील प्रखर प्रकाशामध्‍ये देखील सुस्‍पष्‍ट व आकर्षक व्हिज्‍युअल्‍स देतो. व्हिडिओ पाहायचा असो, सोशल मीडिया ब्राऊज करायचे असो किंवा गेम्‍स खेळण्‍याचा आनंद घ्‍यायचा असो डिस्‍प्‍ले शार्प व आकर्षक आहे.(Samsung India)
 
सडपातळ व टिकाऊ डिझाइन
 
गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी च्‍या मागील बाजूस प्रीमियम लेदर पॅटर्न फिनिश आहे, ज्‍यामध्‍ये आधुनिक आकर्षकतेसह दैनंदिन व्‍यावहारिकतेचे संयोजन आहे. या स्‍मार्टफोनची जाडी फक्‍त ८.२ मिमी आहे, ज्‍यामुळे अधिक वापरादरम्‍यान देखील सहजपणे हातामध्‍ये सामावून राहतो. यामधील आयपी६४ जलरोधक व धूळरोधक रेटिंग नकळतपणे उडणारे पाण्‍याचे थें‍ब व धुळीपासून संरक्षणाची खात्री देते, ज्‍यामुळे गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी दैनंदिन प्रवासासाठी आणि बाहेरील वापरासाठी योग्‍य आहे. गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी लाइमलाइट ग्रीन आणि स्‍पॉटलाइट ब्‍ल्‍यू या दोन आकर्षक रंगांमध्‍ये येतो.(Samsung India)
 
दीर्घकाळापर्यंत कार्यरत राहणारी बॅटरी
 
गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी मध्‍ये विशाल ६००० एमएएच बॅटरी आहे, जी पूर्वीच्‍या डिवाईसेसच्‍या तुलनेत २० टक्‍के जास्‍त आहे. ही बॅटरी एका चार्जमध्‍ये जवळपास दोन दिवसांपर्यंत कार्यरत राहते, ज्‍यासह वापरकर्ते मनोरंजन, उत्‍पादकता व कनेक्‍टीव्‍हीटीचा आनंद घेऊ शकतात.
 
यामधील २५ वॅट फास्‍ट-चार्जिंग क्षमता कमी वेळेमध्‍ये स्‍मार्टफोनला त्‍वरित चार्ज करते, ज्‍यामुळे डाऊनटाइम कमी होतो. हा डिवाईस दीर्घकाळापर्यंत कार्यक्षम पॉवर वापर कायम ठेवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यासाठी या डिवाईसमध्‍ये आधुनिक वन यूआय ८ ऑप्टिमायझेशन आहे.
 
मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसरची शक्‍ती, ६२३के हून अधिक अंतूतू स्‍कोअरसह गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी विविध अॅप्‍स सुरू असताना किंवा आव्‍हानात्‍मक टास्‍क्‍सची हाताळणी करताना देखील सुलभ मल्‍टीटास्किंग आणि विना-व्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो. सीपीयू स्‍पीड्स २.४ गिगाहर्ट्झपर्यंत अपग्रेड करण्‍यासह वापरकर्ते पूर्वीच्‍या जनरेशन एसओसीच्‍या तुलनेत जवळपास १० टक्‍के अधिक गतीशीलपणे गेमिंगचा आनंद घेऊ शकतात. या स्‍मार्टफोनमध्‍ये प्रांतांमधील विनाव्‍यत्‍यय कनेक्‍टीव्‍हीटीसाठी त्‍याच्‍या श्रेणीमधील सर्वाधिक ५जी बँड्स आहेत.(Samsung India)
 
सॅमसंगकडून निर्मिती, आजीवन टिकाऊपणाचा विश्वास
 
गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी आधुनिक वन यूआय ८ वर संचालित आहे, तसेच श्रेणीमधील सर्वोत्तम ओएसच्‍या ६ जनरेशन्‍स आणि ६ वर्षांच्‍या सिक्‍युरिटी अपडेट्ससह वापरकर्त्‍याला सुलभ व सर्वोत्तम अनुभव मिळतो.
 
तसेच, वापरकर्त्‍यांच्‍या आर्थिक व वैयक्तिक डेटाचे कोणत्‍याही प्रकारचे मालवेअर व हार्डवेअर हल्‍ल्‍यापासून संरक्षण करण्‍यासाठी सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट आहे, जे इव्‍हॅल्‍यूशन अशुअरन्‍स लेव्‍हल ५+ (ईएएल५+) प्रमाणित आहे. यामधून निदर्शनास येते की या स्‍मार्टफोनमधील सिक्‍युरिटी वैशिष्‍ट्यांची प्रखर चाचणी व मूल्‍यांकन करण्‍यात आले आहे, विशेषत: आर्थिक, आरोग्‍यसेवा व महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधेमधील ॲप्‍लीकेशन्‍ससाठी ही चाचणी व मूल्‍यांकन करण्‍यात आले आहे.(Samsung India)
 
अधिक मन:शांतीसाठी गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी ला सॅमसंगच्‍या देशभरातील ३,३०० हून अधिक सर्विस सेंटर्सच्‍या नेटवर्कचे पाठबळ आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना आवश्‍यक असताना त्‍वरित पाठिंबा मिळू शकतो.(Samsung India)
 
मूल्‍याला महत्त्व देणाऱ्या ग्राहकासाठी डिझाइन करण्‍यात आलेला स्‍मार्टफोन
 
गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी भारतातील पैशांचे मोल देणाऱ्या स्‍मार्टफोन्‍ससाठी नवीन मापदंड स्‍थापित करतो. हा स्‍मार्टफोन किफायतशीर दरांमध्‍ये प्रीमियम वैशिष्‍ट्ये, कॅमेरा कार्यक्षमतेमध्‍ये अपग्रेड्स, डिस्‍प्‍ले क्‍वॉलिटी, टिकाऊपणा आणि दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट पाहिजे असलेल्‍या ग्राहकांसाठी आहे. हा स्‍मार्टफोन Samsung.com, फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल. गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी च्‍या विक्रीला १७ फेब्रुवारीपासून सुरूवात होईल.(Samsung India)
 
 
Powered By Sangraha 9.0