Krishna Koli : महायुतीच्या उमेदवार पुष्पाताई कोळी यांचे पती कृष्णा कोळी यांचे निधन

15 Jan 2026 15:29:58
Krishna Koli
 
मुंबई : (Krishna Koli) मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक १८१ मधील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पुष्पाताई कोळी यांचे पती, कृष्णा कोळी (Krishna Koli) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवार दि.२५ रोजी दुःखद निधन झाले.(Krishna Koli)
 
मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक १८१ मधील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पुष्पाताई कोळी यांचे पती, कृष्णा कोळी (Krishna Koli) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ही घटना अत्यंत वेदनादायक असून त्यांच्या निधनाने कोळी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.(Krishna Koli)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात केवळ विकास चालणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
 
आमदार प्रसाद लाड, माजी खासदार राहुल शेवाळे, राजेश्री शिरवाडकर व राजेश शिरवाडकर यांनी दिवंगत कृष्णा कोळी (Krishna Koli) यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.(Krishna Koli)
 
यावेळी आमदार प्रसाद लाड म्हणाले," ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करत, दिवंगत आत्म्यास शांती लाभो तसेच शोकाकुल कुटुंबाला हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो."(Krishna Koli)
 
 
Powered By Sangraha 9.0