०१ ऑगस्ट २०२५
"ते फक्त गात नाहीत, ते इतिहास जगवतात!" लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष संवादात, संदेश उमप यांनी अण्णाभाऊंच्या गीतांचा प्रभाव, वडील विठ्ठल उमप यांच्याकडून मिळालेली शाहिरी परंपरा, आणि समाजप्रबोधनाच्या सुरावटींबद्दल उलगडून ..
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाने भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांचा काँग्रेसी बुरखा फाटलाय...
आर्टिफिशल इंटेलिजन्स ने मला जुळवून घेतलं पाहिजे. जर मी AI ला पत्र लिहायला सांगितलं तर पत्र मिळेल. सगळ्या यंत्राचा शोध माणसाने लावला आहे. माणूस पहिला आहे, यंत्र दुसरा आहे..
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाMTB युट्युब चॅनलवर ज्येष्ठ कलावंत संदेश विठ्ठल उमप यांची विशेष मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. अण्णाभाऊंच्या गाण्यांना वडील विठ्ठल उमप यांच्या सुरांनी जोडत कलेतील सामाजिक ध्यास मांडणाऱ्या ..
एवढा मोठा भूकंप कसा झाला? याचा परिणाम काय होऊ शकतो ? भूकंपानंतर त्सुनामी कशी आणि का येते?..
सुलेखन म्हणजेच कॅलिग्राफी जागतिक स्तरावर नेऊन सुलेखन क्षेत्रात पद्मश्री मिळवणारे सुलेखनकार अच्युत पालव. सुलेखन कलेची आवड असणाऱ्या किंवा फक्त हे क्षेत्र करिअर म्हणून घडवू इच्छिणाऱ्यांसाठीच नव्हे तर या संगणकाच्या युगातही सुंदर हस्ताक्षर जपलं पाहिजे ..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार? न्यायालयाच्या निरीक्षणात काय?..
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वाढवण येथे भारतातील पहिल मेगा पोर्ट व १३वे मेजर पोर्ट विकसित होतंय. याच प्रकल्पाच्या आढावा घेण्याच्या अनुषंगाने वाढवणं पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळाची बीअथक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये पालघरमधील प्रामुख्याने ..
MahaMTB गप्पा या Podcast मालिकेचे एकूण पन्नासहून अधिक भाग आत्तापर्यंत प्रसिद्ध झाले, आता निवेदिका तृप्ती पारसनीस यांच्यासोबत 'MahaMTB गप्पां'मध्ये भेटूयात नव्या पाहूण्यांसोबत. धमाल गप्पा, मनोरंजन आणि ज्ञानरंजक विषयांसह MahaMTB Gappa Podcast पहाण्यासाठी ..
ऑपरेशन महादेव कसं राबवलं? दहशतवाद्यांना शोधण्यात चीनी डिव्हाईसचा काय रोल आहे? तीन दहशतवाद्यांना संपवण्यासाठी दोन महिने का लागले? या सगळ्याविषयी गृहमंत्र्यांनी कोणते खुलासे केले?..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला असून, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणूनही हिणवले. भारत वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत ..
३१ जुलै २०२५
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग ..
भारताच्या प्राचीन इतिहासातील सर्वाधिक प्रभावी आणि दूरदर्शी सम्राटांपैकी एक, राजेंद्र चोल पहिला यांच्या गौरवशाली परंपरेस वंदन करताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार रुपये मूल्याचे नाणे राष्ट्राप्रति समर्पित केले. हे नाणे म्हणजे निव्वळ ..
३० जुलै २०२५
अनेक दशके खासदार असूनही सोनिया गांधी यांनी कधी संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील सक्रिय चर्चेत भाग घेतल्याचे दिसत नाही. राहुल गांधी लोकसभेत कधी उपस्थित असलेच, तर ते तोंड उघडतात ते सरकारवर आणि हिंदू समाजावर बदनामीकारक टीका करण्यासाठीच! आताही ..
२८ जुलै २०२५
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
२७ जुलै २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेमधील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो. या मध्यान्ह भोजनातून होणाऱ्या अन्न विषबाधेच्या घटनांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सविस्तर मानक कार्यपद्धती जारी केली आहे...
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दि. १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्याचे आवाहन केले आहे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत केलेल्या घोषणेनुसारस, '७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३' मध्ये सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपट 'आत्मपॅम्फलेट' आणि 'नाळ २' या चित्रपटांना स्वर्ण कमळ पुरस्कार घोषित करण्यात आले आहे...
समाज माध्यमांवर सध्या इंडिगो विमानातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये बसलेली एक व्यक्ती एका इस्लामिक व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसतेय. या व्हिडिओचा वापर करून काही समाजकंटक समाज माध्यमांवरून दोन गटांत विष परसरू पाहतायत. मात्र मारणारी व्यक्ती ही हिंदू नसल्याचे स्पष्ट झालेय. त्यामुळे समाज माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Indigo Fight..