मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (SSC Board Exam Result) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार, दि. १३ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. मात्र काही जणांना आपला निकाल पाहताना अडथळे येत आहे. काहींकडून वेबसाईट सुरु होण्यास विलंब होतोय. त्यामुळे पुढे दिलेल्या पर्यायी संकेतस्थळांचा वापर करून तम्ही निकाल पाहू शकता.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचं मनःपूर्वक अभिनंदन!