मुंबई : (BMC Election Results 2026 ) मुंबईच्या दहिसरच्या प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर या विजयी झाल्या आहेत. उबाठाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांचा यांचा पराभव करुन त्यांनी विजय मिळवला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निवडणुकीचे कल समोर येत आहेत. मुंबई तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली आहे.