Smart Credit Cards : स्मार्ट क्रेडिट कार्ड्समुळे २०२६ मध्ये शॉपिंग आणि प्रवासाचा अनुभव अधिक समृद्ध

16 Jan 2026 15:53:51
Smart Credit Cards
 
मुंबई : (Smart Credit Cards) आजच्या अनुभवप्रधान जीवनशैलीत ग्राहक केवळ व्यवहारांसाठी नव्हे, तर अधिक फायदे देणाऱ्या स्मार्ट पेमेंट पर्यायांचा शोध घेत आहेत. दैनंदिन खरेदी असो वा अचानक सहलीचे नियोजन, प्रवासासाठी बुकिंग असो वा दीर्घ सुट्टीची तयारी – प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्ह आर्थिक साथीदाराची गरज भासते. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्ड्स केवळ पेमेंट साधन न राहता जीवनशैली सुधारण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरत आहेत.(Smart Credit Cards)
 
SBI कार्डने ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार प्रवास आणि खरेदीसाठी खास डिझाइन केलेली विविध क्रेडिट कार्ड्स (Smart Credit Cards) सादर केली आहेत. वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी SBI कार्ड MILES ELITE आकर्षक पर्याय ठरत असून, ५,००० ट्रॅव्हल क्रेडिट्स, लाउंज प्रवेश आणि कमी फॉरेक्स शुल्क यांसारख्या सुविधा देते.(Smart Credit Cards)
 
इंधन खर्चावर बचत हवी असल्यास BPCL SBI Card OCTANE उपयुक्त आहे, ज्यामध्ये ७.२५% पर्यंत व्हॅल्यू बॅक आणि सरचार्ज सवलत मिळते. ऑनलाइन शॉपिंगप्रेमींसाठी Flipkart SBI Card कॅशबॅक आणि आकर्षक ऑफर्ससह उत्तम पर्याय आहे.(Smart Credit Cards)
 
हेही वाचा : US Imposes Visa Ban : अमेरिकेची ७५ देशांना व्हिसा बंदी! 
 
Tata Neu Infinity SBI Card टाटा ब्रँडवर खरेदी करणाऱ्यांसाठी न्युकॉइन्सद्वारे अतिरिक्त बचत देते. प्रीमियम ग्राहकांसाठी PhonePe SBI Card Select Black, तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी KrisFlyer SBI Card APEX खास फायदे प्रदान करते. Reliance SBI Card PRIME खरेदी, मनोरंजन आणि प्रवासासाठी उत्तम रिवॉर्ड्स देणारे कार्ड आहे.(Smart Credit Cards)
 
आजच्या घडीला क्रेडिट कार्ड्स (Smart Credit Cards) केवळ रिवॉर्ड्सपुरते मर्यादित नसून, स्मार्ट फीचर्स, सोपे पेमेंट पर्याय आणि खर्चावर नियंत्रण देतात. योग्य क्रेडिट कार्डची निवड केल्यास 2026 मध्ये प्रत्येक व्यवहार अधिक फायदेशीर ठरू शकतो. (Smart Credit Cards)
 
 
Powered By Sangraha 9.0