०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने ‘समाजवाद’ व ‘धर्मनिरपेक्षता’ हे शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाले. मात्र, यामागे तत्कालीन राजकीय हेतू अधिक होते. मात्र, सत्य हेच की, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे शब्द मूळ संविधानात टाळले होते. आज पुन्हा एकदा ..
०२ जुलै २०२५
भारताच्या विदेशी वित्तीय मालमत्तेत 72 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढ मुख्यतः थेट गुंतवणूक, विदेशी गंगाजळी तसेच, विदेशातील ठेवी यामुळे झाली आहे. याचवेळी, देशाचे ‘जीएसटी’ संकलन विक्रमी 22.08 लाख ..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..
राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...
कलेवर नितांत प्रेम करत सातत्याने नवसृजनाचा ध्यास घेत, रसिकसेवेत आत्मानंद शोधण्यासाठी शब्दांची साधना करणार्या मंदार श्रोत्री यांच्याविषयी.....
सध्या महाराष्ट्रात भाषावादावरुन वादंग उठलेला दिसतो. पण, या विषयाच्या अधिक खोलात गेल्यास लक्षात येते की, या वादाची मुळे ही वसाहतवादी मानसिकतेत आहेत. त्यानिमित्ताने वैचारिक वसाहतवादाची पायाभरणी करणार्या या भाषिक वसाहतवादाचे विविधांगी पैलू उलगडणारा हा लेख.....
नवीन इमारतीमध्ये सर्व आवश्यक व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध, व्यावसायिकांची पुनर्वसन प्रक्रिया ऑगस्ट २०२५ मध्ये राबविणार, छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे पुनर्वसन छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन हे महात्मा जोतिबा फुले मंडई पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीमध्ये करण्यात येत आहे. या नवीन इमारतीमध्ये आवश्यक तसेच अत्याधुनिक अशा सर्व सेवा-सुविधा देखील पुरवण्यात आल्या आहेत, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे...