Mumbai BMC Election Results 2026 Live : शतक पूर्ण! मुंबईत भाजप + महायुतीचा विजय निश्चित! विजयी घोडदौड सुरुच
16-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026) मुंबईमध्ये भाजपाची विजयी वाटचाल सुरू असून भाजपाचा पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर महापौर बसू शकतो. मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेने १०० हून अधिक जागांवर आघाडी घेत विजयी वाटचाल सुरु केली आहे. (Mumbai BMC Election Results 2026)
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निवडणुकीचे कल समोर येत आहेत. राज्यभरात जवळपास महापालिकांवर भाजपाची दमदार कामगिरी बघायला मिळत आहे. भाजपचीच लाट आल्याचे चित्र आहे.(Mumbai BMC Election Results 2026)