आला आहे ह्या सीझनचा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स सेल-रिलायन्स डिजिटलचा ‘डिजिटल इंडिया सेल’

14 Aug 2025 17:07:38

मुंबई, रिलायन्स डिजिटल हा भारताचा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर परत घेऊन आला आहे ‘डिजिटल इंडिया सेल’, १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत, ज्याची ग्राहकांनी खूप प्रतीक्षा केली आहे. सेलमध्ये, ग्राहक २५% पर्यंत त्वरित बचतीचा लाभ घेऊ शकतात (ज्यामध्ये एसबीआय बँक कार्डवर ₹१५,००० पर्यंत १०% त्वरित सूट आणि गिफ्ट व्हाउचरमध्ये १५%* समाविष्ट आहे). तसेच ग्राहकांसाठी आकर्षक पेपर फायनान्स पर्यायसुध्दा आहेत, ज्यात १ मोफत ईएमआय* उपलब्ध आहे. यासोबत, निवडक अॅक्सेसरीज घेताना यूपीआय पेमेंटवर ५% अमर्यादित सूट उपलब्ध आहे. डिजिटल इंडिया सेल सर्व रिलायन्स डिजिटल, माय जिओ आणि जिओ मार्ट डिजिटल स्टोअर्सच्या आणि www.reliancedigital.in वरील ऑनलाइन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांच्या विस्तृत श्रेणीतील अतुलनीय डील्ससह, रिलायन्स डिजिटल या स्वातंत्र्य दिनाला तुम्ही ज्या तंत्रज्ञानाची वाट पाहत आहात ते घरी घेऊन जाण्यासाठी संधी देत आहे. काही आकर्षक ऑफर्समध्ये ह्याचा समावेश आहे:

टीव्ही: 
१४० cm (५५) UHD गुगल टीव्ही मिळवा फक्त ₹२४,९९० मध्ये आणि १०८ cm (४३) FHD मिळवा ₹१२,९९० मध्ये.

ॲपल प्रॉडक्ट्स: ॲपल आयफोन १३ची सुरुवात @ रु. ३९,९०० पासून होत आहे आणि ॲपल इंटेलिजन्ससाठी ॲपल मॅकबुक एअर बिल्टची सुरुवात ₹४९,९९९ पासून होत आहे.

वॉशिंग मशीन्स: तुमच्या लाँड्रीचं काम सोपं होत आहे. कारण स्मार्ट एआय ऑल इन वन वॉशर ड्रायर मिळत आहे @ ₹४९,९९० पासून आणि त्यावर ₹८९९०*किंमतीच्या गिफ्टही आहेत.

वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसरीज:

पर्सनल ऑडियो, स्मार्ट वॉच, टेलिकॉम आणि आयटी ॲक्सेसरीजसाठी यूपीआय पेमेंटवर अनलिमिटेड ५% सूट मिळत आहे.

रेफ्रिजरेटर्स आणि एसी:
कोणताही साइड बाय साइड किंवा डबल डोअर रेफ्रिजरेटर विकत घ्या आणि ₹८,९९०* पर्यंत निश्चित गिफ्ट मिळवा.

तसेच, 1.5T 3 स्टार एसीची सुरुवात फक्त ₹१९,९९० पासून आहे.

किचन आणि होम अप्लायंसेस:

होम आणि किचन अप्लायन्सेसवर जास्त विकत घ्या, जास्त बचत करा ऑफर: १ विकत घ्या, ५% सूट मिळवा; २ विकत घ्या, १०% सूट मिळवा; ३ विकत घ्या आणि १५% मोठी सूट मिळवा.

रिलायन्स डिजिटलबद्दल:
रिलायन्स डिजिटल हा भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आहे, जो ८०० पेक्षा अधिक शहरांमध्ये ६२०+ पेक्षा जास्त मोठ्या स्वरूपातील रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि ९००+ माय जिओ स्टोअर्ससह कार्यरत आहे व देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांना सेवा देतो आणि सर्वांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देतो. ३०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ब्रँड आणि ५,००० पेक्षा जास्त उत्पादनांसह, रिलायन्स डिजिटल ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीसाठी योग्य तंत्रज्ञान शोधण्यात मदत करण्यासाठी भरपूर मॉडेल्स पुरवतो.

प्रत्येक दुकानातील प्रशिक्षित आणि पूर्ण माहिती असलेले कर्मचारी ग्राहकांना प्रत्येक उत्पादनाच्या, प्रत्येक तपशीलाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तयार असतात. महत्त्वाचे म्हणजे, रिलायन्स डिजिटल रिटेलरची आफ्टर-सेल्स सेवा आणि भारतातील एकमेव ISO 9001-प्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स सर्विस ब्रँड असलेल्या रिलायन्स resQ द्वारे त्यांच्या सर्व उत्पादनांसाठी विक्रीपश्चात सेवा पुरवते. रिलायन्स resQ संपूर्ण आठवडा उपलब्ध आहे आणि एंड-टू-एंड सोल्यूशन्स पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे.

खरेदीच्या सुलभतेसाठी, ग्राहक कोणत्याही रिलायन्स डिजिटल स्टोअरला भेट देऊ शकतात किंवा www.reliancedigital.in वर ऑनलाइन खरेदी करू शकतात.
Powered By Sangraha 9.0