मुंबई : वाढवण पोर्ट इकोसिस्टममधील आणि सध्या नवी मुंबईतील बीपी मरीन इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाढवण पोर्ट स्किलिंग प्रोग्रामद्वारे आयोजित केलेल्या जीपी रेटिंग कोर्सच्या पहिल्या बॅचचे जेएनपीएने आयोजन केले. याबाबत माहिती देताना जेएनपीएने सांगितले, जेएनपीएमध्ये आम्ही एक्झिम व्यापार आणि बंदर ऑपरेशन्सचे प्रत्यक्ष अनुभव आणि वास्तविक जग समजून घेऊन सागरी व्यावसायिकांच्या पुढील पिढीचे संगोपन करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.