BMC Elections : राज्यात एमआयएमचे १२५ नगरसेवक; हिंदूंसाठी धोक्याची घंटा

19 Jan 2026 15:43:53
BMC Elections
 
मुंबई : (BMC Elections) महानगरपालिकांच्या निवडणुका (BMC Elections) सहसा रस्ते, पाणीपुरवठा, गृहनिर्माण आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत नागरी मुद्द्यांवर केंद्रित असतात. अनेक राजकीय पक्ष मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची बरसात करतात. परंतु महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची मानसिकता लक्षात घेता त्यांना रोजगार, रस्ते किंवा योजनांपेक्षा धर्म महत्वाचा असल्याचे राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (BMC Elections) निकालाने स्पष्ट झाले आहे.(BMC Elections)
 
राज्यात भाजपने निकालात (BMC Elections) जोरदार मुसंडी मारली असली तरी एमआयएमने राष्ट्रवादी (शरद पवार), मनसे आणि बसपा या प्रादेशिक पक्षांपेक्षा जास्त जागा घेतल्या आहेत. त्याचबरोबर राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) यांच्या बरोबरीने जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत (BMC Elections) एमआयएमने त्यांचा अजेंडा मुस्लिम मतदार खेचून विजय मिळवणे हा होता, यामध्ये ते यशस्वी झाल्याचे दिसते.(BMC Elections)
 
हिंदू समाज मतदान करण्याआधी आपल्या प्रभागातील रस्ते, वीज, पाणी या समस्या पाहतो. त्याचबरोबर राजकीय पक्ष मतदारांसाठी अनेक योजना राबवतात. परंतु मुस्लिम समाज या कोणत्याच गोष्टीचा विचार करत नसल्याचे लक्षात येते. याउलट लाडकी बहिण योजनेचे पैसे एका पक्षाकडून आणि मतदान मात्र धर्म पाहूनच केल्याचे मुंबईतील मुस्लिमबहुल भागांतील स्थानिक हिंदू सांगत होते.(BMC Elections)
 
हेही वाचा : Tribal Atrocities Case : आदिवासी कामगारावर अमानुष अत्याचार प्रकरणी उबाठा कार्यकर्त्यांविरोधात ॲट्रोसिटी अंतर्गत अटकेची मागणी  
 
मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Elections) एकूण उमेदवारांपैकी १९ टक्के मुस्लिम उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यापैकी जवळजवळ ८० टक्के मुस्लिम उमेदवार मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेल्या वॉर्डमधून निवडणूक लढवत होते. राज्यात देखील एमआयएमने जिंकलेल्या १२५ जागांच्या ठिकाणी मुस्लिमबहुल लोकसंख्या आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने शिवसेनेला मागे टाकत ३३ जागा जिंकल्या आहेत.(BMC Elections)
 
राज्यातील सर्वांत जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या मालेगाव मतदारसंघात इस्लाम पार्टी आणि एमआयएम या दोन मुस्लिम पक्षांमध्ये लढत झाल्यामुळे मुस्लिम मते विभागून जाऊन इस्लाम पार्टी विजयी झाली, परंतु स्थानिक मुस्लिम मतदारांनी मतदान देताना मुस्लिम पार्टी पाहूनच मतदान (BMC Elections) केल्याचे दिसून आले.(BMC Elections)
 
अकबर आणि औरंगजेबाला हिरो माननारा एमआयएम सारखा पक्ष एवढ्या प्रचंड प्रमाणात जागा जिंकत असेल तर ती हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. जे वंदे मातरम् या गीताला विरोध करतात त्यांच्या ताब्यात कोणतीही महापालिका जाणे हि दुर्दैवाची गोष्ट असेल. यापुढे हिंदूंनी अधिक सतर्क आणि सावधान राहायला हवे. राज्यात शिवरायांच्या तसेच इतर महापुरूषांच्या नावाने राजकारण करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी यातून चिंतन करण्याची आवश्यकता आहे.(BMC Elections)
स्वामी भारतानंद सरस्वती - अखिल भारतीय संत समिती, महाराष्ट्र महामंत्री
 
 
Powered By Sangraha 9.0