रिलायन्स डिजिटलच्या ‘बूट अप इंडिया’ सेलमधून सर्वोत्तम टेक डील्स

31 May 2025 16:35:51
Reliance Digital is offering tech deals from boot up india

मुंबई, रिलायन्स डिजिटल हा भारताचा मोठा इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर असून तो बूट अप इंडिया हा आजवरचा सर्वात मोठा लॅपटॉप सेल अभिमानाने जाहीर करत आहे. बूट अप इंडिया फक्त एक सेल नसून एक सशक्त मिशन बनणार आहे. ज्यामुळे आजच्या मुलांना भावी काळातील संधींसाठी सज्ज आणि सक्षम बनता येईल. असा उपक्रम राबवणारा बूट अप इंडिया सेल ३१ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहाणार असून तो फक्त शॉपिंग इवेंट नसून भारताच्या भावी पिढीतील लीडर्स, क्रीएटर्स, आणि इनोवेटर्सचा लाँचपॅड आहे. बूट अप इंडिया सेलमध्ये आकर्षक ऑफर्स असून त्या रिलायन्स डिजिटल आणि माय जिओ स्टोअर्समध्ये व reliancedigital.in वर उपलब्ध आहेत.

लॅपटॉप, अॅक्सेसरीज आणि इतर आयटी इसेंशियल्सच्या आकर्षक किमतींव्यतिरिक्त, बूट अप सेलमध्ये अविश्वसनीय बक्षिसे आहेत ज्यात समाविष्ट आहेत:

• देशातील विद्यार्थ्यांसाठी ₹1 कोटीची स्कॉलरशिप
• 25 कार्स*, 40 बाईक्स आणि 450 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक उत्पादने जिंकण्याची संधी.
• प्रत्येक ग्राहकाला मिळतील निश्चित गिफ्ट्स, ज्यामुळे प्रत्येक खरेदी फायदेशीर ठरेल.
• बँक ऑफर्स आणि कॅशबॅक्स.

बूट अप इंडिया हे एक एकात्मिक अभियान आहे. ह्या अभियानात स्टोअरमध्ये सक्रियता, सोशल मीडिया कम्युनिकेशन्स आणि विविध क्षेत्रात सहभागाचा समावेश आहे. ह्यात रिलायन्स डिजिटलची, क्षमतांना प्रोत्साहन देण्याची आणि तंत्रज्ञान अधिक सुलभ बनवण्याची वचनबध्दता दिसून येते. कॉलेजची तयारी करणारे विद्यार्थी, मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करणारे पालक, उत्पादकतेसाठी अपग्रेडिंग करणारे व्यावसायिक, उच्च कामगिरी करणारे गेमर, सर्जनशील निर्माता किंवा डिजिटल जगाचा शोध घेणारे वरिष्ठ अशा प्रत्येकासाठी इथे एक अनुरूप लॅपटॉप आहे. बूट अप इंडिया सेलमधून तुमच्या स्वप्नांना कृतीची जोड द्या. हा फक्त सेल नाही तर तुमच्या भावी काळाचा लाँचपॅड आहे. 


नियम आणि अटी लागू

रिलायन्स डिजिटलची माहिती: रिलायन्स डिजिटल हा भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आहे, ज्याचे 600 पेक्षा जास्त शहरांमध्ये 650+ मोठ्या स्वरूपातील रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि 990+ माय जिओ स्टोअर्स आहेत. हे स्टोअर्स देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांना सेवा देतात, ज्यामुळे सर्वांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होते. 300 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ब्रँड्स आणि सर्वोत्तम किमतीत 5000 पेक्षा जास्त उत्पादनांसह, रिलायन्स डिजिटलकडे ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीसाठी योग्य तंत्रज्ञान उपाय शोधण्यात मदत करण्यासाठी मॉडेल्सचा सर्वात मोठा संग्रह आहे.


Powered By Sangraha 9.0