प्रा डॉ आनंद गिरी यांना राजेश्री छत्रपती शाहू लोकरंग पुरस्कार प्रदान

29 Jul 2025 18:11:18

कोल्हापूर
: युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्तेप्रा डॉ आनंद गिरी यांना राजर्षी शाहू लोकरंग पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे उपाध्यक्ष शाहीर शहाजी माळी ,शाहीर समशेर रंगराव पाटील, प्राचार्य टी एस पाटील, वस्ताद ठोंबर,े विजय सरनाईक, अमर सरनाईक, कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर शामराव खडके ,वसंतराव मुळीक तसेच शेका पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कंदले व कवी व लेखक युवराज पाटील यांनी केले याप्रसंगी शाहीर समशेर रंगराव पाटील यांचा पोवाडा नाट्य प्रयोगही दाखवण्यात आला हा कार्यक्रम नुकताच कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवन संपन्न या ठिकाणी संपन्न झाला

Powered By Sangraha 9.0