Local Body Elections: महायुतीची बिनविरोध घोडदौड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पण कायम; सिंधुदुर्गमध्ये २५ उमेदवार बिनविरोध

27 Jan 2026 19:43:59
 Local Body Elections
 
मुंबई : (Local Body Elections) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतसुद्धा आता उमेदवार बिनविरोध निवडीचा आपला महामेरू महायुतीने कायम ठेवला आहे. नगरपंचायती आणि नगरपरिषद तसेच महानगरपालिका मधील उमेदवार अनेक ठिकाणी बिनविरोध निवडून आणण्यात महायुतीला यश आले होते. तीच परंपरा आता जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीने कायम ठेवली आहे. (Local Body Elections)
 
हेही वाचा :  CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सामान्य प्रशासन गतिमानतेला यश
 
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेत (Local Body Elections)
 
१)खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वलकर(भाजप)
 
२)जाणवली जि. प.सौ. रुहिता राजेश तांबे (शिवसेना शिंदे गट)
 
तर देवगड जिल्हा परिषदेत (Local Body Elections)
 
१)पडेल जि. प.श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी (भाजप)
 
२)बापर्डे जिल्हा प. सौ.अवनी अमोल तेली (भाजप)
 
3) पोंभुर्ले जिल्हा परिषद सौ.अनुराधा महेश नारकर (भाजप)
 
४)किंजवडे जिल्हा परिषद सौ.सावी लोके (भाजप)
 
वैभववाडी तालुका जिल्हा परिषदेत (Local Body Elections)
 
१)कोळपे जि. प.प्रमोद रावराणे (भाजप)
 
तसेच सावंतवाडी जिल्हा परिषदेत (Local Body Elections)
 
१)बांदा जि. प. उमेदवार प्रमोद कामत (भाजप)
 
असे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महायुतीचे एकूण ८ उमेदवार बिनविरोध आले आहेत.
 
हेही वाचा : SGNP national park - न्यायालयाच्या आदेशानंतरही अतिक्रमण हटावास स्थगिती; अतिक्रमण धारकांना वनमंत्र्यांकडून दिलासा 
 
तर कणकवली तालुका पंचायत समितीत (Local Body Elections)
 
१)बिडवाडी - संजना संतोष राणे (भाजप )
 
२)वरवडे -सोनू सावंत (भाजपा)
 
३)नांदगाव - हर्षदा वाळके (भाजप)
 
४)हरकुळ बुद्रुक - दिव्या पेडणेकर (भाजप)
 
५) नाटळ -सायली कृपाळ (भाजप)
 
६)जाणवली - महेश्वरी चव्हाण (भाजप)
 
देवगड तालुका पंचायत समितीत (Local Body Elections)
 
१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
 
२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
 
३)बापर्डे –संजना संजय लाड (भाजप)
 
४) फणसगाव - समृध्दी चव्हाण ( भाजप)
 
५) शिरगाव - कुमारी शीतल तावडे (भाजप )
 
६) कोटकामते -ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)
 
वैभववाडी तालुका पंचायत समितीत (Local Body Elections)
 
१)कोकिसरे - साधना सुधीर नकाशे (भाजप)
 
मालवण पंचायत समितीत
 
१) आडवली - मालडी सीमा परुळेकर (भाजप)
 
वेंगुर्ला पंचायत समितीत
 
१)आसोली - संकेत धुरी (भाजप)
 
सावंतवाडी पंचायत समितीत (Local Body Elections)
 
१) शेर्ले - महेश धुरी ( भाजप)
 
दोडामार्ग पंचायत समितीत
 
१) कोलझर - गणेशप्रसाद गवस ( शिवसेना शिंदे गट )
 
जिल्हा परिषदेच्या बाबतीत कणकवली तालुक्यात दोन , देवगड जिल्हा परिषदेत चार, वैभववाडी जिल्हा परिषदेत एक,आणि सावंतवाडी जिल्हा परिषदेत एक असे आठ जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पंचायत समितीत एकूण महायुतीचे १७ उमेदवार बिनविरोध आले आहेत. (Local Body Elections)
 
 
 
Powered By Sangraha 9.0