Mumbai BMC Election Results 2026 Live : मुंबईचा पहिला निकाल धारावीतून! काँग्रेसने केला श्रीगणेशा; आशा काळे विजयी!

16 Jan 2026 11:26:35

Mumbai BMC Election Results 2026

मुंबई : (Mumbai BMC Election Results 2026)  
मुंबईच्या धारावीतून प्रभाग क्रमांक १८३ मधून काँग्रेसच्या आशा काळे या विजयी झाल्या आहेत. १४५० मतांनी त्यांना विजय मिळाला. शिवसेनेच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव करुन त्यांनी विजय मिळवला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह राज्यातील २ हजार ८६९ प्रभागांसाठी मतदान पार पडले. मुंबईतील १७०० उमेदवारांसह राज्यभरात १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर सर्वांची नजर आहे. 



Powered By Sangraha 9.0