०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
शिस्त आणि सुव्यवस्थेसाठी उचललेली पावले कधीकधी अशा क्रूरतेत बदलतात, ज्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही; असे मत मांडून काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुन्हा काँग्रेस नेतृत्वास आणीबाणीवरून कोंडीत पकडले आहे...
दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) गुरुवारी सकाळी ४.४ तीव्रतेचा भुकंपाचा धक्का बसला...
शासकीय योजनांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला नवीन कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश देण्यात येतील. या कार्यप्रणालीत दोषी अधिकाऱ्यांचे केवळ निलंबनच नव्हे, तर शिक्षेचीही तरतूद असेल, अशी माहिती वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गुरुवारी विधानसभेत दिली...
आसामच्या गोलपारा येथे असलेल्या दुर्गा मंदिर संकुलातील देवीदेवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहाबुद्दीन अली नामक धर्मांधाने दि. ९ जुलै रोजी रात्री ९.३० च्या सुमारास मंदिरात प्रवेश करत मूर्तींची तोडफोड केली. आरोपी शहाबुद्दीन अली यास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे...
घाटकोपर पश्चिम येथील श्री खंडोबा टेकडीवरील ३०० झाडे तोडणाऱ्या बिल्डरची चौकशी करून, दोषी आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी विधानसभेत केली. भाजप आमदार राम कदम यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला होता...