भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा

10 May 2025 13:20:24
 
Bharati Vidyapeeth New Law College pune
 
पुणे : ( Bharati Vidyapeeth New Law College pune ) भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बीए एलएलबी,बीबीए एलएलबी,एलएलबी,एलएलएम या अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे.
 
अधिक माहिती ९१४५४३००७२ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच https://bvducet.bharatividyapeeth.edu या लिंकवर मिळू शकेल.या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी एमएचसीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. मात्र,भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठची सीईटी परीक्षा द्यावी लागेल.
 
भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ.उज्वला बेंडाळे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.बीए एलएलबी,बीबीए एलएलबीसाठी अर्ज करण्याची मुदत १३ जून २०२५ आहे,तर एलएलबीसाठी अर्ज करण्याची मुदत १२ जून २०२५ आहे.एलएलएमसाठी अर्ज करण्याची मुदत १० जुलै २०२५ आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0