Madrasa Scooter Parking Dispute : मदरशाजवळ स्कूटर पार्क केल्याबद्दल हिंदू विद्यार्थ्यांना मारहाण

19 Jan 2026 20:30:28
Madrasa Scooter Parking Dispute
 
मुंबई : (Madrasa Scooter Parking Dispute) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील कल्पना नगर भागात एका हिंदू मुलीने स्कूटर पार्क (Madrasa Scooter Parking Dispute) केल्यामुळे एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी त्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणींना मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाला तक्रार दाखल करावी लागली.(Madrasa Scooter Parking Dispute)
 
मिळालेल्या वृत्तानुसार, भोपाळमधील एका मदरशाजवळ शिक्षण घेणाऱ्या एका युवतीने तिची स्कूटर मदरशाजवळ पार्किंग (Madrasa Scooter Parking Dispute) केली होती. यावरून तिथल्या एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तींनी यावरून वाद घालण्यास सुरूवात केली. या भांडणात तिला आणि तिच्या भावाला काफीर म्हणून हिनवले तसेच पार्कींग केल्याबद्दल १००० रूपये मागितले. यावरून झालेल्या वादात त्या युवतीवर हल्ला करण्यात आला.(Madrasa Scooter Parking Dispute)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : जगभरातील मराठीजन एकाच प्लॅटफॉर्मवर येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
 
पीडित मुलगी परिसरात भाड्याच्या घरात राहत होती आणि शिक्षण घेत होती.(Madrasa Scooter Parking Dispute) युवतीने आरोप केला की, भांडणाच्या वेळी हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिचे केस ओढले, तर तिच्या भावाच्या डोक्याला गंभीर दुखापत केली. या घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले त्यांनतर पोलिसांनी तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.(Madrasa Scooter Parking Dispute)
 
 
Powered By Sangraha 9.0