Palava Carnival : पालावा कार्निव्हल चा रहिवाश्यांनी लुटला आनंद

21 Jan 2026 17:17:41
Palava Carnival

डोंबिवली : (Palava Carnival) पालावा सिटीतील (Palava Carnival) लेकसाइड पार्क येथे आयोजित करण्यात आलेला पालावा कार्निव्हल मोठय़ा उत्साहात पार पडला. या उत्सवात सर्व रहिवाश्यांनी एकत्र येऊन कार्निव्हलचा आनंद लुटला.(Palava Carnival)
 
हेही वाचा : Mahant Ramgiri Maharaj : धर्माला ग्लानी येते तेव्हा सत्तेचा वापर करून मात केली पाहिजे  
 
लेकसाईड पार्क (Palava Carnival) येथे हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आलेले दिसले. या उत्सवामध्ये रंगतदार सादरीकरण, संवादात्मक उपक्रम, विविध खाद्य अनुभव तसेच पालावाज् गॉट टॅलेंट आणि मिस्टर अॅण्ड मिसेस पालावा (Palava Carnival) या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे सादरीकरण करण्यात आले. या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे लोकप्रिय गायिका निखिता गांधी हिने आपल्या बँडसह सादर केलेला लाईव्ह परफार्मन्स,ज्याने संपूर्ण टाउनशिपमधून उत्साही प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून आली. या कार्निव्हलने सर्व वयोगटातील लोकांना संगीत, संस्कृती अशा कार्यक्रमात एकत्र आणले.(Palava Carnival)
 
 
 
Powered By Sangraha 9.0