मुंबई : (Sri Sri Ravi Shankar) रविवार दि.१८ रोजी बीकेसी येथील कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक (Sri Sri Ravi Shankar), परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांनी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधून त्यांना आशीर्वाद दिले व पुढील कार्यकाळात लोकसेवेचे उत्तम कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. (Sri Sri Ravi Shankar)
मुंबईला केवळ विकसितच नाही, तर जगातील 'Happiest City' बनवण्याचा मंत्र त्यांनी यावेळी दिला. मुंबईकरांचा आनंद आणि शहराचा 'Happiness Index' वाढवण्यासाठी सर्वांनी कार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (Sri Sri Ravi Shankar)
हेही वाचा : BMC Elections : राज्यात एमआयएमचे १२५ नगरसेवक; हिंदूंसाठी धोक्याची घंटा
याप्रसंगी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम, आमदार पराग अळवणी,आमदार मनिषाताई चौधरी, मुंबई भाजप सरचिटणीस गणेश खणकर ,आचार्य पवन त्रिपाठी ,श्रीमती श्वेता परुळकर आणि मुंबईतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. (Sri Sri Ravi Shankar)