१५ जुलै २०२५
The East India Company :भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची! Maha MTB..
KDMC 27 Village Video Series Part 8 – Gharivali | Janhavi Morye | Maha MTB..
डाव्यांच्या लिखाणाची पोलखोल करणाऱ्या इतिहासकार Meenakshi Jain कोण आहेत? | Rajya Sabha | MahaMTB..
C. Sadanandan Master यांची थक्क करणारी जीवनकहाणी | Kerala | Rajya Sabha..
छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश! मविआच्या आमदारांना दुःख? आ. राम कदम यांचा सवाल..
KDMC 27 Village Video Series Part 6 – Golavali | Janhavi Morye..
पाण्यासाठी भोपरवासियांची वणवण Maha MTB..
शिवकालीन दुर्गवैभवाचा सातासमुद्रापार डंका! | Maratha Military Landscapes | MahaMTB..
०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
१६ जुलै २०२५
“2030 सालापर्यंत भारतात ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ मार्फत 28 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे,” असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले असून, उच्च शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि धोरणात्मक पाठबळ यांमुळे भारत जागतिक कंपन्यांसाठीचे ..
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे ..
१३ जुलै २०२५
मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा! हा अधिकार केवळ देशाच्या नागरिकांचाच. मात्र, बिहारसारख्या राज्यात मतदारयाद्यांमध्ये घुसखोरांची नावे आढळून आल्याने खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘पडताळणी’ मोहिमेने ही गंभीर बाब उघड केली. ही प्रक्रिया म्हणजे ..
आपल्या लेखणीतून ज्वलंत सामाजिक वास्तव मांडणार्या प्रख्यात उर्दू लेखक, कथाकार सआदत हसन मंटोंच्या पदरी पाकिस्तानमध्ये उपेक्षाच आली. मात्र, मृत्यूनंतर ७० वर्षांनंतरही त्यांच्या लेखणीचे गारुड आजही कायम आहे.....
चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..
बुधवार, दि. १६ जुलै रोजी पहाटे ‘केसरी’ या वृत्तपत्राचे संपादक आणि ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’चे कुलपती डॉ. दीपक टिळक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७२ वर्षांचे होते. (जन्म - ६ नोव्हेंबर, १९५२) पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्र यांमधील त्यांची पाच दशकांची कामगिरी अजोड म्हणता येईल, अशी आहे. नवे विचार, नवे दृष्टिकोन हे सर्वांना सोबत घेऊन रुजवणारे डॉ. टिळक हे खर्या अर्थाने विद्या, विवेक आणि व्यासंगाचे व्यासपीठ होते. त्यांच्या जीवनप्रवासावरचा हा एक दृष्टिक्षेप.....
‘जग फिरान इलो आणि हुमर्याक आपटान मेलो,’ ही मालवणी बोलीतील प्रचलित म्हण. जगभ्रमंती करून आलेला माणूस घरात येताना उंबरठ्याला आपटून मरण पावला, तर त्यावेळची अवस्था दर्शवण्याकरिता ती वापरली जाते. परवा संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांची स्थिती याहून निराळी नव्हती. म्हणजे, अधिवेशन सुरू होण्याआधी अमूकतमुक विषयांवरून महाविकास आघाडीचे नेते सरकारला धारेवर धरतील, मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळाची सभागृहात कोंडी करतील, असे जे चित्र रंगवले जात होते, ते दिवास्वप्नच ठरले. याउलट गटातटांत विभागलेले विरोधी पक्ष ..
आपल्या प्राचीन राजसत्तांच्या दिग्विजयाची व नाविक परंपरेची आठवण करून देणारा विजयदुर्ग किल्ला हा नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जागतिक वारसा समितीचे ४७वे अधिवेशन ‘युनेस्को’च्या मुख्यालयात पार पडले. त्यावेळी छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातील ११ व महाराष्ट्राबाहेरील एक असे एकूण १२ किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले गेले आहेत. महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाला ‘युनेस्को’च्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र ..