Local Body Elections: महायुतीची बिनविरोध घोडदौड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पण कायम; सिंधुदुर्गमध्ये २५ उमेदवार बिनविरोध
27-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Local Body Elections) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतसुद्धा आता उमेदवार बिनविरोध निवडीचा आपला महामेरू महायुतीने कायम ठेवला आहे. नगरपंचायती आणि नगरपरिषद तसेच महानगरपालिका मधील उमेदवार अनेक ठिकाणी बिनविरोध निवडून आणण्यात महायुतीला यश आले होते. तीच परंपरा आता जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीने कायम ठेवली आहे. (Local Body Elections)
तर कणकवली तालुका पंचायत समितीत (Local Body Elections)
१)बिडवाडी - संजना संतोष राणे (भाजप )
२)वरवडे -सोनू सावंत (भाजपा)
३)नांदगाव - हर्षदा वाळके (भाजप)
४)हरकुळ बुद्रुक - दिव्या पेडणेकर (भाजप)
५) नाटळ -सायली कृपाळ (भाजप)
६)जाणवली - महेश्वरी चव्हाण (भाजप)
देवगड तालुका पंचायत समितीत (Local Body Elections)
१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
३)बापर्डे –संजना संजय लाड (भाजप)
४) फणसगाव - समृध्दी चव्हाण ( भाजप)
५) शिरगाव - कुमारी शीतल तावडे (भाजप )
६) कोटकामते -ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)
वैभववाडी तालुका पंचायत समितीत (Local Body Elections)
१)कोकिसरे - साधना सुधीर नकाशे (भाजप)
मालवण पंचायत समितीत
१) आडवली - मालडी सीमा परुळेकर (भाजप)
वेंगुर्ला पंचायत समितीत
१)आसोली - संकेत धुरी (भाजप)
सावंतवाडी पंचायत समितीत (Local Body Elections)
१) शेर्ले - महेश धुरी ( भाजप)
दोडामार्ग पंचायत समितीत
१) कोलझर - गणेशप्रसाद गवस ( शिवसेना शिंदे गट )
जिल्हा परिषदेच्या बाबतीत कणकवली तालुक्यात दोन , देवगड जिल्हा परिषदेत चार, वैभववाडी जिल्हा परिषदेत एक,आणि सावंतवाडी जिल्हा परिषदेत एक असे आठ जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पंचायत समितीत एकूण महायुतीचे १७ उमेदवार बिनविरोध आले आहेत. (Local Body Elections)