मुंबई : भाजपकडून नुकतीच नवीन जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून ६ विभागांसाठी तब्बल ५९ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये कोणतेही बदल न करता जुनीच नावे कायम ठेवण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपची विभागनिहाय जिल्हाध्यक्षांची यादी पुढीलप्रमाणे :
कोकण
सिंधुदुर्ग - प्रभाकर सावंत
रत्नागिरी उत्तर - सतिष मोरे
रत्नागिरी दक्षिण - राजेश सावंत
रायगड उत्तर - अविनाश कोळी
रायगड दक्षिण - धैर्यशील पाटील
ठाणे शहर - संदिप लेले
ठाणे ग्रामीण - जितेंद्र डाकी
भिवंडी - रविकांत सावंत
मिरा भाईंदर - दिलीप जैन
नवी मुंबई - राजेश पाटील
कल्याण - नंदू परब
उल्हासनगर - राजेश वधारिया
पश्चिम महाराष्ट्र
पुणे शहर - धिरज घाटे
पुणे उत्तर (मावळ) - प्रदिप कंद
पिंपरी चिंचवड शहर - शत्रुघ्न काटे
सोलापूर शहर - रोहिणी तडवळकर
सोलापूर पूर्व - शशिकांत चव्हाण
सोलापूर पश्चिम - चेतनसिंग केदार
सातारा - अतुल भोसले
कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) - राजवर्धन निंबाळकर
कोल्हापूर पश्चिम (करवीर) - नाथाजी पाटील
सांगली शहर - प्रकाश ढंग
सांगली ग्रामीण - सम्राट महाडिक
उत्तर महाराष्ट्र
नंदुरबार - निलेश माळी
धुळे शहर - गजेंद्र अंपाळकर
धुळे ग्रामीण - बापु खलाने
मालेगांव - निलेश कचवे
जळगांव शहर - दिपक सुर्यवंशी
जळगावं पूर्व - चंद्रकांत बाविस्कर
जळगावं पश्चिम - राध्येश्याम चौधरी
अहिल्यानगर उत्तर - नितीन दिनकर
अहिल्यानगर दक्षिण - दिलीप भालसिंग
मराठवाडा
नांदेड महानगर - अमर राजूरकर
परभणी महानगर - शिवाजी भरोसे
हिंगोली - गजानन घुगे
जालना महानगर - भास्करराव मुकुंदराव दानवे
जालना ग्रामीण - नारायण कुचे
छत्रपती संभाजीनगर उत्तर - सुभाष शिरसाठ
छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय खंबायते
धाराशिव - दत्ता कुलकर्णी
विदर्भ
बुलढाणा - विजयराज शिंदे
खामगांव - सचिन देशमुख
अकोला महानगर - जयवंतराव मसणे
अकोला ग्रामीण - संतोष शिवरकर
वाशिम - पुरुषोत्तम चितलांगे
अमरावती शहर - नितीन धांडे
अमरावती ग्रामीण (मोरणी) - रविराज देशमुख
यवतमाळ - प्रफुल्ल चव्हाण
पुसद - डॉ. आरती फुफाटे
मेळघाट - प्रभुदास भिलावेकर
नागपूर महानगर - दयाशंकर तिवारी
नागपूर ग्रामीण (रामटेक) - अनंतराव राऊत
नागपूर ग्रामीण (काटोल) - मनोहर कुंभारे
भंडारा - आशु गोंडाने
गोंदिया - सिता रहांगडाले
मुंबई
उत्तर मुंबई - दिपक बाळा तावडे
उत्तर पूर्व मुंबई - दिपक दळवी
उत्तर मध्य मुंबई - विरेंद्र म्हात्रे
VIDEO